Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शंखतीर्थ!!

प — प्राजु, Wed, 06/03/2009 - 18:24

प्रतिक्रिया द्या
3016 वाचन

💬 प्रतिसाद (13)
अ
अवलिया Wed, 06/03/2009 - 19:01 नवीन
वा! मस्त !!
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
हे खास आवडले :) --अवलिया
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 06/03/2009 - 19:05 नवीन
सुंदर कविता. सगळ्याच ओळी आवडल्या. Image removed. हेच का ते शंखतीर्थ? -अनामिक
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/10/2009 - 04:49 नवीन
अनामिकराव, अत्यंत समर्पक आणि सुरेख चित्र आहे! जियो बॉस..! आपला, (कलाप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ल
लिखाळ Wed, 06/03/2009 - 19:09 नवीन
वा ! शंखतीर्थ चांगले आहे. मस्त !
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
फार छान. फक्त पहिल्याच वाक्यातले 'फेसाळला निळा डोह' खटकले. डोह फेसाळला हे काही पटले नाही. डोह शांत आणि खोल असतो. तो डहुळतो. डोहाकाठी भरपूर साबण वापरुन कुणी रिक्षा किंवा कपडे धुतल्याशिवाय तो फेसाळणे मुष्कील वाटते. ह्.घ्या. :) फेसाळला हा शब्द तेथे काय हेतूने आहे? -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Wed, 06/03/2009 - 19:28 नवीन
सुंदर कविता ! खूपच आवडली.
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
हे विशेष आवडले. :) --शाल्मली.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 06/03/2009 - 19:52 नवीन
दूर दूर क्षितिजाला, भेटण्याची आस व्यर्थ आठवांस अर्पिते मी, आसवांचे शंख तीर्थ खास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
च
चंद्रशेखर महामुनी Wed, 06/03/2009 - 20:05 नवीन
प्राजु...... किति सुंदर कविता केलिस ग.......! खुप आवड्ली कविता.. शेवट.. लाजवाब..!
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 06/03/2009 - 20:18 नवीन
आवडले :) राघव
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/03/2009 - 20:20 नवीन
खासच आहे कविता. एकापेक्षा एक कडवी... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Wed, 06/03/2009 - 20:23 नवीन
सुंदर कविता.. सागरा संबंधी विविध उपमा खूप आवडल्या ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
प
पोलिसकाका_जयहिन्द Wed, 06/03/2009 - 21:05 नवीन
लाजवाब..!!!!! "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 06/10/2009 - 03:51 नवीन
सुंदर कविता....!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/10/2009 - 04:48 नवीन
ओळन् ओळ सुंदर. सुरेख कविता! तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा