Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नवा सेवादाता

स
सरपंच
Fri, 06/05/2009 - 07:22
💬 39 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
8320 वाचन

💬 प्रतिसाद (39)
इ
इनोबा म्हणे Fri, 06/05/2009 - 07:52 नवीन
धन्यवाद! गमभनच्या मॉड्यूलमुळे आता भाषा बदलणे पहिल्यासारखे त्रासदायक असणार नाही. टेक्स्ट फिल्डः प्रतिक्रीयेचे टेक्स्ट फिल्ड पहिल्यासारखे पुर्ण पानभर न येता अगदी छोट्या आकारात येत आहे.
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 06/05/2009 - 21:49 नवीन
टेक्स्ट फिल्डः प्रतिक्रीयेचे टेक्स्ट फिल्ड पहिल्यासारखे पुर्ण पानभर न येता अगदी छोट्या आकारात येत आहे.
ख.व. चे पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
स
सरपंच Fri, 06/05/2009 - 07:55 नवीन
परवा रात्री पर्यंतचे लेखन घेऊन सर्व विदा नव्या सेवादात्यावर चढवण्यात आणि तो येथे पुर्ववत करण्यात यश आले होते. या आधी ह्या कामात असंख्य अडचणी आल्याने पुर्वसूचना न देता हे काम केले. मात्र एवढा मोठा विदा उचलायला खूप वेळ लागला. तसेच काल सकाळपासून डोमेन नेम सर्व्हरचा घोळ झाल्याने. नवीन जागेची घोषणा करायला वेळ लागला. त्या दरम्यान मिसळपाववर काल लेख (३० ) प्रतिक्रिया (३२९) व्यनि (५० ) आणि खरडी (५८१) असा वाढीव विदा तयार झाला होता. आता समोर दोन पर्याय होते. एक म्हणजे कालचा दिवस गहाळ करणे. आणि दूसरा म्हणजे कालच्या दिवसाचा विदा या नव्या जागी जोडणे. कालचा विदा रात्री जोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात अडचणी आल्या. आज सकाळी मिपा सुरू झाल्यावर जो भुताटकीचा प्रकार झाला तो त्यामुळेच. पहिलं म्हणजे एकाचे लेख दुसर्‍याच्या नावावर, आणि नवीन लेख प्रकाशित व्हायचा मात्र तो पहिल्या लेखाच्या जागेवर. शेवटी यावर तात्काळ उपाय म्हणून कालचा दिवस गहाळ करण्याचं ठरवलं आहे आणि आता येथे नव्या जागेवर कालच्या दिवसभरात झालेले लेखन हटवल्या गेलेले आहे. मात्र कालचे लेखन नष्ट केलेले नाही. जुण्या जागेवर ते तसेच आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या त्या जागेचा पत्ता जाहीर केल्या जाईल तेव्हा तुम्ही तो विदा तेथून घेऊ शकाल. कालच्या भरभरून वाहणार्‍या लेखनाच मिपा मुकतंय याचं वाईट वाटतं तसेच ज्यांचे लेख नाहिसे झालेत त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. सरपंच.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Fri, 06/05/2009 - 08:12 नवीन
नव्या जागेवर आल्यावर काही अडचणी असतील तर त्या येथे नोंदवाव्या.
माझ नव लिखान दिसत नाय. मिपा तिकड्न ईकड आनताना तिकडच र्‍हायल का? */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 06/06/2009 - 06:32 नवीन
माझ नव लिखान दिसत नाय. मिपा तिकड्न ईकड आनताना तिकडच र्‍हायल का?
बहुदा हा सुधारणेचा भाग असेल हो =)) (ह.घेणे) -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
न
नितिन थत्ते Fri, 06/05/2009 - 08:17 नवीन
मिपा सुरू झाल्याचा आनंद वाटला. फॉण्ट मात्र खराब झाला. (मॉझिला वर दिसायचा तसाच आय ई वरही दिसू लागला) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
स
सरपंच Fri, 06/05/2009 - 08:57 नवीन
मिसळपाव .कॉम नावाने येथे येणे सुरू झाल्यावर फॉन्ट सुध्दा पुर्ववत होईल. त्याला साधारणतः १ दिवस लागावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
च
चिरोटा Fri, 06/05/2009 - 08:19 नवीन
दंतमंजनचे प्रतिसादपण गायब झाले आहेत. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 06/05/2009 - 08:19 नवीन
दंतमंजनचे प्रतिसादपण गायब झाले आहेत. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 06/05/2009 - 08:19 नवीन
माझी कविताही गेली. परत टाकते आता.
  • Log in or register to post comments
ज
जागु Fri, 06/05/2009 - 08:20 नवीन
माझी कविताही गेली. परत टाकते आता.
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sun, 06/07/2009 - 10:25 नवीन
"माझ पन चित्र" हा माजा लेख दिसत नाय. मी पन तो परत लिहावा काय? लवकर सान्गाव. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु
प
परिकथेतील राजकुमार Fri, 06/05/2009 - 08:21 नवीन
तात्या काहीपण तक्रार नाही हो :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
द
दिपक Fri, 06/05/2009 - 08:31 नवीन
खरडफळा नविन जागेवर अजुन आलेला नाही ..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 06/05/2009 - 08:37 नवीन
अभिनंदन हे मोठे काम पार पाडल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 06/05/2009 - 14:49 नवीन
यशोधराताईंशी सहमत! =D> क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
व
विनायक प्रभू Fri, 06/05/2009 - 08:41 नवीन
बॅरल उपयोग. बरे झाले.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 06/05/2009 - 08:44 नवीन
वाचल्यावर सुद्धा सुचना तशीच राहते आहे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 06/06/2009 - 06:35 नवीन
ह्यात काही क्रिप्टोग्राफिक संदर्भ लागले आणि शहारून आले हो मास्तर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अवलिया Fri, 06/05/2009 - 08:45 नवीन
वा! मस्त !! चालु द्या निवांत काम ! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/05/2009 - 08:47 नवीन
नीलकांत बापडा रात्रंदिवस राबतो आहे. सर्व गोष्टी सुऱळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाच्या काही तक्रारी असल्यास त्याही सवडीनुसार दूर होतील. तोवर सांभाळून घ्या लेको..! मिसळपाव तुमचंच आहे! तात्या.
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 06/05/2009 - 09:39 नवीन
होय हो तात्या, सांभाळून घेणारच. तसेही खव आणि खफ हे माझे वावरायचे प्रांत नाहीतच. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
परिकथेतील राजकुमार Fri, 06/05/2009 - 09:11 नवीन
user warning: Duplicate entry '232073' for key 1 query: INSERT INTO guestbook (id, author, recipient, message, created) VALUES(232073, 2138, 1235, 'खरड का सुपुर्त होत नाहिये ?', 1244185745) in /home/misavcom/public_html/includes/database.mysql.inc on line 174. हा मेसेज मला कुणालाही खरड केल्यावर मिळत आहे, त्यामुळे मी खरडींना प्रत्युत्तर देउ शकत नाहीये तरी क्षमा असावी. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
सरपंच Fri, 06/05/2009 - 10:02 नवीन
खरडवही पुर्ववत होण्यास थोडा वेळ लागेल असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 06/05/2009 - 10:18 नवीन
आपली काय तक्रार नाही हो सरपंच :) फक्त मला खरड पाठवणार्‍यांचा गैरसमज होउ नये म्हणुन मी ते येथे टाकले आहे. तुम्ही आणी निलकांत अगदी आरामात काम पुर्ण करा. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरपंच
द
दत्ता काळे Fri, 06/05/2009 - 10:14 नवीन
यशोधरांशी सहमत.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 06/05/2009 - 10:23 नवीन
सदस्याशी संबंधित खरडवही, व्य. नि. यासारख्या गोष्टी पानाच्या डोक्यापाशी आणता येणार नाहीत का? सध्या त्या इतक्या खाली जाताहेत की पानं स्क्रोल करण्यात हात दुखून जातात.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/05/2009 - 11:16 नवीन
सहमत आवागमन आणि हजर सभासद ब्लॉक वर असले तर बरे होईल --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
क
कुंदन Fri, 06/05/2009 - 12:23 नवीन
>>सदस्याशी संबंधित खरडवही, व्य. नि. यासारख्या गोष्टी पानाच्या डोक्यापाशी आणता येणार नाहीत का? सध्या त्या इतक्या खाली जाताहेत की पानं स्क्रोल करण्यात हात दुखून जातात. पानं स्क्रोल करण्यातला वेळ वाचला तर तो वेळ, ख व चा अभ्यास करताना कारणी लावता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
क
कुंदन Fri, 06/05/2009 - 12:21 नवीन
>>सदस्याशी संबंधित खरडवही, व्य. नि. यासारख्या गोष्टी पानाच्या डोक्यापाशी आणता येणार नाहीत का? सध्या त्या इतक्या खाली जाताहेत की पानं स्क्रोल करण्यात हात दुखून जातात. पानं स्क्रोल करण्यातला वेळ वाचला तर तो वेळ, ख व चा अभ्यास करताना कारणी लावता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
न
नितिन थत्ते Fri, 06/05/2009 - 11:33 नवीन
साकिया आणि आम्ही जपानी बोलू या धाग्यांच्या एकूण प्रतिसादांची संख्या नवीन प्रतिसादांच्या संख्येपेक्षा कमी दिसत्ये. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
स
सरपंच Fri, 06/05/2009 - 11:49 नवीन
आता खरडवही नीट चालतेय असं दिसतंय. कुणाला काही अडचण येत असेल तर कृपया येथे द्या. खरडफळयाची लिंक सुध्दा ठीक झालीये. सदस्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आहे की मिसळपाव वर येण्यासाठी मिसळपाव.कॉम ह्याच पत्त्याचा वापर करावा. मिसळपाव.इन हा राखीव आणि केवळ काही खास परिस्थितीतच वापरावा. ह्यामूळे मिसळपाव शोधयंत्रात कायम वर राहील. :)
  • Log in or register to post comments
अ
अनंता Fri, 06/05/2009 - 13:03 नवीन
कृपया सुरु करा :) प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 06/05/2009 - 17:10 नवीन
खूशखबर अ‍ॅ ची समस्या सुटली हो.... खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/05/2009 - 15:52 नवीन
मिपाचं नवं रूपडं आणि नविन सुविधा याची वाट पाहतो अहोत. अजिबात गडबड नको.. काम अगदी नीट आणी निवांत होउद्या. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/05/2009 - 16:07 नवीन
>>मिपाचं नवं रूपडं आणि नविन सुविधा याची वाट पाहतो अहोत. अजिबात गडबड नको.. काम अगदी नीट आणी निवांत होउद्या. :) प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
म
मुशाफिर Fri, 06/05/2009 - 17:30 नवीन
मुख्य पानावरील ४/६/२००९ च्या लिखाणाविषयीची सुचना न वाचताच प्रश्ण विचारला होता. त्याबद्दल दिलगीर आहे. माझा आधीचा प्रतिसाद संपादित करत आहे. बाकी, आपल्या कामास शुभेच्छा! मुशाफिर.
  • Log in or register to post comments
ट
टिउ Fri, 06/05/2009 - 17:25 नवीन
बडे बडे संस्थळोमे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है...
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 06/07/2009 - 18:19 नवीन
>>बडे बडे संस्थळोमे ऐसी छोटी छोटी बाते होती रेहती है... ----->>>मनातलं बोललात टीउ .....:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा