Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुलंच्या लग्नाची गोष्ट

ह
हुप्प्या
गुरुवार, 06/11/2009 - 21:19
🗣 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
2755 वाचन

💬 प्रतिसाद (7)
N
Nile गुरुवार, 06/11/2009 - 21:49 नवीन
वा! नक्कीच आदर्श! :)
दरदिवशीच्या दुपारच्या चहाबरोबरच अगदी साधेपणाने पुलंचे लग्न झाले
यामुळे आमचे चहावरील प्रेम दुणावले आहे! ;) धन्यवाद या लिंक साठी. :)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 06/12/2009 - 03:24 नवीन
बातमी वाचून गम्मत वाटली. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/12/2009 - 03:44 नवीन
मराठी संस्कृतीला इतके काही देऊन गेलेले हे लोक इतके सरळ साधे होते हे वाचून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो. सहमत आहे! जी माणसं साधी असतात ती किती मोठी असतात आणि खरोखरच जी माणसं खूप मोठी असतात ती प्रत्यक्षात किती साधी असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जोडपं! आपला, (भाईकाकांचा शिष्य आणि भक्त) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/12/2009 - 11:13 नवीन
जी माणसं साधी असतात ती किती मोठी असतात आणि खरोखरच जी माणसं खूप मोठी असतात ती प्रत्यक्षात किती साधी असतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जोडपं!
खरंच, काय वाक्य आहे!! बाकी, (रावसाहेबांच्या भाषेत म्हणायचं तर,) पी.यल. म्हणजे क्काय वो? आमची काय लायकी का क्काय त्यांच्याबद्दल बोलायची? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
ऋ
ऋषिकेश Fri, 06/12/2009 - 10:17 नवीन
पु.लं कडून इतकं काहि शिकण्यासारखं आहे की जन्म कमी पडावा.. असो...ह्या छान दुव्याबद्दल हुप्प्या यांना दुवा :) आणि पुलंचा स्मृतीदिन?.. ते तर अजरामर आहेत ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/12/2009 - 20:28 नवीन
_____/\_____ दंडवत!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनुप कोहळे Fri, 06/12/2009 - 23:21 नवीन
तर आश्या तह्रेने पु. लं. च आठ आण्यात लग्न लागल तर.... :?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा