Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ओनामा

प
प्रसन्न केसकर
Tue, 06/09/2009 - 11:58
💬 11 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2800 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
पर्नल नेने मराठे Tue, 06/09/2009 - 12:00 नवीन
गोटु मस्तच :D चुचु
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 06/09/2009 - 12:38 नवीन
छान झाला ओनामा !
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 06/09/2009 - 12:45 नवीन
सुंदर आहे अनुभवकथन, आवडले. आत्ताच कुठे शाळा सुरु झाली आहे, आत रोजच असे वेगवेगळे अनुभव येतील, त्यांचेही असेच लेखन येऊद्यात. आम्ही वाट पाहु ... आणि हो, लिखाणाची शैली व ते आवडेल का ह्यचे टेन्शन लिहणार्‍याने घेऊ नये, आपण आपले लिहुन मोकळे व्हायचे. "स्वान्तसुखाय" लिखाण केले ना मग कश्शा कश्शाचा त्रा होत नाही. शिवाय आपले मिपाकर चांगले आहेत हो, तुमचे ते जरुर कौतुक करतील व प्रोत्साहन देतील ... तो शॉर्टमे बोलु तो, लिखते बना, टेन्शन नका घेऊ, कसे ? ------ गोटू डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 06/09/2009 - 19:02 नवीन
१००% सहमत! लेख अगदी सहज आणि मस्त जमलाय! गोटूला शुभेच्छा आणि आशिर्वाद! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ट
टारझन Tue, 06/09/2009 - 22:37 नवीन
सर्वप्रथम .. पुणेरी बॉस .. लेख आवडला आहे .. आणि शैली वगैरे डेव्हलप होईल जेंव्हा थोडंफार तरी लिखाण कराल .. अलगद मनापासून जस्साच्या तस्सा अनुभवलेला लेख असल्याने रोजच्याच जिवणातला वाटला .. आणि मनाला भाऊन गेला ... अवांतर (पुनेरी... खालील वाक्यांचा आपल्याशी संबंध नाही)
आणि हो, लिखाणाची शैली व ते आवडेल का ह्यचे टेन्शन लिहणार्‍याने घेऊ नये, आपण आपले लिहुन मोकळे व्हायचे. "स्वान्तसुखाय" लिखाण केले ना मग कश्शा कश्शाचा त्रा होत नाही.शिवाय आपले मिपाकर चांगले आहेत हो, तुमचे ते जरुर कौतुक करतील व प्रोत्साहन देतील ...
च्यायला ह्या डाण्याच्या ... डाण्या .. तुझ्या ह्या असल्या आश्वासनांमुळेच काही लोकांचं फावतं .. तु मारे चांगल्या हेतून बोलून जातो बे .. मग पब्लिकची छाती फुगते आणि एकेका सुस्कार्‍या सरशी तो ४-४ लेख पाडतो.. आता ते कोणत्या कॉलीटीचे .. ते सांगायला हवं का बे? आम्हाला एक तं वाचायचं अ‍ॅडिक्शन ... एकदा दोनदा तिनदा ......... बेचाळीसदा... अठ्ठेचाळीसदा ... .. बावण्ण दा ... ........................... शेंच्यूरी ... किती सहन करायचं बे मग ते ? - (चांगल्या लेखांना चांगले'च' प्रतिसाद देनारा) टारझन नजरकैदी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रान्ति
श
शार्दुल Tue, 06/09/2009 - 13:54 नवीन
गोटुचा फोटु टाका स्पायडरमन द्प्तरासहीत्,,,बाकी लेख आवड्ला,, नेहा
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 06/09/2009 - 15:30 नवीन
फारच गोड ओनामा! ह्या एवढ्याश्या मुलांना काय आणि किती अभ्यास असतो आजकाल.... पण तुमच्या मुला प्लीज खेळू द्या भरपूर! :) सिद्धांतचा उच्चार फारच गोड! पालकांनाच खूप उत्साह असतो मुलांच्या शाळेच्या वस्तू आणायचा. मलाही आहे! इतकी मजा येते! आता पुन्हा सप्टेंबरमध्ये अशीच मुलाबरोबर जाईन स्कूलसप्लाय आणायला. पहिल्या इयत्तेत ढब्बू रेघांचे कागद्.....मोठ्ठी अक्षरं काढायला....दुसर्‍या इयत्तेत दुरेघी कागद्.......आणि असच काहीबाही. मजा येणार. रेवती
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 06/09/2009 - 18:23 नवीन
मुलांना ओझं वागवायला लावत नाहीत ही स्प्रिंग डेलची पद्धत आवडली. माझा मुलगाही चार वर्षांचा आहे :) इथे युनिफॉर्म नसल्याने लेकाला त्या रूपात बघायच्या आनंदाला मुकावं लागतंय.. तुमच्या मुलाला खूप शुभेच्छा. रेवती म्हणाल्याप्रमाणे त्याने खूप खूप खेळावंही :) --------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/09/2009 - 19:14 नवीन
अगदी मनापासून लिहिलं आहेत! मुलावरचं तुमचं प्रेम दिसतं. मुलांना पुस्तकवह्यांच्या ओझ्यात न दडपणारी 'स्प्रिंग डेल' चांगलीच आहे म्हणायचे! त्याला भरपूर खेळू दे. ही वर्ष परत येत नाहीत. बागडणारी मुलं बघता बघता मोठी होतात आणि आपण त्यांच्या निरागस हसण्याखेळण्याला पारखे होतो! (माँटेसरीतला)चतुरंग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 06/09/2009 - 21:37 नवीन
अहो पुनेरी साहेब.... तुमचा गोटू आणि त्याचा ओनामा भलताच आवडला. वाचताना अगदी डोळ्यासमोर आला... पटकन त्याचा गालगुच्चा घ्यावासा वाटला :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ट
टिउ Tue, 06/09/2009 - 21:44 नवीन
मस्त नाव आहे...अजुन पण गमती जमती येउ द्या! :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा