एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय
💬 प्रतिसाद
(24)
प
पर्नल नेने मराठे
Sun, 06/07/2009 - 15:02
नवीन
पासवर्ड कधी येणार :-? मी वाट पहतेय
चुचु
- Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित
Sun, 06/07/2009 - 15:03
नवीन
:? मी पण
- Log in or register to post comments
ॐ
ॐकार
Sun, 06/07/2009 - 15:07
नवीन
तुम्हाला आलेला इमेल स्पॅम तर मार्क झाला नाही ना? याहू वर मेल पोहोचण्यास उशिर होतो असे दिसते...
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sun, 06/07/2009 - 15:11
नवीन
मी जिमेल वालि आहे /:)
चुचु
- Log in or register to post comments
ॐ
ॐकार
Sun, 06/07/2009 - 15:21
नवीन
मी स्वतः जीमेल वापरतो आहे.... :s नक्की काय घोळ असेल सांगत येत नाही... या आधीतरी असा घोळ झालेला नाही :(
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 06/07/2009 - 15:30
नवीन
रेडिफ वर बरोबर चालतोय...तुम्हाला मेल केले आहे.
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
- Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित
Sun, 06/07/2009 - 15:10
नवीन
होय
- Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित
Sun, 06/07/2009 - 15:10
नवीन
होय
- Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित
Sun, 06/07/2009 - 15:10
नवीन
होय
- Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित
Sun, 06/07/2009 - 15:11
नवीन
शी ३ वेळा काय आल हे
- Log in or register to post comments
ट
टारझन
Sun, 06/07/2009 - 19:56
नवीन
शी ३ वेळा ?
=)) =)) =))
असो !!!
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 06/07/2009 - 15:15
नवीन
भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सुविधा सुरु केल्या बद्धल ॐकारराव आपले अभिनंदन!!!
पासवर्ड तर आलाय पण ejioji username: आणि your e-mail: या पैकी फक्त आपल्या इ-मेल आयडी नेच लॉगिन मिळते मग ejioji username कुठे वापरायचे ते कळले नाही !!!
आत लॉगिन केल्यावर मोझिला मधे वेब पेज वर असलेल्या फिल्ड्स हलवता येतात(माय फ्रेन्ड्स,सर्च बाय ए-मेल इं.)
वेलकम नाव काही तरी वेगळ्याच फॉन्ट मधे दिसते...
लॉग आउट वर टिचकी मारल्यास लॉग आउट होत नाही...
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
- Log in or register to post comments
ॐ
ॐकार
Sun, 06/07/2009 - 15:17
नवीन
युजरनेम हे प्रवेश केल्यावर दिसते. त्याचा प्रवेशाशी संबंध नाही :)
फिल्ड्स हलवता येणे ही सोय आहे :D
वेलकमचा घोळ मेलद्वारे कळवल्यास सोडवणे सोपे होईल...
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sun, 06/07/2009 - 15:20
नवीन
ओके मेल करतो...
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
- Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित
Sun, 06/07/2009 - 15:17
नवीन
लोग आउट होत नाहीए :?
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Sun, 06/07/2009 - 15:17
नवीन
मलाच का देत नाही हा पासवर्द >:P
X(
चुचु
- Log in or register to post comments
N
Nile
Sun, 06/07/2009 - 15:38
नवीन
सुद्द मरहाती लिव्नारालाच दीतात ते!
- Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 06/07/2009 - 19:12
नवीन
मलाच का देत नाही हा पासवर्द ह्या वाक्यातील मलाच का देत नाही हा हा भाग मराठीत असून तो बरोबर लिहिलेला आहे. पासवर्द हा शब्द इंग्रजी आहे त्यामुळे अशुद्ध मराठीचा तुमचा मुद्दा इथे गैरलागू आहे :) :) :) :)
- Log in or register to post comments
N
Nile
Mon, 06/08/2009 - 04:15
नवीन
अहो आम्ही शुद्ध लिहिणार्याला असे म्हणालो (इथला) प्रतिसाद शुद्ध असणार्याला नाही. :)
असो! कल्जी घेने! ;)
- Log in or register to post comments
अ
अंतु बर्वा
Sun, 06/07/2009 - 21:50
नवीन
करता येत नाहिये....
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Mon, 06/08/2009 - 08:15
नवीन
डन डना डन डन !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
क
केवळ_विशेष
Fri, 06/12/2009 - 11:42
नवीन
शिस्तीत जमलं सगळं... पण चॅटबॉक्स तर रिकामाच आहे... त्यात इमेल अॅडरेसेस सोडायचे का?
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 06/12/2009 - 20:08
नवीन
अभिनंदन ओंकार!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
शाहरुख
Fri, 06/12/2009 - 22:05
नवीन
जीटॉक आणि आता याहू मेसेंजर मधे युनिकोडने (बरहा सारखी सुविधा वापरुन ) मराठी आणि ईतर भारतीय भाषांमधून टंकता येते ना..
आपल्या सुविधेचे नाव मात्र खुप आवडले !!
एजीओजी ला शुभेच्छा.
- Log in or register to post comments