एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग २
💬 प्रतिसाद
(10)
घ
घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 06/11/2009 - 12:38
नवीन
बाकि डायरी छान होती भाग जरा मोठे लिहाना राव वाचायला मग मजा येते हा भाग करा बर कन्टीन्यु
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 06/11/2009 - 12:54
नवीन
आयचा घो... मस्तच रे पम्या!!! आता रोज काय काय होतंय ते लिहित जा लगेच, फुकटची नाटकं नकोत. काय?
बिपिन कार्यकर्ते
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/11/2009 - 16:51
नवीन
हो मग काय? फारच आळस आहे बाबा तुला! पटापट आणि मोठे भाग टाक.
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 06/11/2009 - 14:21
नवीन
लगे रहो...
काय पण एकेक नावं - बाराथे काय, आगलावे काय. खल्लास. संपादक आगलावे - गाईचं गोमूत्र वाटतंय की नाही? चि.री. बाराथे - सॉल्लीडच. महत्त्वाच्या घटनांच्या वेळी बाजीप्रभू की मुरारबाजी कोण तो, त्यासारख्या स्थितीत तो असताना दिसणारी न्यूजरूम आठवली.
पुढचा भाग कधी? आणि थोडा मोठा लिहिला तरी चालेल.
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 06/11/2009 - 15:47
नवीन
आता टर्रेबाजी बंद! उद्यापासून सिन्सिअरली मोठे मोठे भाग लिहायचे !
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 06/11/2009 - 16:01
नवीन
आता मोठे भाग लिहा. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 06/11/2009 - 15:51
नवीन
>> बाकी आनंदी माणूस छानच दिसतो म्हणा
हे वाक्य काय लाखमोलाचं लिहिलयंस बॉस्स !
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 06/11/2009 - 17:35
नवीन
ह्म्म्म.. येऊद्या. आमच्या बारामतकर साहेबांच्या पण एखाद्या कान्फ्रंसला जा .. आणि रिपोर्ट पेपरात घटनेबरहूकूम नाही छापला तरी चालेल इथे छापा.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
गुरुवार, 06/11/2009 - 22:48
नवीन
=)) मस्तच. पुढचं लव्कर लिहा.
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 06/11/2009 - 22:55
नवीन
लै भारी राव! कॉंग्रॅट्स! :) चला आता येउद्या रिपोर्टींग पटापट! :)
- Log in or register to post comments