Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अदभुत

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Mon, 06/01/2009 - 11:53  ·  लेख
लेख
  • अदभुत २
  • अदभुत ३
  • अदभुत ४

Book traversal links for अदभुत

  • अदभुत २ ›

प्रतिक्रिया द्या
19123 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

अ
अभिज्ञ Mon, 06/01/2009 - 11:59 नवीन
लेखनशैली आवडली. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
अ
अनंता Mon, 06/01/2009 - 12:28 नवीन
सर्व भाग वाचूनच प्रतिक्रिया देईन म्हणतो. आर्र तिच्या मन्दीच्या, प्रतिक्रिया दिली सुद्धा!! प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 06/01/2009 - 12:05 नवीन
अरे परा एकदम धासु रे फुल रत्नाकर मतकरी स्टाईल पण नानांच काय ते नाहि आल लक्षात रे येउ दे पुढला भाग पटापट राजा खल्लास ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 06/01/2009 - 12:05 नवीन
मस्त जमलाय रे हा भाग.. क्रमशः अगदी योग्य जागी पुढचा भाग लवकर येवु द्या ==निखिल
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 06/01/2009 - 12:10 नवीन
वाट चुकली की काय? पण ठीके, पोरगं बऱ्या वाटेला लागलंय असं दिसतंय. कालच कोणाशी तरी बोलताना मराठीत हल्ली गूढ - रहस्यकथा फारशा चांगल्या होत नाहीत असा वैताग ऐकला होता. त्यांना आता पाठवतो इथं. आता हे त्या 'शिकार'सारखं अर्धवट ठेवलंस तर याद राख... असशील तिथून मानगूट पकडून धरून आणीन आणि बडवायला बसवीन. संबंधितांनी योग्य तो बोध घ्यावा. :)
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Mon, 06/01/2009 - 12:18 नवीन
श्रावण मोडक साहेब शिकार कथा भाग १ आणि २ चे लेखक धमाल मुलगा आहे हो ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Mon, 06/01/2009 - 12:34 नवीन
हे तर आश्चर्यच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२
ध
धमाल मुलगा Mon, 06/01/2009 - 12:10 नवीन
राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम...राम राम... --- गप की लेका, दिवसाढवळ्या भ्या वाटाया लागलं! मस्त जमलीए हो भट्टी! अवांतरः काल काय नारायण धारप कोळून घेतलंत की काय कावेरीमध्ये? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 06/01/2009 - 12:26 नवीन
अवांतरः काल काय नारायण धारप कोळून घेतलंत की काय कावेरीमध्ये? हम्म्म.. धारपच वाट्टायत.... काय सगळ्या जॉन्रात लिवायचंच ठरवलंय काय? _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ड
डॉ.प्रसाद दाढे Tue, 06/02/2009 - 01:52 नवीन
बेस्ट.. कीप इट अप!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
व
विजुभाऊ Tue, 06/02/2009 - 06:51 नवीन
मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा मरा काय रे एकदम धारप्..........मस्तच रे. शंका: "त्या "सदस्याच्या खरडवह्या भरमसाठ वाचल्याचा परीणाम कारे हा? भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
सहज Mon, 06/01/2009 - 12:12 नवीन
परा, पहीला भाग तर मस्तच जमलाय. लवकर येउ पुढचा भाग.
  • Log in or register to post comments
म
मिंटी Mon, 06/01/2009 - 12:13 नवीन
परा मस्त जमलाय रे हा भाग.... अगदी योग्य जागी क्रमशः आलय ... पण आता त्या रसग्रहणासारखे ह्याची भाग लांबवु नकोस... ;) लौकर येऊ देत पुढचा भाग :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/01/2009 - 12:20 नवीन
पर्‍या... एकदम माझ्या एरियात घुसलास? आणि ते पण एवढा मस्त आणि भारी माल घेऊन? पाहून घेईन तुला... X( अवांतर: श्रामोनी जे काही लिहिले आहे त्याची संबंधितांनी खरंच नोंद आणि दखल घ्यावी. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/01/2009 - 14:28 नवीन
बिका३ यांच्याशी सहमत. पर्‍या लै भारी लिहिलं आहेस रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
इ
इनोबा म्हणे Mon, 06/01/2009 - 12:23 नवीन
पहिला भाग छान जमलाय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 06/01/2009 - 12:23 नवीन
अरे का रे क्रमशः? X( लिही पाहू पुढचा भाग आत्ता..
  • Log in or register to post comments
श
शार्दुल Mon, 06/01/2009 - 12:33 नवीन
प. रा. मस्तच,,,,,,,,,,छान जमलाय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Mon, 06/01/2009 - 12:36 नवीन
मस्त रे परा, छान सुरवात आहे. लेखाचा तोल व्यवस्थित संभाळला आहेस, कुठेच अंदाज लावता येत नाही आणि लावला तर तो १०० % चुकतो आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे .... मात्र अपेक्षा वाढल्या आहेत हे वेगळे सांगायला नको ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/01/2009 - 12:41 नवीन
जबरा रे परा ! वा! मस्त !! येवु दे पटापट पुढचा भाग !! कधी ? टाकतोस सहावाजे पर्यंत ? की पाच वाजता टाकतोस? पटकन टाक :) --अवलिया
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/01/2009 - 14:06 नवीन
नाना, एकदम मानगुटीवरच बसलात त्याच्या. ते भूत परवडलं म्हणेल तो. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
अ
अवलिया Mon, 06/01/2009 - 14:08 नवीन
ऐसा ही हुं मै ;) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दिपक Mon, 06/01/2009 - 12:44 नवीन
भयानक, थरारक जबरी कथा. मस्त म्हणजे मस्तच जमलयं सगळं. येऊदेत पुढचा भाग लवकर.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 06/01/2009 - 13:36 नवीन
परा.. मस्तं जमलाय हा भाग. खूप दिवसांनी चांगली भयकथा वाचायला मिळाली... पुढचा भाग लवकर टाक आता. -अनामिक
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 06/01/2009 - 13:40 नवीन
बापरे! मग पुढे??????????? ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 06/01/2009 - 14:05 नवीन
ज ब रा ! लै भारी ! तुझ्या मदतीची जरा मला बी गरज आहे बे ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 06/01/2009 - 14:05 नवीन
ज ब रा ! लै भारी ! तुझ्या मदतीची जरा मला बी गरज आहे बे ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Mon, 06/01/2009 - 14:12 नवीन
पुढचा भाग लवकर टाका साहेब...पहिल्यांदा वाटले की एखादे अनुभवकथन आहे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Mon, 06/01/2009 - 14:19 नवीन
भट्टी जमलीया...आता उशीर नग...
  • Log in or register to post comments
अ
अंगद Mon, 06/01/2009 - 15:06 नवीन
छान !! आवडली कथा... उत्कंठा वाढवणारी आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Mon, 06/01/2009 - 15:09 नवीन
मस्तच रे येउदेत पुढचे भाग लवकर ! :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/01/2009 - 15:20 नवीन
ए बाबा......घाबरवू नकोस रे! आज अचानक साडेपाचला जाग आली........आधी उठून संगणकापाशी गेले तर ही गोष्टं.... भितीनं कापरंच भरलं....... देवा रे ..... वाचव मला. तेंव्हा प्रतिक्रिया दिली नाही. आत्ता कशी सगळ्या दुनियेला जाग आलीये.....आता आम्ही प्रतिक्रिया द्यायला धीट झालोय.;) रेवती
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 06/01/2009 - 15:36 नवीन
परा, सही आहे कथा! लवकर टाक रे पुढचे भाग. उत्सुकता वाढली आहे. --शाल्मली.
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Mon, 06/01/2009 - 16:24 नवीन
उत्कंठा वाढलिये.. आधी वाटलं सत्यकथा आहे की काय... लवकर येऊ दे पुढचा भाग आता... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 06/01/2009 - 17:07 नवीन
पुढे काय होणार आहे हो? आत्ता वाचलं तर भीतीनं झोप उडालीय! खासच लिहिलंस रे! मस्त वातावरणनिर्मिती झालीय! क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 06/01/2009 - 17:23 नवीन
आधी म्हटलं काही तरी हलकं-फुलकं परा स्टाइइलीष उलटे धंदे असणार... पन मजा आली वाचुन ... आंदे फटाकसे.... (अदभुत आणी अलौकीक) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
C
chipatakhdumdum Mon, 06/01/2009 - 18:11 नवीन
सगळच हुत्तम हाये, गोष्ट आवाडली, आता भाउ येकच सान्गा.......... सगळीकडे जय एकवचनी आहे... तर.. जयनी हे केल, जयनी ते केल , असा अनेकवचनी उल्लेख बरोबर आहे का ? परा कम्पूतला लाडका, त्याला कोण काय बोलणार ?
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Mon, 06/01/2009 - 19:43 नवीन
सुरूवात तर एकदम चांगली झालीय... कापसाचा ट्विस्ट आवडला. आता बाकीचा/चे भाग वाचूनच कॉमेंटतो.
  • Log in or register to post comments
N
Nile Mon, 06/01/2009 - 19:51 नवीन
आवड्या! लवकर येवुद्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/01/2009 - 19:51 नवीन
पराभऊ वाट चुकलास काय रे?? एकदम गूढ कथा? कोणाच्या खरडवहीचा आधार घेतला आहेस??;) असो.. कथा मात्र उ त्त म्म!! मस्तच! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
समिधा Mon, 06/01/2009 - 20:45 नवीन
मस्तच जमलाय हा भाग.. पुढचा भाग लवकर टाक रे समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 06/01/2009 - 21:01 नवीन
पहिला भाग जमलाय मस्त, पुढचे येऊ दे लवकर.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मितालि Tue, 06/02/2009 - 01:00 नवीन
भुताची कथा चांगली जमलीय.. पण कोकणात भुतं असतात असा समज पसरलाय अनेक कथा सिनेमामधुन.. मला नाही आवडल.. शहरात असतात खरी भुतं.. येऊन बघा एकदा कोकणात स्वर्ग आहे तिथे.. - रागावलेली कोंकणकन्या मितालि
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/02/2009 - 02:06 नवीन
मस्तच सुरुवात हो! वाट बघतोय पुढच्या घाबरवण्याची! :O (पिंगळा)चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 06/02/2009 - 02:08 नवीन
पटापट पुढचा भाग टाक
  • Log in or register to post comments
ज
जृंभणश्वान Tue, 06/02/2009 - 02:41 नवीन
जबराट लिहिले आहे !
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 06/02/2009 - 03:01 नवीन
भारीये.... जामच आवडलं. लवकर लिहा.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 06/02/2009 - 03:23 नवीन
सुरु करा परा.
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 06/02/2009 - 05:47 नवीन
जबरा! मस्त लिहिलयं.
  • Log in or register to post comments
स
सुमीत Tue, 06/02/2009 - 08:29 नवीन
पर्‍या, अरे अगदी अदभुत च लिहिले आहेस. गावाचे वर्णन आणि मग तो सगळा भयंकर प्रसंग, एकदम अदभुत भय कथा, वळण पण अगदी वेगळेच दिले आहेस.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा