Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमानवी - भाग २

ग
गोगोल
Wed, 06/10/2009 - 11:23
💬 25 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
7142 वाचन

💬 प्रतिसाद (25)
ह
हर्षद आनंदी Wed, 06/10/2009 - 12:06 नवीन
संदर्भच लागत नाही
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Wed, 06/10/2009 - 18:45 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
स
सुर Wed, 06/10/2009 - 12:16 नवीन
पहिला भाग शोधुन दमले. #:S सुर तेच छेडीता...... :) Waiting For Good Luck To Come In My Life :)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/10/2009 - 12:28 नवीन
अहो पहिला भाग कुठे आहे? इथे पण शोधलं... http://www.misalpav.com/newtracker/2967 का 'पहिला भाग शोधा' हीच मिस्टरी आहे? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Wed, 06/10/2009 - 18:40 नवीन
हा/ही भाग/कथा सर्व घासून गुळगुळीत झालेले क्लीषे शब्द (जसे की 'कुबट', 'दुर्गंधी', 'आत्मा', 'गुढ', 'साधना','भगवा', 'स्वामी' , 'मंत्र', 'पिशाच्च', 'अनुभुति' etc etc) आणि कल्पना वापरणार्‍या सर्व भय/चमत्कार/बाबा/बुवा/बाई कथांना अर्पण!! sigh...प्रियाली ताई तुम कहा हो???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
आ
आरती Wed, 06/10/2009 - 12:32 नवीन
आधीच्या भागाचा दुवा टाका बुवा.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 06/10/2009 - 18:45 नवीन
पू भा प्र....................:) (भुताटकीचा सीजन आहे वाटतं) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/10/2009 - 18:48 नवीन
अरे बाबा... पू भा प्र नाही प भा प्र. ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
ग
गोगोल Wed, 06/10/2009 - 18:50 नवीन
म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 06/10/2009 - 18:55 नवीन
पहिल्या भागाच्या प्रतिक्षेत!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
ग
गोगोल Wed, 06/10/2009 - 19:10 नवीन
बिपीन आणि अनिल....आभारी आहे. वाट पहा पुढच्या मागच्या भागांची :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
मस्त कलंदर Wed, 06/10/2009 - 19:44 नवीन
बिका होम्स!!! ;) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
द
दिपाली पाटिल Wed, 06/10/2009 - 19:01 नवीन
मला वाटलं , मला च दिसत नाही आहे की काय पहिला भाग... दिपाली :)
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Wed, 06/10/2009 - 19:47 नवीन
या कथेला ना पहिला भाग आहे ना यानंतर कुठला भाग. हा भाग मी का लिहिला ते बिपीन कार्यकर्ते यांना दिलेल्या प्रतिसादात स्पष्ट केला आहे :) दीपाली, आरती, सूर, हर्षद आनंदी, अनिल आणि बिपीन .. पहिला भाग शोधायला लावल्याबद्दल क्षमस्व
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/11/2009 - 08:47 नवीन
ही काय फालतुगिरी आहे?
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 06/11/2009 - 09:30 नवीन
मिसळपाव वर लेख, कथा टाकणारे आणि ते वाचून त्यांना प्रतिसाद देणारे मुर्ख आहेत, असे गोगोल यांना सुचवायचे आहे असे वाटते. मिसळपाव किंवा तत्सम मराठी वेबसाईटवर देशी - विदेशी असणारे आपले बांधव एकत्र येतात, ४ घटका निव्वळ मनोरंजन होते, विचारांची - अनुभवांची देवाण घेवाण होते असे असताना असे लेख टाकुन मजा घेणे म्हणजे कुत्सित, हीन मनोवृत्तीचे प्रदर्शन आहे. नंतर माफी मागणे हा आधी लाथ मारतो मग माफी मागतो यातला प्रकार झाला. संपादकांनी यात कृपया लक्ष घालावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऍडीजोशी
ग
गोगोल गुरुवार, 06/11/2009 - 09:37 नवीन
मला अस काहीही सुचवायचे नाहीये. थोडी विनोदबुद्धी असु द्यात की. आणि ऍडी भाऊ, लोकांना मामा बनवायचा धंदा फक्त तुम्हीच करायचा का? आणि आम्ही केला की लगेच फालतुगिरी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षद आनंदी
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/11/2009 - 10:05 नवीन
मी स्वत: च्या आनंदासाठी लोकांचा वेळ कधिही वाया घालवला नाहिये. जर तुम्हाला तसल्या लेखांचं विडंबन / चेष्टा करायची होती तर लेखाचं नाव () मधे टाकलं असतं तर आम्ही त्या दॄष्टीने लेख वाचला असता. भाग १ शोधण्यासाठी किती वेळ वाया घालवला लोकांनी. हेच अपेक्षीत होतं का? अख्खं वाचून झाल्यावर कळलं की हा फालतू प्रकार तुम्हाला त्या प्रकारच्या कथा वाचून कंटाळा आल्याने केला आहे. लोकांचा वेळ असा वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधिकार नाही. लेखन स्वातंत्र्याचा असा दुरुपयोग करणे अतीशय चुकिचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 06/11/2009 - 10:44 नवीन
हा प्रकार काय आहे, याची अंमळ माहीती घ्या जाणकारां कडुन .... दुसर्‍या व्यक्तिला त्रास होताना पाहुन तुम्हाला हसु येत असेल तर तुम्हाला मानसोपचाराची नितांत गरज आहे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 06/11/2009 - 11:02 नवीन
मला अस काहीही सुचवायचे नाहीये. थोडी विनोदबुद्धी असु द्यात की. असं काही सुचवायचं नसेल तर मला काळजी वाटत होती की माझा पहिलाच लेख संस्थळाच्या कामात नाहीसा होतो की काय हे वाक्य काय गोवर्‍या छापायला लिहिलंत? लोकांना उल्लू बनवण्याचाच हा प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गोगोल
ब
बट्ट्याबोळ गुरुवार, 06/11/2009 - 09:47 नवीन
एक नंबर !! गोगोल , गड्या, एक नंबर. मस्त खेचलीस लोकांची. पण एकदा खेचल्यावर माफी कशाला मागायची? चालू द्यायच. लोकांना चिडून द्यायचं ! लेख मात्र मी वाचला नाही ... बोरिंग वाटतोय पहाताक्शणी. :)
  • Log in or register to post comments
ग
गोगोल गुरुवार, 06/11/2009 - 09:58 नवीन
काल रात्री खूप बोअर झालो होतो...आणि त्याच त्याच भय आणि चमत्कार कथा वाचून कन्टाळा आला होता...म्हणून झोपायच्या आधी जे काही टिपिकल भय कथा शब्द मिळतील ते घेउन एका तासात हे खरडून काढल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्ट्याबोळ
ह
हर्षद आनंदी गुरुवार, 06/11/2009 - 10:57 नवीन
अगदी नावाला साजेशी प्रतिक्रीया "लिहिता - वाचता आले म्हणजे सुशिक्षित" हे किती चुकिचे आहे हे तुम्ही सप्रमाण सिध्द केलेत. मिपावर कुणी काय लिहावे व कुणी काय वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणी हळदी-कुंकु घेऊन आमंत्रण दिलेले नाही की आमचे लेख, कथा वाचा म्हणुन! तुम्हाला कंटाळा म्हणुन दुसर्‍याला त्रास देणारे उद्योग करणार्‍याचे समर्थन करीत आहात, हा शुध्द असंस्कृतपणा आहे. संपादक, झोपला नसाल अशी माफक अपेक्षा ..... बघा जमले तर लक्ष घाला आणि हालचाल करा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बट्ट्याबोळ
ग
गोगोल गुरुवार, 06/11/2009 - 18:08 नवीन
ओके मी एक प्रॅंक खेळला .. आणि मेबी तो थोड्या फार प्रमाणात यशस्वी किंवा अयशस्वी झाला. आता यात इतके काय वाईट वाटून घ्यायचे? @ऍडीजोशी: > जर तुम्हाला तसल्या लेखांचं विडंबन / चेष्टा करायची होती तर लेखाचं नाव () मधे टाकलं असतं तर > आम्ही त्या दॄष्टीने लेख वाचला असता. मी वर म्हणल्याप्रमाणे हा प्रॅंक असल्याने मी मुद्दाम तसे लिहिले नाही...मग अर्थ काय उरला असता? > भाग १ शोधण्यासाठी किती वेळ वाया घालवला लोकांनी. हेच अपेक्षीत होतं का? अख्खं वाचून झाल्यावर > कळलं की हा फालतू प्रकार तुम्हाला त्या प्रकारच्या कथा वाचून कंटाळा आल्याने केला आहे. लोकांचा > वेळ असा वाया घालवायचा तुम्हाला काहिही अधिकार नाही. - लेख उघडणे (मनात विचार करत .. च्यायला हे कोणी काय लिहिलाय..ह्याला तर बाबा कधी काही लिहिताना पहिला नव्हता): 5 सेकंद. - लेख उघडल्यावर (आयला भाग 2 दिसतोय...आजकाल भाग मिपावर यायला जमत नाही...आता भाग 1 शोधणे आले): 2 सेकंद. - भाग 1 शोधला (पहिले वाटचाल मधून आणि मग तिथे नाही मिळाल्यावर चीड चीड करत भाग 2 वाचणे) : 40-50 सेकंद. - (आयला फालतू दिसतो .. बरा बकरा मिळाला... आता घेतो याची कॉमेंट्स मध्ये...पण नको...आधी भाग एक वाचू) भाग एक टाकण्या बद्दल कॉमेंट लिहीणे: 10 सेकंद. टोटल ~ 1 मिनिट आता एक मिनिट पण नसेल तर काय बोलणार .. मिपावर येताय हेच खूप.. > हे वाक्य काय गोवर्‍या छापायला लिहिलंत? लोकांना उल्लू बनवण्याचाच हा प्रकार आहे. हो. >मी स्वत: च्या आनंदासाठी लोकांचा वेळ कधिही वाया घालवला नाहिये. साहेब मला माहिती आहे की आपल्या प्रत्येक लेखाला गेलाबाजार दहा कॉमेंट्स तरी असतात. पण आपल्या ही काही लेखांना शून्य किंवा पाचहून कमी कॉमेंट्स आलेल्या आहेतच की. असे लेख जे आहेत ते वाचून लोकांचा वेळ वाया नाही गेला काय? रियली ऍडीजोशी.. रियली? @हर्षद आनंदी: > दुसर्‍या व्यक्तिला त्रास होताना पाहुन तुम्हाला हसु येत असेल तर तुम्हाला मानसोपचाराची नितांत गरज आहे असे वाटते. आमच्या लहानपणी त्रासच्या व्याख्या काही वेगळ्या होत्या. मला तर वाटत की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीनी टची फील करणार्‍या लोकांना खरी मानसोपचाराची गरज आहे > मिपावर कुणी काय लिहावे व कुणी काय वाचावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला कोणी हळदी-कुंकु > घेऊन आमंत्रण दिलेले नाही की आमचे लेख, कथा वाचा म्हणुन! मी काय बोलू...हे तुम्ही माझ्या समर्थनार्थ लिहलय का नाही ते ना कळून मी कन्फ्यूज़ झालोय :)
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 06/12/2009 - 00:33 नवीन
तरी बरं आम्ही पहीले प्रतिक्रीया वाचतो आणि मग ठरवतो लेख वाचायचा का नाही! ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा