Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आमची पिटर्सबर्गची यात्रा

च
चिन्या१९८५
Tue, 06/02/2009 - 11:26
💬 16 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3425 वाचन

💬 प्रतिसाद (16)
स
सुनील Tue, 06/02/2009 - 13:26 नवीन
छान वर्णन आणि फोटो टाकलेत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 06/02/2009 - 13:29 नवीन
वर्णन आणि फोटो आवडले, स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 06/02/2009 - 13:39 नवीन
वर्णन आणि फोटो आवडले ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 06/02/2009 - 13:55 नवीन
वा! मस्त !! वर्णन आणि फोटो आवडले ! --अवलिया
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 06/02/2009 - 14:07 नवीन
अतिशय सुंदर सफर घडवलीत. मस्त लेख.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/02/2009 - 14:18 नवीन
मजा आली पिटर्सबर्ग फिरताना! युरोपातल्या कुठल्याशी शहरात किंवा खेड्यातही टूरिस्ट म्हणून फिरताना उंच टाचांंची पादत्राणं घालू नयेत असं माझं व्यक्तीगत मत आहे. चालून फिरण्यात जी मजा आहे ती कशातच नाही, विशेषतः पेव्ह्ड रस्त्यांवर!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 06/02/2009 - 14:21 नवीन
मस्त लेख. बाकी, का कोण जाणे, मला रशियाबद्दल नेहमी फारच आकर्षण/ कुतुहल वाटत आलेलं आहे. एकेक फोटोतील एकेक स्थळ सिंपली ब्युटीफुल रे..... ज ह ब र्‍या!!! अवांतरः कधीमधी वेळ असेल तर के.जी.बी.च्या ऑफिसात जातो का रे? काही सापडतंय का बघ की राव :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Tue, 06/02/2009 - 16:19 नवीन
धन्यवाद सुनील्,स्वातीदिनेश,डॉ.बिरुटे,अवलिया,सहज्,अदिती,धमाल मुलगा!!! धमाल,केजीबीच्या हफिसात नाही गेलो कधी.तिथे गेलो तर माझ्यामागेच एजंट्स लागतील. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/05/2009 - 09:59 नवीन
>>धमाल,केजीबीच्या हफिसात नाही गेलो कधी.तिथे गेलो तर माझ्यामागेच एजंट्स लागतील. :D नाय नाय, तुमच्यकडंच काम करायला आलोय म्हणायचं ;) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
क
क्रान्ति Tue, 06/02/2009 - 16:46 नवीन
वर्णन वाचून आणि फोटो पाहून आपणच सफर केली, असं वाटतंय! खूप छान लिहिलंय! क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Tue, 06/02/2009 - 18:49 नवीन
धन्यवाद क्रांती!!!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
ह
हुप्प्या Tue, 06/02/2009 - 19:07 नवीन
फोटो अगदी सुरेख आहेत. जागांची माहितीही आवडली. मलाही रशियात भटकायला जायला आवडेल. व्हिसा मिळवणे कितपत सोपे असते? चलन कुठले असते? अमेरिकन डॉलर चालतात का? भाषेची अडचण येते का? खाणे, पिणे, रहाणे, अन्य खरेदी, महाग वाटले का स्वस्त? हवामान कसे होते? काय प्रकारचे अन्न उपलब्ध होते? चविष्ट, बेचव, तेचतेच कंटाळवाणे का भरपूर वैविध्य होते? गुन्हेगारी वगैरेबद्दल काही माहिती? रात्री अपरात्री भटकणे धोक्याचे असते का?
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Sat, 06/06/2009 - 11:08 नवीन
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद हुप्प्या मी रशियातच शिकतो.आता शिक्षण संपत आलेय. व्हिसा मिळण सोप आहे,चलन रुबल असते पण तुम्ही डॉलर्स आणु शकता ते इथे कन्व्हर्ट होते. भाषेची अडचण नक्कीच येईल्.येथे रशियनच सर्वसामान्यांना येते.तरीही पिटर्सबर्ग,मॉस्कोत इंग्रजी येणारे लोक आहेत. खाणे-पिणे वगैरे फार महाग नाही पण भारताशी तुलना केल्यास महागच आहे.आम्ही एका होस्टेलमधे रहात होतो त्यामुळे स्वतःच बनवुन खायचो.तुम्ही मांसाहारी असाल तर जेवणाचे बरेच प्रकार मिळतात्.मॅकडी तर पिटर्,मॉस्कोत चिकार आहेत. रात्री एकट्यानी शक्यतो फिरु नये. सध्या ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेत जसे भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले झाली तसे काही प्रकर तिथे आहेत का ? भारतीयांवर असे नाही पण जे लोक पांढरे नाहीत त्यांच्यावर हल्ले होउ शकतात्.स्किनहेड्स नावाची विकृती इथे पण आहे.म्हणुनच मी लिहिलय की रात्री एकट शक्यतो फिरु नये.पण स्किनहेड्सना फारही घाबरण्यासारख काही नाही.मी ६ वर्षात एकही स्किनहेड बघितला नाहीये. बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मिहिर Tue, 06/02/2009 - 19:39 नवीन
खरेच सुरेख वर्णन केले आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/06/2009 - 10:51 नवीन
सचित्र लेख आवडला. औरभी लिख्खो.. तात्या.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Sat, 06/06/2009 - 11:10 नवीन
धन्यवाद मिहिर्,तात्या!!!! बघा- http://gandharvablog.blogspot.com/
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा