Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अडला हरी ....

आ
आनंद घारे
Fri, 06/12/2009 - 07:03
💬 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5507 वाचन

💬 प्रतिसाद (10)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 06/12/2009 - 16:34 नवीन
घारे साहेब, हरीने कोणत्या प्रसंगात गाढवाचे पाय धरले असतील, त्याची कथा पुराणकार सांगतील. पण या म्हणीचा उपयोग जगण्याच्या रहाटगाड्यात करावा लागतोच , हे मात्र खरं आहे ! :) -दिलीप बिरुटे (लौकिक जीवनातला हरी)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 06/12/2009 - 16:42 नवीन
फिरकी घेताघेता चर्चा बरीच आशयगर्भही आहे. वाचून गंमत वाटली.
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 06/12/2009 - 21:13 नवीन
फिरकी आवडली! पुराण ग्रंथातील अगम्य भाषेतुन हवे तसे अर्थ काढुन संभ्रम करणे माहीत होते, पण अश्या इतक्या सरळ म्हणींचे ही लोक "काय" अर्थ काढतील हे त्या 'हरी' लाच माहीत! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
न
नितिन थत्ते Fri, 06/12/2009 - 17:19 नवीन
एका साध्या म्हणीचा इतका कीस? मजा वाटली. >>अडला माणूस लबाड कोल्ह्याचे पाय धरी हे थोडे दृष्टीकोनावर अवलंबून आहे. त्या कोल्ह्याला तो लबाडी करतोय असे खरोखरच वाटत नसू शकेल. (ब्राह्मण श्रेष्ठ असे ब्राह्मणाने अब्राह्मणाला 'सांगणे' आणि ब्राह्मण श्रेष्ठ असे ब्राह्मणाला 'खरोखरच वाटणे' यातला जो फरक आहे तो) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Fri, 06/12/2009 - 18:18 नवीन
एकादा कोल्हा प्रामाणिक असू शकेल, पण कोल्ह्याला लबाडपणाचा गुण चिकटवून ठेवलेला असल्यामुळे ते दोन्ही शब्द बरेच वेळा एकसाथ येतात. आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/12/2009 - 18:02 नवीन
घारे काका, लेख आवडला. असेच थोडेसे विचार 'त्या' चर्चेत डोक्यात आले होते, तुम्ही अतिशय मुद्देसूदपणे मांडले आहेत.
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 06/15/2009 - 04:35 नवीन
विवेचन / मांडणी आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्राजु Fri, 06/12/2009 - 20:14 नवीन
लेख आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/15/2009 - 04:31 नवीन
आनंदराव, मजेशीर परंतु वैचारिक लेख. आवडला..! तात्या.
  • Log in or register to post comments
म
मिसळभोक्ता Mon, 06/15/2009 - 05:33 नवीन
हरी किंवा नारायण हे देव नसून माणसेच आहेत, असे गृहीत धरल्यास अडलेल्या हरीने गाढवाचेच काय पण डुकराचेही पाय धरल्यास नवल वाटू नये. -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा