Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिवराज्याभिषेक दिन -

म
मुक्तसुनीत
गुरुवार, 06/04/2009 - 04:16
💬 15 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7122 वाचन

💬 प्रतिसाद (15)
अ
अमोल केळकर Fri, 06/05/2009 - 08:44 नवीन
अरे प्रेषक म्हणून माझे नाव कुठे गेले? [( असो नावात काय आहे ? जय भवानी, जय शिवाजी ! -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 06/05/2009 - 11:05 नवीन
असा नावबदल इतर बाबींमध्येही होतोय काय? म्हणजे एकाची खरड दुसऱ्याच्या नावावर, एकाचा व्य.नि. तिसऱ्यालाच वगैरे? धमाल येईल नाही असे झाल्यावर... ;) नीलकांता, लगेच पहा, नाही तर खरोखरीच धमाल उडून डोक्याला खुराक व्हायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर
द
दिपक Fri, 06/05/2009 - 08:59 नवीन
राजांना आमचाही मानाचा मुजरा ! यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो. ++++++१ सहमत शेवटचे छायाचित्र सुंदर. अशी काही डेरवण येथे पाहिल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 06/05/2009 - 10:31 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
र
रेवती Fri, 06/05/2009 - 14:21 नवीन
+१ सहमत. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
व
विसोबा खेचर Fri, 06/05/2009 - 10:18 नवीन
राजांना दंडवत.. (शिवभक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रशु Fri, 06/05/2009 - 10:24 नवीन
महाराजांना मानाचा मुजरा...
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 06/05/2009 - 10:48 नवीन
यानिमित्याने महाराष्ट्रातील तमाम नेत्यांनी सध्या होत असलेले जातीपातीचे, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून करत असलेले राजकारण थांबवावे आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करतो.
सहमती आहे.आमची ही हीच इच्छा आहे प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Fri, 06/05/2009 - 12:09 नवीन
छ्त्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा... अश्विनि ....
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 06/05/2009 - 12:19 नवीन
थोरल्या आबासाहेबांना आमचा मानाचा मुजरा जय भवानी जय शिवाजी ************************************************************** धन्य हा महाराष्ट्र लाभली आम्हा अशी आई बोलतो आम्ही मराठी गत जन्माची जणू पुण्याई" जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/05/2009 - 13:17 नवीन
राजांना मुजरा !!! --अवलिया
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 06/05/2009 - 13:39 नवीन
मराठी तेतुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म वाढवावा. समस्त मराठी जनानी वाद विसरुन एकत्र यावी . हिच श्री चरणी मागणी आहे. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
श
शुभान्कर Fri, 06/05/2009 - 15:23 नवीन
निश्चयाचा महामेरु बहुत जनासी आधारु अखंड स्थितीचा निर्धारु श्रीमंत योगी
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sat, 06/06/2009 - 05:29 नवीन
या सर्वर च्या भानगडीत हा लेख चुकून माझ्या नावावर आलेला दिसतो. हे थोडेसे रोचक आहे. मला वाटते इतके स्पष्टीकरण पुरे. हा लेख अमोल यांचाच आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Sat, 06/06/2009 - 05:36 नवीन
कदाचीत हा लेख तुमच्या नावे यावा ही 'महाराजांचीच इच्छा असावी ' तुमच्या नावामुळे जरा प्रतिसादही जास्त आले असावेत असे वाटते ;) (कृ. ह. घ्या ) -------------------------------------------------- छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा