मागिल पाकृ प्रमाणे च आहे, फक्त अंजीर ऐवजी गुलकंद आणि रोज सिरप टाकलंय...साखरे चं प्रमाण कमी जास्त करावं लागेल..
असेच आंबा, अननसाचे पेढे ही बनवता येतात... फक्त आंबारस आणि अननस, बारिक करुन साखर टाकुन आटवावं.
रोज सिरप्+गुलकंद!! ह्म्म्म..
(खुद के साथ बातां : रंग्या, संपादकीय अधिकारात दीपालीताईंना 'तुमचे खादाडीचे धागे अप्रकाशित का करु नयेत?' अशी नोटिस द्यावी का? :W )
सद्ध्या फरशी पुसण्याचं काम चालू आहे .. फोटू बघता बघता ... गाद्या तरंगायला लागल्यात .. संशोधन केल्यावर आमच्या लाळ प्रसवणार्या ग्रंथी अंमळ सक्रिय झाल्यामुळे हा प्रकार संभवला असं जाणवलं ... आता डि-हायड्रेशन झालंय ..
पेढा चोक्कस .. जरा पत्ता द्या हो तुमचा !!
स्वगतः च्यायला इमेज एवढी खराब झालीये की हल्ली कोणी घरी जेवायलापण बोलवत नाही :( अगदी डायेटींग करतो ह्यावरही कोणी इश्वास ठिवत नाय
रोज सिरप्+गुलकंद!! ह्म्म्म..
(खुद के साथ बातां : रंग्या, संपादकीय अधिकारात दीपालीताईंना 'तुमचे खादाडीचे धागे अप्रकाशित का करु नयेत?' अशी नोटिस द्यावी का? :W )
चतुरंग
अहो दिपाली ताई,
काय चालवलंयत काय?
काल अंजीर मोदक काय? आज गुलकंद पेढा काय?
का जळवताय असं? ;)
माझा पत्ता पाठवते तुम्हाला.. ताबडतोब पार्सल पाठवून द्या! :)
--शाल्मली.
अरे हीला कोणीतरी आवरा रे!!! छळवाद मांडला आहे नुसता. रोज एक नवा पेढा.. रोज एक नवा पेढा!!
पेढा करायचा ते करायचा आणि जीवघेणे फोटोही काढायचे..
दिपाली तुझा त्रिवार निषेध!!!! ;)
क्लास रेसिपी... भन्नाट फोटो. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
का त्रास देते दिपाली?
लवकर पार्सल पाठव ...
गुलकंद आणि पेढा -- काय बिशाद आहे कुणाला आवडणार नाही ?
काय मस्त वाटत आहेत पेढे! रंग पण एकदम छान आलाय! एक दोन उचलून खावेसे वाटत आहेत :)
चकली
http://chakali.blogspot.com
ए दिपाली, काय चाललय हे?
असे भन्नाट फोटो देऊन का त्रास देतीयेस.
लगेच सगळे पेढे इकडं पार्सल कर पाहू.;)
भलतीच सुगरण आहेस तू.
रेवती
मस्त रंग आलाय पेढ्याला! गुलकंद पेढा ही कल्पनाच खास!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
तोंडाला पाणी सुटलं पेढे पाहून!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
-----!
सद्ध्या फरशी पुसण्याचं काम चालू आहे .. फोटू बघता बघता ... गाद्या तरंगायला लागल्यात .. संशोधन केल्यावर आमच्या लाळ प्रसवणार्या ग्रंथी अंमळ सक्रिय झाल्यामुळे हा प्रकार संभवला असं जाणवलं ... आता डि-हायड्रेशन झालंय ..
पेढा चोक्कस .. जरा पत्ता द्या हो तुमचा !!
स्वगतः च्यायला इमेज एवढी खराब झालीये की हल्ली कोणी घरी जेवायलापण बोलवत नाही :( अगदी डायेटींग करतो ह्यावरही कोणी इश्वास ठिवत नाय
- (गुलकंदाचा लाडू) टारझन
अग काय चालवल आहेस? #o
जरा विचार करते की कुठला पेढा करुन बघावा.. तोवर दुसरा देती आहेस.. :S
हा ही पेढा मस्तच.. :)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
@)
इतकेच म्हणतो.
नि:शब्द!!!
विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
निषेध!! निषेध!!निषेध!!
दिपाली ताई नुसताच फोटो दाखवल्याबद्दल निषेध!!.. ;)
फोटो इतका झकास आहे कि काय बोलावे सुचेनासे झाले आहे.
:)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
दीपाली, मस्तच ग.. पण का असे फोटो देऊन आम्हाला त्रास देते आहेस? :)
स्वाती
ओ दिपालीतै ते मागचे अंजीर मोदक इमेल करता करता दमलात , त्यात आणी हे गुलकंद पेढे :(
छळ छळ मांडलाय नुसता.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
..........
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ