कलादालन

छान

Primary tabs

नाव माहिती नाही पण चेहर्‍यातला गोडवा खूपच भावला म्हणून टाकला फोटो.

विसोबा खेचर

वा..!

परमेश्वराने काय सालं रूप दिलं आहे या बाईला! दिल खुश झाला!

ईश्वर तिला नेहमी सुखात ठेवो, समाधानात ठेवो..!

आपला,
(बाईबाटलीतला) तात्या.

चौथा कोनाडा

त्या काळी असे ही धागे निघायचे !
एकोळी, एकप्रचि

.. आता मला नावं माहितीय, चेहर्‍यातला गोडवा लैच भावला म्हणून टाकतोय फोटो.
YG0234

पैचान कौन !