Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एअरपोर्ट (फोटोंसह अद्दयावत)

ब
बहुगुणी
गुरुवार, 06/11/2009 - 05:50
💬 20 प्रतिसाद
  • एअरपोर्ट (२)
  • एअरपोर्ट (३)
  • एअरपोर्ट (४)
  • एअरपोर्ट ५
  • एअरपोर्ट (अंतिम; वाचला नसल्यास आधी भाग ५ वाचा)
  • 'एअरपोर्ट' च्या निमित्ताने..

Book traversal links for एअरपोर्ट (फोटोंसह अद्दयावत)

  • एअरपोर्ट (२) ›

प्रतिक्रिया द्या
14941 वाचन

💬 प्रतिसाद (20)
भ
भाग्यश्री गुरुवार, 06/11/2009 - 06:04 नवीन
आहा.. कसली सही सुरवात! पटपट येऊदेत! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
N
Nile गुरुवार, 06/11/2009 - 06:50 नवीन
लवकर येउद्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
स
सहज गुरुवार, 06/11/2009 - 06:53 नवीन
एक फोटो टाकायचा की राव, अजुन फील आला असता. छान आहे. पुढचा भाग लवकर येउ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 06/11/2009 - 15:43 नवीन
उत्कृष्ट. पुढचं बोला पटपट. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
संदीप चित्रे गुरुवार, 06/11/2009 - 15:55 नवीन
फोटोसकट विमानतळ यात्रा हवी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सायली पानसे गुरुवार, 06/11/2009 - 11:01 नवीन
लवकर येउदे पुढचा भाग. उत्सुकता वाढली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
अ
अनिता गुरुवार, 06/11/2009 - 08:21 नवीन
बरयाच आठवणी जागवल्यात या ले़खाने....२-३ वर्शा॑पासुन शॉर्लेट एअरपोर्ट वर कामानिमीत्त असेच २-३ तास था॑बावे लागायचे.. त्या पा॑ढ्रया खुर्चीवरच बसुन पियानो एकत छान वाटायचे..टा॑गलेली विमाने, हेलिकोप्टर इ. बघत मस्त वेळ जायचा.. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 06/11/2009 - 13:15 नवीन
पुढे काय? उत्सुकता लागून राहिली आहे. रेवती
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 06/11/2009 - 13:38 नवीन
छान लिहिलं आहे... पुढचा भाग लवकर टाका. -अनामिक
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक गुरुवार, 06/11/2009 - 14:58 नवीन
छान. पुढे?
  • Log in or register to post comments
अ
अवलिया गुरुवार, 06/11/2009 - 15:49 नवीन
वा! मस्त !! पुढचा भाग कधी आता? --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 06/11/2009 - 15:58 नवीन
प्लॉट चांगला विणताय! तागा पुढे सरकू दे. चतुरंग
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 06/11/2009 - 16:18 नवीन
झकासच... मस्त उभं केलं आहेत चित्रं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 06/11/2009 - 17:45 नवीन
शॅरलट, शॉर्लेट, शारलेट अशा विविध प्रकारे उच्चारले जाणारे ठिकाण म्हणजे Charlotte(चारलोट्टे), NC हेच आहे का? अजून या शार्लेटच्या स्पेलिंगचे गूढ मला त्रास देतं. पण ते एयरपोर्ट मला पण आवडले. छान आहे. बहुगुणी साहेबांचा लेख छानच. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी गुरुवार, 06/11/2009 - 18:44 नवीन
हो, हा तोच नॉर्थ कॅरोलायना (की कॅरोलिना?) इथला एअरपोर्ट. शॉर्लेट, शारलेट अशा दोन्ही प्रकारांनी हे नाव उच्चारलेलं ऐकलंय (इथे किंवा इथे ऐका). मी आपला बर्‍याच एअरलाईन कर्मचार्‍यांच्या तोंडून जो मध्यममार्गी उच्चार ऐकला तो वापरलाय. May not necessarily be correct. By the way, याच नावाचं जर्मन, नॉर्वेजियन, फ्रेंच उच्चारण वेगवेगळं आहे हे नव्यानेच कळलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
स
स्वाती दिनेश Fri, 06/12/2009 - 09:48 नवीन
छान लिहिता आहात, फोटो टाकलेत त्याने अजून रंगत आली आहे. पुढचं लवकर लिहा.. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/12/2009 - 11:43 नवीन
मस्त लिहलं आहेत !!! :) खुर्चीचा सामाना सकट घेतलेला फोटु ब्येस्ट हाय. (कथा वाचक) ;) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 06/12/2009 - 14:30 नवीन
येतोय पुढचा भाग लवकरच, सलग तासभर वेळ मिळाला तर याच शनिवार-रविवारी टाकेन, पण प्रवासात आहे (हो, ५ एअरपोर्ट ४ दिवसातः-)!) त्यामुळे थोडा उशीर लागू शकेल, क्षमस्व!
  • Log in or register to post comments
उ
उपास Fri, 06/12/2009 - 15:51 नवीन
केवळ लिहीलयस अगदी.. मी ही पहिल्यांदा पाहाताक्षणीच प्रेमात पडलो ह्या विमानतळाच्या.. आणि आता जवळच असल्याने तशीही गाठ भेट होते अधून मधून.. तासाभरावरच्या कोलंबियाच्या अगदी छोटेखानी विमानतळावर सुद्धा अशाच खुर्चा टाकून निवांत सोय आहे.. सविस्तर लिहीलस ते आवडलं, पुढच्या भागाची वाट बघतोय :)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sat, 06/13/2009 - 05:46 नवीन
मस्त लिहीलंय. अजूनही वाचायला आवडेल. ( सारखे उजवी-डावीकडे करून वाचताना त्रास होतोय. तेव्हढं पानांची रुंदी मर्यादित ठेवायचे पाहा म्हणजे वाचताना त्रास होणार नाही. ) :) हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा