Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बोलावणे आले की ... भाग ३

व
विशाल कुलकर्णी
Mon, 06/08/2009 - 15:25
💬 25 प्रतिसाद

Book traversal links for बोलावणे आले की ... भाग ३

  • ‹ बोलावणे आले की ....भाग २
  • Up
  • बोलावणे आले की ... अंतीम भाग ›

प्रतिक्रिया द्या
8430 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ह
हर्षद आनंदी Mon, 06/08/2009 - 15:40 नवीन
आणि तो पण वाड्याच्या बाहेर? विशालभौ .... नका ताणू !! लवकर टंका शेवट
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/09/2009 - 08:31 नवीन
यालाच संमोहन असेही म्हणतात. प्रतिसादाबद्दल आभार. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग ३: http://www.misalpav.com/node/8094
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
ध
धमाल मुलगा Mon, 06/08/2009 - 15:44 नवीन
तुक्या तर गुलाम होता, कधीही मारता आलं असतं की. अप्पांना का आणि कसं मारलं? तेही मारुतीरायाच्या देवळापाशीच? आता नेमका क्लायमेक्सच लटकवला विशालनं...ए भौ, वाट पाहतोय रे :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 06/09/2009 - 00:36 नवीन
वा! च्यायला मजा आली! तुक्याची गंमत थोडी डोसक्यात शिरली आहे असं वाटतयं, पण स्पॉयलर्स नकोत. लवकर आणा राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
श्री Mon, 06/08/2009 - 15:50 नवीन
डोक्याचा पार चुथडा करुन सर्वात शेवटी क्रमश: हे बरोबर नाही........ निषेध,निषेध,निषेध........ तमसो मा ज्योर्तिगमय
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Mon, 06/08/2009 - 16:05 नवीन
आता आणखी उत्कंठा नका ताणू.. लवकर येऊ द्या पुढचा भाग.. म्हणजे आपलं येत्या तासा-दोन तासात.. कसं??? मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 06/08/2009 - 17:27 नवीन
शैली आहे! दुसरा आणि तिसरा दोन्ही भाग अगदी समोर घडत असल्यासारखे वाटतात! पुढे लवकर येऊ दे! @) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 06/08/2009 - 17:33 नवीन
मस्त :) पुढचा भाग टाका लवकर... -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/08/2009 - 18:06 नवीन
ओ कुलकर्णी, का त्रास देताय? आधीच टांगून ठेवलंय आम्हाला, आता संपवा की लवकर. भन्नाटच आहे कथा. मजा येतेय सॉलीड. पटापट टाका पुढचा भाग.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/09/2009 - 05:33 नवीन
जोश्यांशी सहमत.. विशालकाका, जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
छ
छोटा डॉन Mon, 06/08/2009 - 18:13 नवीन
जबरदस्त लिहतो आहेस रे बाबा, पहिल्यापासुन वाचतो आहे. शेवटच्या भागालाच द्यायची म्हणुन प्रतिक्रिया राखुन ठेवली होती, मात्र ह्या भागात सांभाळलेला तोल पाहुन रहावले नाही ... खुप सुरेख लिखाण आहे, अगदी मुरलेल्या लेखकासारखे. पुढचा भाग येऊ देत लवकर, उत्कंठा जास्त ताणु नये कॄपया. वाट पहातो आहे शेवटच्या भागाची ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 06/08/2009 - 20:06 नवीन
अगदी हेच म्हणतो...पुढचा भाग लवकर येऊ देत.. -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ट
टुकुल Mon, 06/08/2009 - 18:14 नवीन
जहबरा लिहिल आहे.... लवकर लिहा.. तुक्याचा जिव तुमच्या हातात आहे :-). झपाटलेला, टुकुल
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/08/2009 - 20:18 नवीन
हा भाग भीती वाटल्याने मी तीन भागात वाचला. पुढचा भाग लवकर टाका हो भौ! मला तर वाटतय हा तुक्याच काहीतरी प्रॉब्लेम करणार.... रेवती
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Tue, 06/09/2009 - 03:02 नवीन
लिहिलंय छान. पण हॅरी पॉटरचा प्रभाव जाणवला. सन्मित्रचं 'चोजन वन' असणं, तुक्याचा भक्ष्यासारखा वापर करून सन्मित्रला वरच्या मजल्यावर बोलावलं जाणं (सिरियस ब्लॅक आणि डिपार्टमेंट ऑफ मिस्टरीज), ऐन वेळी अप्पाजींचा मृत्यू आणि एकूणातच अप्पाजींचं शक्तीशाली व्यक्तीमत्व (आल्बस डंबलडोअर सारखं) वगैरे.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 06/09/2009 - 03:35 नवीन
वा! मस्त !! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
श
शार्दुल Tue, 06/09/2009 - 06:03 नवीन
खुप सुरेख लिखाण आहे,,,,अरे विशाल लवकर टाक रे शेवट्चा भाग,,,, सगळा वाडा डोळ्यासमोर उभा आहे,,,,,,, नेहा
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Tue, 06/09/2009 - 06:27 नवीन
कथेचा वेग कुठेच मंदावला नाही विशालराव. अप्रतिम.. अभिनंदन!! :) पुढचा भाग लवकर येऊ द्या म्हणजे झालं. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
स
सुमीत Tue, 06/09/2009 - 06:37 नवीन
अप्रतीम, हा भाग पण खूप आवडला. आता आप्पा नाहीत, कसले जबरी वळण दिले आहेस कथेला.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/09/2009 - 08:21 नवीन
धन्यवाद मंडळी. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059 भाग २: http://www.misalpav.com/node/8085
  • Log in or register to post comments
ह
हर्षद बर्वे Tue, 06/09/2009 - 11:48 नवीन
अप्रतिम लेखन आणि लेखनावर जबरदस्त पकड... लवकर अंतिम भाग टाका विशालराव....वाचकांना टांगुन चक्का करू नका... एच.बी.
  • Log in or register to post comments
प
प्रणित Tue, 06/09/2009 - 14:45 नवीन
अंतिम भागाची आतुरतेने वाट पाहतोय.
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 06/09/2009 - 14:51 नवीन
लेखन उत्तमच आहे पण कथेतील काही शंका आहेत .पण त्या सगळे भाग पूर्ण झाल्यावरच विचारीन. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 06/09/2009 - 21:47 नवीन
अरे यांना बोलावणे धाडा कुणीतरी, केव्हाची वाट पहातोय अंतीम भागाची!!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 06/09/2009 - 23:25 नवीन
तेच तर.... मीही सक्काळपासून मिपावर दहादा येऊन बघून गेले अंतिम भागासाठी....छे बुवा! किती वाट बघायची? रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा