Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बरे नाही !

व — विशाल कुलकर्णी, Tue, 06/09/2009 - 09:01

प्रतिक्रिया द्या
1802 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
प्रशु Tue, 06/09/2009 - 09:59 नवीन
हे माझे तुला आता, विसरणे सुरु झाले. तुझे असे मनात माझ्या, रेंगाळणे बरे नाही. विशाल मित्रा तोडलस.......... एक पुस्तक येऊदे तुझ्या कवितांच...............
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 06/09/2009 - 10:23 नवीन
ट्पोरे पाणीदार नयन, त्यावर रेघ काजळाची, वर असे रोखुन बघणे, बरे नाहि भिवया कोरलेल्या, शर नजरेचे घातक ह्या पारध्यास,असे घायाळ करणे, बरे नाहि ओष्ट पाकळ्या गुलाबि,खट्याळ हास्य शराबि, बहकवलेल्यास, बहकावणे साजणे, बरे नाहि रेशमी कुंतल,त्यावर गजरा,काय नखरा, लाविली आग,अंगास फुलांनि, हे, बरे नाहि गुलाबी रेखिव जिवणी, त्याचे विभ्रमी चाळे होतो जिव चोळा मोळा, असे करणे बरे नाहि तुझे अल्लड वय,वाट अशी अवघड अस भेटण वेळी अवेळी,प्रिये बरे नाहि. खवळाला तो सागर्, सुटले पिसाट् वारे तरी लोटतेस् होडि वादळात् ,सखे बरे नाहि आविनाश
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 06/10/2009 - 06:22 नवीन
अविनाशजी मस्त आहे तुमची कविता, त्यावरुन मला आणखी काही बदल सुचताहेत. पाहा कसे वाटते .... (ही कविता आहे, गझल नव्हे तेव्हा चुभुदेघे) तुझे असे पुन्हा डोकावणे बरे नाही. चालताना उगा वेडावणे बरे नाही. दाटले भाव ते लपवणे बरे नाही. थांबली वाट हे थबकणे बरे नाही. तुझे चोरुन मज वाचणे बरे नाही. वाचताना वळुन पाहणे बरे नाही. मज उमजले हे वागणे बरे नाही विसरताना तुला स्मरणे बरे नाही. माझे तुला आता विसरणे सुरु झाले. तुझे असे मनीं रेंगाळणे बरे नाही. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम: http://www.misalpav.com/node/8120
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
क
क्रान्ति Tue, 06/09/2009 - 19:22 नवीन
हे माझे तुला आता, विसरणे सुरु झाले. तुझे असे मनात माझ्या, रेंगाळणे बरे नाही. खासच! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Wed, 06/10/2009 - 12:11 नवीन
शेवटच्या ओळी तर अगदी खासच.
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Wed, 06/10/2009 - 15:54 नवीन
विकास मस्त आहे..आवडली..मा़झि हि कविता जुनि आहे..म्हणुन टाकली
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा