Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आठवणींची निर्मिती.

श
श्रीकृष्ण सामंत
Sun, 06/07/2009 - 05:15
💬 5 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1806 वाचन

💬 प्रतिसाद (5)
प
प्रकाश घाटपांडे Sun, 06/07/2009 - 05:49 नवीन
आमाला आदुगर वाटल कि समदींनी आपापली पाककृती पॉट मदुन यकमेकिंना द्यायची. यखादीला चांगला पदार्थ तिच्या नशीबानी पॉट मदी आला कि तिचे लक म्हनायच. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Sun, 06/07/2009 - 18:01 नवीन
नेहमीप्रमाणेच मस्त लेख काका! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 06/07/2009 - 19:39 नवीन
माझ्या लक्षात आलंय की ही मंडळी माझं पोट नुसतं रुचकर जेवण करून भरत नव्हती तर माझ्या स्मृतित सजीव गोड सुगंधाने भरलेल्या स्वयंपाक खोल्यांच्या छब्यांची निर्मिती करीत होती.
आपण पूर्वी वरील उधृत वाक्यासारखे महत्त्वाचे वाक्य लेखाच्या सुरुवातीला लिहून, 'त्याचं असं झालं' लिंवा असेच काही जोड देऊन लेख सुरु करायचात असे मला आठवते. त्या प्रसंगातले तुम्हाला महत्वाचे वाटलेले वाक्य घेऊन केलेली सुरुवात मला आवडायची. हा लेख सुद्धा छान. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Sun, 06/07/2009 - 19:56 नवीन
आपणा तिघांच्या प्रतिक्रियेबद्दल आभार. लिखाळ, आपल्याला तसं लिहिलेलं आवडत असेल तर मी नक्कीच तसं लिहित जाईन. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
C
chipatakhdumdum Sun, 06/07/2009 - 21:53 नवीन
श्री.सामन्त म्हणजे बामण.. लक्षात घ्या.. ब्राह्मण नव्हे.. भाउ.. कवट म्हणजे egg.. अण्ड.. कवठ हे फळ... जे तुम्हाला सुचवायच आहे ते.. तुम्ही अशा चुका केल्या तर .. काय ? काय नाय.. कम्पू हाये ना उदो उदो करायला.. मारा , मारा, भाउ मारा ...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा