Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नारायणगावचा थरार!!!

म
मस्त कलंदर
Tue, 06/02/2009 - 19:31
💬 22 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7865 वाचन

💬 प्रतिसाद (22)
छ
छोटा डॉन Tue, 06/02/2009 - 19:54 नवीन
पहिला भाग मजेशीर आहे, आधीच डिक्लेर केल्याप्रमाणे ही वातावरणनिर्मीती असल्याने दुसर्‍या भागाची उत्कंठा वाढत आहे. वाट पहातो आहे, लवकर येऊद्यात ... लिखाणात मज्जा आहे बॉ तुमच्या, शैली मजेशीर आणि साधीसरळ आहे. पुलेशु. ------ (उंदराच्या बापाला न घाबरणारा)छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 06/02/2009 - 22:36 नवीन
छान जमलाय भाग... पुढचा भाग लवकर येऊ द्या... -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
स्वामि Tue, 06/02/2009 - 19:55 नवीन
पुढच्या भागाची उत्सुकता लवकर संपवा.कायम छान लिहीता. :)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Tue, 06/02/2009 - 20:14 नवीन
तुम्हा लोकांच्या एकमेकांना दिलेल्या प्रतिसादामुळेच लिहिण्याचा विचार केला.. नि मला दिलेल्या प्रतिसादामुळे आणखी लिहावंसं वाटलं.... :) त्यासाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद... नि लेखनशैली कसली घेऊन बसलात डोंबलाची..??? जशी रोजच्या आयुष्यात बोलते.. तसंच लिहिते.. त्यालाच लेखनशैली म्हणत असतील तर माहित नाही ब्वॉ!!! ;) (साधी नि जिलेबीसारखी अगदी सरळ) :D मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/03/2009 - 05:50 नवीन
>> जशी रोजच्या आयुष्यात बोलते.. तसंच लिहिते.. त्यालाच लेखनशैली म्हणत असतील तर माहित नाही ब्वॉ!!! << म्हणूनच तर वाचायला मजा येत आहे. पुढच्या भागाची वाट पहात आहे. >> ... तेव्हा भ्रमणध्वनी बोकाळले नव्हते ... << गेले ते दिन गेले! (हे माझ्या नव्या कथनाचं नाव असेल, 'एका रेडीओ ऍस्ट्रॉनॉमरची व्यथा: गेले ते दिन गेले') बाय द वे, तपशीलात काही चुका आहेत. हे जे टी.आय.एफ.आर.चं केंद्र आहे ना, जी.एम.आर.टी. तिथे १३ नाही ३० दुर्बिणी आहेत. माळशिरसचा घाट नाही तो माळशेजचा घाट. पावसाळ्यात अतिशय सुंदर ट्रेक होतो तिकडे. पुढच्या वेळेस तिकडे जाणार असलात तर शेताँ इंदाजला जा जेवायला. अतिशय सुंदर वाईन्सही मिळतात तिथे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
म
मस्त कलंदर Wed, 06/03/2009 - 06:17 नवीन
माळशेजचा घाट.. बाकी दुर्बिणींच्या आकड्याबद्द्ल बोलयचं तर त्यावेळी नुकतीच वर्तमानपत्रात बातमी आली होती.. १३ शक्तिशाली दुर्बिणी म्हणून.. नि ते मराठी कात्रण तिथे लावलंही होतं.. किंवा माझ्या मनात १३ हा आकडा राहून गेला असेल.. माहित नाही.. :( बाकी खव वर बोलू.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
N
Nile Wed, 06/03/2009 - 06:31 नवीन
अगदी खरंय! काय मजा यायची पुर्वी वर्गात झुरळ वगैरे आल्यावर. गेले ते दिन गेले! :( भुताची वाट पाहतोय, आपलं पुढच्या भागाची! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
च
चकली Tue, 06/02/2009 - 21:42 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.. चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Tue, 06/02/2009 - 21:45 नवीन
मस्त लिहिल आहे... पुढचा भाग येवुद्या लवकर.. --टुकुल.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 06/02/2009 - 21:48 नवीन
उत्सुकता वाढलेली आहे. देव करो आणि तुम्हाला टंकनोत्साह लाभो. पुढचा भाग लवकर येवो. (नाहीतर असा अजून एखादा प्रसंग तुमच्यावर येवो असा शाप देऊ). लेखनाला छान वेग आहे. अवांतर: तुमच्या बरोबर 'वि.प्र.' होते हे वाचले आणि सगळ्या मुलांची एकदम काळजी वाटली. पण नंतर कळले की विभागप्रमुखचा शॉर्टफॉर्म आहे तो. काळजी मिटली. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Tue, 06/02/2009 - 22:24 नवीन
नाहीतर असा अजून एखादा प्रसंग तुमच्यावर येवो असा शाप देऊ बिका... नका हो असे कठोर होऊ.. झाला प्रसंग मलाच काय.. मेले तर माझ्या भुताला पण लक्षात राहिल.. तेव्हा प्लीज.. दया करा.. काय काय म्हणून लक्षात ठेवेल हो बिच्चारं माझं भूत??? नि तुमचं पाहून इतरांनीही शापवाणी उच्चारायला सुरुवात केली तर ????? बिका काका मला वाचवा...(नारायणगावच्या गारद्यांपासून).. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
न
नंदन Tue, 06/02/2009 - 22:04 नवीन
ह्या भागात वातावरणनिर्मिती छान झाली आहे, पुढच्या भागाची वाट पाहतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 06/02/2009 - 22:19 नवीन
पुढचा भाग लवकर टाका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
अ
अनिल हटेला Wed, 06/03/2009 - 17:00 नवीन
वेटींग............................................:? बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
र
रेवती Wed, 06/03/2009 - 03:43 नवीन
हा भाग ग्रेट जमलाय. 'उंदीर' असं वाचल्यावर मनातल्यामनात मी पळून गेले. ;) भूत दिसलं (म्हणजे ते ही दिसू नयेच;)) तर एका जागेवर बसून रामनाम (सुचलं तर) घेत बसलं तरी चालत असावं; पण उंदीर आला म्हणजे पळावं लागतं. तिथं राम राम म्हणत बसलं तरी काय होणार? तिथे तर उंदीरही राम राम म्हणत असायचा.;) अहो मस्त कलंदर, लवकर टाका हो दुसरा भाग्.......प्लीज. प्रसंग घडून गेलाय म्हणजे कच्चा माल तयार आहे. तो माल निवडायचे कष्टं असतात ते अमान्य करत नाहीये.... पण आता उत्सुकता फारच ताणली गेलीये. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/03/2009 - 04:48 नवीन
मस्तच! पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Wed, 06/03/2009 - 06:19 नवीन
वातावरण निर्मिती मस्त्च झाली आहे.... पुढचा भाग लवकर टाका हो ==निखिल
  • Log in or register to post comments
व
वर्षा Wed, 06/03/2009 - 06:37 नवीन
मस्त! लवकर पुढचा भाग टाका प्लीज
  • Log in or register to post comments
स
सुमीत Wed, 06/03/2009 - 07:04 नवीन
वातावरण निर्मिती उत्तम जमली आहे, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 06/03/2009 - 07:21 नवीन
सुरुवार तर झकास झाली आहे , पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. खरेतर पुढचा भाग पटकन टाका म्हणणर होतो पण त्यातला धोका लक्षात आल्याने थांबलो ;) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 06/03/2009 - 07:39 नवीन
वावा, वातावरण निर्मिती खासच झालेली आहे, पुढचे भाग येऊ देत लवकर.. स्वाती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 06/03/2009 - 12:57 नवीन
की हा भाग वाचलाय, आवडलाय हे नक्की. पुढचा भाग विचारायचा कसा जिलबीसारख्या सरळ माणसाला? त्यापेक्षा बिका फॉर्म्यूलाच बरा असं वाटणार. :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा