Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग 3

प
प्रसन्न केसकर
Fri, 06/12/2009 - 11:31
💬 8 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
4027 वाचन

💬 प्रतिसाद (8)
श
श्रावण मोडक Fri, 06/12/2009 - 11:54 नवीन
चालू दे. जोरात आहे डायरी. चिंगळी हा अगदी खास पारिभाषीक शब्द आहे की काय न्यूजरूममधला. पूर्वी आम्हीही हाच शब्द थोड्या फरकाने चिंगी असा वापरायचो. साला एवढे परीक्षेत लिहिले असते तर मार्क तरी चांगले पडले असते. हे किती सत्य लिहिलंस रे. मी नेहमी ऑफिसात हेच वाक्य सुभाषीत म्हणून सगळ्यांना सांगतो. भारंभार बातम्या लिहिण्यापेक्षा पेपर नीट दिले असते तर या धंद्यात येऊन पडण्याची वेळ आली नसती हे सारखं सांगावं लागतं. अर्थात, त्यात मी स्वतःही असतोच म्हणा. लहानपणी अभ्यास केला असता तर... जाऊ द्या. किती खंत करावी काय गमावलं आहे त्याची? बाकी तुझ्या डायरीचा आकार पाहता, तू आता तीन-चार कॉलमी बातम्या कधी लिहिणार आहेस हे विचारावेसे वाटते. पण तरी ठीक आहे. पहिली डॅश, दुसरी सिंगल आता तिसरी डीसी. म्हणजे पुढे टीसी, फोरसी म्हणायला हरकत नाही. पहिली असाईनमेंट कधी? पहिली रात्रपाळी कधी? त्यात काय-काय धमाल आहे याची उत्सुकता लागून राहिली आहे.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 06/12/2009 - 12:06 नवीन
मोडक साहेबांशी शब्दशा सहमत पुनेरी शेट भाग जरा मोठे करा ना राव!!! ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ब
बापु देवकर Fri, 06/12/2009 - 13:43 नवीन
भाग लिहीण्यात एवढी कंजुषी का?...जरा मोठे भाग टाका राव.. बाकी मस्तच लिहीताय...
  • Log in or register to post comments
व
वेताळ Fri, 06/12/2009 - 14:20 नवीन
येवु दे जोरात. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
म
मनसे Fri, 06/12/2009 - 15:57 नवीन
वाचत राहावी अशी डायरी !! खुप छान आहे डायरी. मिसळ्पाव वर वाचकानसाठी एक पर्वणी आहे.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/12/2009 - 18:54 नवीन
पत्रकार साहेब, छोटा भाग आला पुन्हा! आणखी मोठे भाग टाका हो, मजा येत आहे वाचायला.
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 06/12/2009 - 22:08 नवीन
मागच्या वेळेपेक्षा मोठा आला! अशीच 'प्रगती' चालु दे! पम्याची हो! ;)
  • Log in or register to post comments
न
नन्या Sat, 06/13/2009 - 05:13 नवीन
हा पत्रकार काय छोट्या जहिरातीच असलेल्या पेपर मधे काम करतो काय? बातमी कशी ३-४ कॉलमी असावी. बाकी मस्तच लिहीताय...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा