Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पाहायचं आहे

ज — जागु, Mon, 06/01/2009 - 12:40

प्रतिक्रिया द्या
2626 वाचन

💬 प्रतिसाद (9)
द
दत्ता काळे Mon, 06/01/2009 - 14:56 नवीन
काळजातले अश्रू ढाळत वाहणारे प्रेम पाहताना .. ह्या ओळी फार आवडल्या.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 06/01/2009 - 16:28 नवीन
सगळीच कविता सुंदर आहे,,,पण पहायचं आहे हळूच तुला मी स्वप्नात येताना स्वप्न पाहत पाहत गोड भाव फुलताना. हे एकदम लयं भारी वाटल... :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले Mon, 06/01/2009 - 17:08 नवीन
सुंदर ! हळुवार कविता !!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 06/02/2009 - 04:16 नवीन
सहज, सुंदर कविता! खूप आवडली. :) क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
सँडी Tue, 06/02/2009 - 05:30 नवीन
पाहायचं आहे हळूच तुला माझी वाट पाहताना डोळ्यांची माझ्या वाटेवर अधीर नजर रेंगाळताना मस्तच! सहज, सुंदर कविता! आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
प
प्रमोद देव Tue, 06/02/2009 - 05:36 नवीन
कविता आवडली. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 06/02/2009 - 07:38 नवीन
दत्ता, मदनबाण, चंद्रशेखर, क्रांती, सँडी, प्रमोदकाका तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 06/02/2009 - 10:49 नवीन
हळुवार प्रेमकाव्य.. सुरेख. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Tue, 06/02/2009 - 17:30 नवीन
कविता वाचुन एकदम जगजीत ची "कभी यु भी तो हो" गजल आठ्वली..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा