Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..... भाग ४ ...वसुली एजंट व्हा ...

भ
भडकमकर मास्तर
Sun, 05/31/2009 - 12:43
💬 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
14808 वाचन

💬 प्रतिसाद (23)
श
श्रावण मोडक Sun, 05/31/2009 - 12:57 नवीन
मास्तर आले पुन्हा. आता या लेखासरशीच आधीचे काही अपूर्ण आहे तेही पूर्ण करून टाका.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 05/31/2009 - 12:57 नवीन
मास्तर, पैसा वस्सूल हो गया!!! अवांतर: एक तारखेची परंपरा थोडी वेगळी पण राखली म्हणायची. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Sun, 05/31/2009 - 13:09 नवीन
विसरलोच की... काय आहे रे ही नेमकी परंपरा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन Sun, 05/31/2009 - 13:44 नवीन
वा !! छाणच !! मास्तर्स .. साऊथच्या मुव्हीचा प्रभाव दिसतो हं तुमच्या क्लासेस वर !! अजुन (दमादमानं) येउन द्या !! प्रो.प्रा. टारझन कुबड्या खविस विमा एजन्सी.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 05/31/2009 - 13:49 नवीन
पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा उक्तीवर विश्वास असणार्‍या पालकांनी आपल्या क्लासेसकडे धाव न घेतली तर नवलच! बाकी लेखात छायाचित्रांचा योग्य, नेमका चपखल वापर करावा तर मास्तरांनीच!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 05/31/2009 - 14:17 नवीन
वा! मास्तर मानलं तुम्हाला! किती वेगळं करियर आहे हे! माझ्याकडच्या डायरीत अश्या वैविध्यपूर्ण कोर्सेसबद्दल टिपणं हमखास असतात. अहो, आमचा मुलगा अजून लहान असला म्हणून काय झालं? दुसर्‍यांना वेळीच मदत करता आली म्हणजे झालं. बाकी वसूली चाचणीमध्येच आमचे दिव्य चिरंजीव नापास...... काय करणार आता? बघते आता दुसरा कोणतातरी कोर्स! आपला सचित्र लेख मनापासून आवडला असे सांगावेसे वाटते. रेवती
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 05/31/2009 - 14:48 नवीन
ग्रेट
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sun, 05/31/2009 - 15:15 नवीन
जियो मास्तर जियो ! --अवलिया
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 05/31/2009 - 15:20 नवीन
खर्जाचा रियाज आवडला! ;) (पंटर)चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sun, 05/31/2009 - 15:44 नवीन
आयला! आधी सांगितलं असंतत तर नक्की प्रवेश घेतला असता. असो. दिवट्या चिरंजिवासाठी छान करीअर ऑप्शन. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 05/31/2009 - 16:12 नवीन
मास्तर, म्या पन आपल्या कोर्स ला ऍडमिशन घेवु म्हनतो. ल्हानपनी शाळेतून कोनाचे पेन, रबर, पेन्सीली आनत होतो तर माझे फादर माला लय चापटायचे. मोठेपनी कॉपी करून पन काय उपेग झाला नाय. आता मी पन कायतरी करू म्हनतो. नायतर आयूश्यबर रिक्षा आपन चालवनार नाय म्हना. आपल्या कोर्सला हे क्वालिपीकेसन चालल ना? माझ्या दोस्तान वर देल्येली साईट शोधायचा लय ट्राय केला पन काय सापडली नाय. आता माला लवकर तुमचा फोन नंबर द्या. मी आन माझ्या कट्यावर्ले ४-५ पडीक येवू. (फी मदे कायतरी करा राव.) कलावे. आपला, श्यामू तेलगा मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 05/31/2009 - 20:02 नवीन
जबरदस्त! अफलातून! @) >:) X( क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
स्वामि Sun, 05/31/2009 - 20:47 नवीन
फावल्या वेळात आपला कोर्स करावा म्हणतो.गुरुदक्षिणा मिळेलच. ;)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/01/2009 - 00:28 नवीन
नाहीतर तुमच्याच बॅचच्चे चार पंटर वसुली एजंट म्हणून येतील! :D >:) :D चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामि
प
परिकथेतील राजकुमार Mon, 06/01/2009 - 08:04 नवीन
क्या बात है मास्तर ;) एकदम भन्नाट मार्गदर्शन बर का. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 06/01/2009 - 08:14 नवीन
मास्तर तुमच्या क्लासच्या तिन चार विद्यार्थ्यांना आमच्या अखिल भैताडवाडी सहाकारी पतसंस्थेत नौकरी द्यायला आम्ही तायर आहोत. आपला कोर्स आम्हाला खुपच आवडला ==निखिल
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 06/01/2009 - 08:38 नवीन
मास्तर ह्यात एक मुख्य भाग राहिला तो म्हणजे वसुली एजंट मुख्यतः क्रेडिट कार्ड चे पैशे वसुली करता येतात ते. हि जनता डायरेक्ट घरीच येते. दारात उभे राहून मोठ्याने शिवीगाळ करणे,संपुर्ण बिल्डींगला ऐकु जाइल ह्या आवाजात पैशाकरीता तगादा लावणे,वगैरे बरेच प्रकार असतात. थोडक्यात संपुर्ण कॉलनीत तुमची बदनामी कशी होईल हे पाहिले जाते व त्याला घाबरून बरेचजण हि ब्याद टाळण्याकरिता दुसरीकडून कर्ज काढून ह्यांचे पैशे चुकवतात. असो. बाकि लेख उत्तम. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 06/01/2009 - 09:06 नवीन
वसुली एजंट जोरदार.. १जुलै ला कोण अवतरणार याची उत्सुकता आत्ताच लागून राहिली आहे. स्वाती
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 06/01/2009 - 10:20 नवीन
च्यायला....क्लाससाठी नविन जागा फर्निचर करताना लोन घ्यायला मजा वाटली का? !@#!३,%#%#^,^$%^$^ हप्ते कोन भरनार? (पच्च्याक्क! {भिंतीवर गुटख्याचा लालभडक सडा!}) चऽऽल स्कुटरची किल्ली आन हिकडं....मिणिमम पेम्येंट केल्याव माज्याकडनं घिऊन जा स्कूटर! च्यायला, &*^*,%&^&*,*(&*&&$,*&^&^&%% ---- काय हो मास्तर,
पोषाख : कुर्ता, जीन्स, करकर वाजणार्या वहाणा, गळ्यात जाड सोनेरी चेन्स,चारपाच अंगठ्या, मनगटावर जाड कडे..दोन तीन गंडे आणि ताईत. बोलण्यात अधूनमधून अमुकबाबा / तमुकमहाराजांच्या कृपेनं / सब उनकी दया है असले शब्दसमूह पेरायचे
. हे फारच ओळखीओळखीचं वाटतंय बुवा. असं का बरं :? ;) बाकी, ह्या असल्या धाकधपटशाच्या धंद्यासाठी दाक्षिणात्यांचे मानबिंदू असलेल्या नट(देव हो देव!)लोकांच्या चित्रांचा असा वापर केल्लात हे बरं नाही केलं...तुमचा निषेध!!! (अवांतरः फोटु टाकण्यापुर्वी त्यांची पर्वांगी घ्येतली होती का हो? ;) ) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 06/01/2009 - 17:59 नवीन
खोखो हसण्यासारखे लिहिले आहे. पण आशय मला खूपच गंभीर वाटला.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/01/2009 - 18:30 नवीन
मुलींना काही स्कोप नाही का हो मास्तर?? =)) =)) =))
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 06/02/2009 - 05:00 नवीन
लईच्च भारी की हो लेख ! ;-)
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 06/02/2009 - 05:23 नवीन
भारीच! :D
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा