Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

असलेलं नसलेलं

स
सुबक ठेंगणी
Mon, 06/01/2009 - 17:34
💬 27 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
11969 वाचन

💬 प्रतिसाद (27)
प
प्राजु Mon, 06/01/2009 - 17:48 नवीन
सुंदर लेख.. एकदम नॉस्टॅल्जिक!!! खूप आवडला. :) लट उलझी माझी खूप आवडती चीज आहे. आठवण करून दिल्याबद्दल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/01/2009 - 18:36 नवीन
सुंदर लेख.. एकदम नॉस्टॅल्जिक!!! खूप आवडला. असेच म्हणतो ! लट उलझी माझी खूप आवडती चीज आहे. आठवण करून दिल्याबद्दल.
गाण्यातले बारकावे काही कळत नाही, पण 'रेहमानचे...'लट उलझी सुलझा जा बालम' ऐकायला मजा आली ..थँक्स !!! अजून येऊ द्या असेच लेखन ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मस्त कलंदर Mon, 06/01/2009 - 18:08 नवीन
मस्त लेख.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 06/01/2009 - 18:17 नवीन
सुंदर लेख. तात्यांनी गायलेली ही चीज यू-ट्युबवर बघीतल्याचं आठवतं. हापीसात यू-ट्युबवर बंदी आहे, नाहीतर लिंक देता आली असती. -अनामिक
  • Log in or register to post comments
ट
टिउ Mon, 06/01/2009 - 20:29 नवीन
हीच लिंक का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
अ
अनामिक Tue, 06/02/2009 - 00:21 नवीन
हो हीच ती लिंक.. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टिउ
स
सुबक ठेंगणी Tue, 06/02/2009 - 02:12 नवीन
लिंकबद्दल धन्यवाद. हापिसातून घरी गेले की ऐकीन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
र
रेवती Mon, 06/01/2009 - 19:20 नवीन
सुरेल आणि रंगित आठवणी! रेवती
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/01/2009 - 19:21 नवीन
वा! मस्त सुरेख लेख !! --अवलिया
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 06/01/2009 - 19:57 नवीन
एका ओळीचे बोट धरुन तिन्ही सप्तके फिरवून आणलीत! (तसं गाण्यातलं शास्त्र काही कळत नाही पण ऐकताना फार्फार बरं वाटतं एवढं नक्की!) (एक छोटी दुरुस्ती - “इकबार वक्त से लम्हा गिरा कहीं, वहां दास्तां मिली, लम्हा कही नहीं” असं आहे. हे गाणं इथे ऐका!) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Tue, 06/02/2009 - 02:15 नवीन
गाण्याबद्दल आणि चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. लगेच दुरुस्ती करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/01/2009 - 20:18 नवीन
... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Tue, 06/02/2009 - 02:13 नवीन
ह्या वेळी बिपिनदांकडून तीन टिंबं तरी आली...बरं वाटलं... :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मनीषा Tue, 06/02/2009 - 03:15 नवीन
आणि सुरेल ..
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 06/02/2009 - 03:15 नवीन
"पण शृंगार मुळी शब्दांत नसतोच. तो असतो मनात. गाण्याच्या दोन ऒळींच्यामधे फक्त आपलाच असा एक गाव असतो.".... "मेंदी लावताना कोनातून एका तालात झरणा-या, आपसूक एका सुबक आकृतीत पडणा-या ओल्या रेषा पहातंच रहाव्यात असं वाटे. ...... माझ्या हातावर मेंदी “पुरे आता” इतकी रंगते. त्यामुळे माझे हात बघून कुणीतरी, “सासरी लाड होणार तुझे” असं थट्टेने म्हणालं होतं. .... आईकडून मुद्दाम मागवलेला मेंदीचा कोन इथे कित्तीतरी दिवस फ्रिजमध्ये तसाच पडून आहे. त्यातली मेंदी कोरडी झाली असली तरी मेंदीशी जोडलेल्या आठवणी मात्र अजून ओल्याच आहेत." 'तालात झरणा-या' शब्दांचं वाचत रहावं इतकं सुंदर लिखाण, लेख फार लवकर संपला असं वाटलं शेवटी. आणि त्या ओघात झालेली तात्यांच्या गाण्याची दृक-श्राव्य पुनर्भेट (आणि तिथून मिळालेले त्यांच्या गाण्यांच्या मैफिलींचे अनेक दुवे) यांनी तर संध्याकाळ सुखद झाली! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 06/02/2009 - 04:06 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 06/02/2009 - 04:14 नवीन
लेख! सकाळ मस्त प्रसन्न झाली! बिहाग हा राग मुळातच सुरेल, सुरेख आहे. त्यातल्या बालम रे मोरे मनके, कान्हा जा रे, कैसे सुख सोवे अशा सगळ्याच चीजा /ख्याल गोडच आहेत. "लट उलझी" च्या निमित्तानं एक आठवलं. मध्यंतरी विविधभारतीवर संगीतसरिता या कार्यक्रमात शुभा मुद्गल यांनी सांगितलं होतं, की वृंदावन, मथुरा या भागात जी वैष्णव भजनं गायिली जातात, त्यात ही चीज गातात आणि त्यात राधेच्या साजशृंगाराचं वर्णन असणा-या ब-याच अंतरा असतात, जसं इथे मेंदी आणि बिंदियाचा उल्लेख आहे, तसंच कंगन, पायल अशा सगळ्याच अलंकारांची एकेक अंतरा असते. शुभाताईंनी ती पूर्ण गाऊन दाखविली होती. लिंक मिळाली, तर ऐकता येईल. मेंदीच्या आठवणी खास! तुला माहिती आहे, मेंदीला कन्नडमध्ये "मदरंगी"म्हणतात! [मला हे वाचल्यावर असं वाटलं होतं की अजून एक अक्षर जोडून त्याला "मदनरंगी" केलं, तर तो अधिक समर्पक होईल!] इतक्या सुंदर, अप्रतिम लेखाबद्दल धन्यवाद! :) क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 06/03/2009 - 05:37 नवीन
मदनरंगी! अहाहा...मेंदीची परंपरा उत्तरेत जन्मली असली तरी तिला इतकं समर्पक नाव दक्षिणेत असावं! मलाही आपण मेंदी "लावणे" म्हणण्यापेक्षा मेंदी "रचाना/सजाना" हेच जास्त आवडतं. पण मेंदीचा सोळा शृंगारात समावेश आहे का? हे कोणी मला सांगेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
व
विसोबा खेचर Tue, 06/02/2009 - 06:53 नवीन
लेख मस्तच झाला आहे बर्र का! :) बिहाग हा माझाही आवडता राग. एकदा केव्हातरी मिपाच्या संमेलनामध्ये मस्तपैकी बिहागची मैपल जमवू! :) लट उलझी ही बंदिश मीदेखील केव्हा केव्हा गुणगुणतो.. :) आपला, (गाण्याबजावण्यातला) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Tue, 06/02/2009 - 08:36 नवीन
तात्या तुम्ही गायलेल्या `लट उलझी' ची लिंक आजच मिळाली. आणि वाटलं बरं झालं लिहिलं. नाहीतर कधीच नसतं कळलं. बिहागची मैफल????....एकदम डन. आपली, (लट सुलझी) सुबक ठेंगणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
म
मनिष Tue, 06/02/2009 - 07:32 नवीन
खरच खुपच सुरेल आणि सुरेख लेख....अशा ओल्या, हळुवार आठवणीत भिजायला नक्कीच आवडेल. पुलेशु! :)
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Tue, 06/02/2009 - 07:42 नवीन
खुप आवड्ला अश्विनि ....
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Tue, 06/02/2009 - 07:43 नवीन
सुंदर लेखन. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 06/02/2009 - 09:10 नवीन
लेख आवडला, स्वाती
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Tue, 06/02/2009 - 18:17 नवीन
मेंदिच्या आठवणी मनात पिंगा घालायला लागल्या बघ!!
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 06/02/2009 - 19:08 नवीन
सुंदर लेख. गाण्याच्या दुव्यांबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
J
JAGOMOHANPYARE Tue, 08/04/2009 - 06:32 नवीन
मी नेट वर यु टुब मध्ये हे बिहाग मधील लट उलझे शोधत होतो. पण मला ते मिळाले नाही... पाकिस्तान मधील जुन्या काळातील एक गाणे मिळाले... लट उलझी सुलझा जा रे बालम... पुढचे गाणे पूर्ण वेगळे आहे... पण सुन्दर आहे... बागेश्री मध्ये आहे. टिपिकल शमशाद बेगम स्टाईल.. ओर्कुट वर गजानन कागलकर या माझ्या अकाउन्टमध्ये विडिओ मध्ये ते आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा