Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका प्रशि़क्शणार्थी पत्रकाराची डायरी

प
प्रसन्न केसकर
Wed, 06/10/2009 - 12:50
💬 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3848 वाचन

💬 प्रतिसाद (8)
श
श्रावण मोडक Wed, 06/10/2009 - 13:00 नवीन
फारच लवकर संपली इंटर्नशिप. अनेक कॅरेक्टर्स डोळ्यांसमोर येऊ लागली होती आणि तितक्यात पडदा पडला... :(
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 06/10/2009 - 23:23 नवीन
+१. प्रत्येक कॅरॅक्टर थोडं अजुन वाढवलं असतं तर चाललं असतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
म
मराठी_माणूस Wed, 06/10/2009 - 13:09 नवीन
काल्पनिक वाटली नाही
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 06/10/2009 - 13:21 नवीन
राजकारणा प्रमाणेच समाजसेवा, सत्याचा पाठपुरावा वगैरे नसुन.... फक्त आणि फक्त पोट भरण्याचे साधन राहिले आहे. :W कथा म्हणुन मस्तच..... नविन पत्रकार काय आदर्श डोळ्यासमोर ठेवुन चालतात हे बघुन डोळे फिरले. 8}
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 06/10/2009 - 15:54 नवीन
की खरंच असं असतं असा प्रश्न पडतोय आता !
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Wed, 06/10/2009 - 16:08 नवीन
फार थोडक्यात आटोपले राव ! एकेका दिवसाचा एकेक भाग होवु शकतो :) असो. चालु द्या प्रशिक्षण :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
न
निशिगंध Wed, 06/10/2009 - 18:36 नवीन
खरेच असे होते का... वाईट वाटत आहे.. पण डायरी ची पाने छान.. थोडी वाढ्ली असती तर.. बाकी आवडली ____ नि शि गं ध ____
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 06/11/2009 - 04:20 नवीन
अजुन येउ दे!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा