Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आय विश

स — सुवर्णमयी, Tue, 06/09/2009 - 15:10

प्रतिक्रिया द्या
2301 वाचन

💬 प्रतिसाद (9)
म
मुक्तसुनीत Tue, 06/09/2009 - 15:13 नवीन
कोलटकर मीट्स मर्ढेकर :-) (कृपया हलके घ्या. )
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 06/09/2009 - 15:29 नवीन
दोनदा वाचली, काय बोलावे हे सुचत नाहीये. प्रतिसाद राखीव असे तूर्त म्हणतो.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 06/09/2009 - 16:00 नवीन
वाखाणण्यासारखी असते ती मरण कल्पू शकत नाहीत. झोपणे आणि जागे होणे असेच वाटत असते. चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 06/09/2009 - 16:05 नवीन
वर्मावर बोट ठेवले छोट्या मुलाने.
  • Log in or register to post comments
न
निशिगंध Tue, 06/09/2009 - 16:29 नवीन
वर्मावर बोट ठेवले छोट्या मुलाने. वर्मावर बुट ठेवले छोट्या मुलाने.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Tue, 06/09/2009 - 16:23 नवीन
पाय ठेवला त्या छोट्या मुलाने. बिचारा नंतर वरमुन गेला असेल "आय विश ... आय विश" कविता वाचल्यावर १२वीत असताना गाडुंळ व बेडकाची केलेली हत्या मला आठवली. अगांवर शहारा आला. माझी त्याची माफी मागायची राहुनच गेली. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 06/09/2009 - 16:34 नवीन
ओह! मला वाटले मुलगा म्हणाला: आय विश "आय" न्यु व्हॉट आय विश! ;)
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 06/09/2009 - 22:55 नवीन
आऽऽऽई!!! छान आहे कविता. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/10/2009 - 04:38 नवीन
ईऽऽऽऽ!! गांडुळांची कायच्याबाय कविता! जाम समजली नाही! अगं सोनाली, तू अश्या चमत्कारिक कविता केव्हापासून करायला लागलीस?! :) बाकी काय? मजेत ना? आज बर्‍याच दिवसांनी मिपावर? तिकडची सर्व मंडळी ठीक?! :) तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा