Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बेरीज

व
विनायक प्रभू
Fri, 06/12/2009 - 05:47
💬 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4611 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ए
एकलव्य Fri, 06/12/2009 - 05:56 नवीन
आवडली...
  • Log in or register to post comments
ट
टारझन Fri, 06/12/2009 - 18:02 नवीन
चिरंजीव सिलेक्ट झाल्याचं कळलं .. पण असं काय झालं की तुम्ही चार लोकं रिकमेंड करू शकता ? सुमारे ४ वेळा खालून वरून वाचून समजलं नाय पामराला .. - (पांव जमीन पर) टार्झन अवस्थी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
व
विनायक प्रभू Sat, 06/13/2009 - 03:49 नवीन
कोण तो अनामिक आहे ज्याने साहेबांपर्यंत माझ्या कामाचे स्वरुप पोचवले ते अजुनसुद्धा कळाले नाही. ते स्वरुप कळाल्यावर साहेबांनी माझा रेकमेंडेशन चा पर्याय स्विकारला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sat, 06/13/2009 - 06:33 नवीन
जर तुमच्याकामाकडे बघून तुम्हाला रेकमंडेशनची ऑफर केली असेल तर त्याचाच फायदा आपल्या चिरंजीवांना झाला असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, किंबहुना त्यामुळे त्यास आमण स्वःबळावर काही करू शकतो ह्यावरील त्याचा विष्वास तर उडणार नाही ना ? गुरूजी ... त्याचा "अभिषेक बच्चन" होऊ नये असं वाटतं :) -टारसुनित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
द
दशानन Sat, 06/13/2009 - 06:39 नवीन
+१ हेच म्हणतो.... Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विनायक प्रभू Sat, 06/13/2009 - 07:44 नवीन
ह्या बाबतीत काहीही काळजी नाही. बाप हा आपला 'वेठबिगार' आहे ह्या बाबतीत त्याच्या मनात काहीही शंका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
स
सहज Fri, 06/12/2009 - 06:30 नवीन
चिरंजीवांचे अभिनंदन! प्रभुसरांची बेरीज मोजायची झाली तर कॅल्युलेटर, संगणक पाहीजे. :-)
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 06/12/2009 - 06:50 नवीन
:) --अवलिया
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Fri, 06/12/2009 - 07:55 नवीन
माणसाच्या जन्माला येऊन आपण एकच करु शकतो, ते म्हणजे बेरीज वा मास्तर काय वाक्य आहे.. बेरिज मस्तच जमली आहे हो... ==निखिल
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 06/12/2009 - 08:43 नवीन
गुर्जींचे गणित आपल्याला पहिल्यापासुनच आवडते :) ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 06/12/2009 - 09:03 नवीन
माणसाच्या जन्माला येऊन आपण एकच करु शकतो, ते म्हणजे बेरीज वा.. बेरीज आवडली. स्वाती
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Fri, 06/12/2009 - 09:11 नवीन
आवडले. सरांची बेरीज आता किती आकडी झाली असेल? 8> खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 06/12/2009 - 09:47 नवीन
सरांचे व त्यांच्या मुलाचे (व त्यांच्या बॉसचेही) हार्दिक अभिनंदन ! खुद के साथ बाता: मास्तर पूर्वी गुणाकार-भागाकारावर ल्ह्यायचे..हे काय नवीन? (बेरिज नंतर होतेच म्हणा..)
  • Log in or register to post comments
र
रामदास Fri, 06/12/2009 - 11:06 नवीन
उत्तर ध्रुवावर जाताना बर्फात अन्नाचे साठे पेरून गिर्यारोहक पुढे जातात . (असं कधीतरी वाचलं होतं.) उतरून परत येताना ते साठे हाताशी येतात.(जीव वाचवतात.) मला वाटतं की बेरजेचं गणित असचं काहीसं असावं.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Fri, 06/12/2009 - 11:35 नवीन
बेरजेचे हे सूत्र उत्तम समजावलेत.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Fri, 06/12/2009 - 11:44 नवीन
बेरजेचे हे सूत्र उत्तम समजावलेत. सहमत आहे. बेरजेचे गणित निराळे आणी नविन. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी
ल
लिखाळ Fri, 06/12/2009 - 13:19 नवीन
:) मस्त !! -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 06/12/2009 - 13:25 नवीन
Be good with the people you meet when you are going high, because you will meet the same people when falling. हे वाक्य आठवले. बाकी अनुभवकथन उत्तम. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 06/12/2009 - 13:50 नवीन
माणसाच्या जन्माला येऊन आपण एकच करु शकतो, ते म्हणजे बेरीज बेरजेच महत्व खरचं खुप मोठ आहे !!! ( ∞ ) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 06/12/2009 - 15:17 नवीन
आपल्या लेखाने भारावून गेले आहे. आपली कुठतरी, कधीतरी केलेली बेरीज अशी फळाला आली. चिरंजीवांकडे आपण आपले विचार सहजपणे, कृतीतूनच दिले आहेत. रेवती
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 06/12/2009 - 15:24 नवीन
अंतर्मुख झालो. मीच मदत का करु? ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या आईनं सांगितलं, ते तुम्ही कृतीतून तुमच्या चिरंजीवांपर्यंत पोचवलंत आणि बेरीज पुढे चालू राहिली! धन्य आहात! :) (आम्ही काय कुणाचे खातो रे| तो राम आम्हाला देतो रे||) (+)चतुरंग
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 06/12/2009 - 17:33 नवीन
आवडली. सहजपणे दिलेला मूलमंत्र खासच! चिरंजीवांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/12/2009 - 19:03 नवीन
पॉझिटीव्ह लेख आवडला. अभिचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा