Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोलावणे आले की ....!

व
विशाल कुलकर्णी
Fri, 06/05/2009 - 09:36
💬 17 प्रतिसाद
  • बोलावणे आले की ....भाग २
  • बोलावणे आले की ... भाग ३
  • बोलावणे आले की ... अंतीम भाग

Book traversal links for बोलावणे आले की ....!

  • बोलावणे आले की ....भाग २ ›

प्रतिक्रिया द्या
8273 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
पाषाणभेद Fri, 06/05/2009 - 10:16 नवीन
आता थरार चालु झाला आहे. लवकर उत्सुकता संपवा. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Fri, 06/05/2009 - 10:33 नवीन
उत्सुकता ताणलिय
  • Log in or register to post comments
प
प्रशु Fri, 06/05/2009 - 10:56 नवीन
येऊ देत लवकर
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 06/05/2009 - 11:10 नवीन
उत्कंठावर्धक, आमच्या सारख्या वाचकालाही खिळवुन ठेवलस विशाल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Fri, 06/05/2009 - 11:20 नवीन
उत्सुकता ताणली गेलीय... लवकर येऊ दे पुढचा भाग!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
अ
अनंता Fri, 06/05/2009 - 13:19 नवीन
वाट पाहूनि जीव शिणला. प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 06/05/2009 - 14:30 नवीन
बापरे! वातावरणनिर्मीती छान भिती वाटण्याजोगी झालीये. आता पुढच्या भागाची वाट पहायची. रेवती
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 06/05/2009 - 15:59 नवीन
भीती वाटायला लागलीय वाड्याचं वर्णन वाचल्यावर. पुढे काय होईल, याची उत्कंठा लागलीय. @) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 06/05/2009 - 16:27 नवीन
वा राव, काय खिळवून ठेवलाय आमास्नी ! नारायण धारपांचा वारसा चालवताय जनु! हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 06/05/2009 - 17:28 नवीन
वाड्यावर आता आणखी काय काय होणार आहे त्याची उत्सुकतायुक्त भीती वाटते आहे,:) पुढचा भाग लवकर येऊ दे. स्वाती
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 06/05/2009 - 19:54 नवीन
छान सुरवात आहे, विशालराव! पुढलं वाचायला उत्सुक आहे... :) -पिडांकाका
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/05/2009 - 23:00 नवीन
वातावरण निर्मिती झक्कास झालीये! भयकथा पळवा बिगीबिगी! :S :SS चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 06/06/2009 - 13:18 नवीन
मस्त सुरुवात .. पुढे वाचायला उत्सुक आहे... :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/06/2009 - 14:23 नवीन
लै भारी, मोहरल्या भागाच्या वाट पाहून राह्यलो.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुध्द Sat, 06/06/2009 - 17:25 नवीन
:SS वाडा अक्षरशः डोळ्यांपुढे उभाच राहीला. दुसरा भाग लवकर येउद्यात. क्षणभर वाटलं की आम्हालाच बोलावणं येतंय की काय.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sun, 06/07/2009 - 08:17 नवीन
विशालराव, कथा एकदम जोरदार, वेगवान आणी थरारक.. हा क्रमश: तेवढा आवडला नाही.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/08/2009 - 06:08 नवीन
सगळ्यांचे आभार. दुसरा भाग टाकला आहे. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा