Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

वाचलंच पाहिजे असं काही- अलिप्त द्रुष्टिकोनातून

न
नानबा
Sat, 06/13/2009 - 03:05
💬 4 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1769 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अवलिया Sat, 06/13/2009 - 03:22 नवीन
त्यांची भविष्याकडे पाहण्याची नजर किती सुक्ष्म आणि व्यवस्थित आहे हे आपण त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात पाहिलंच आहे. फार म्हणजे फार आवडले हे वाक्य !!!!! :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sat, 06/13/2009 - 10:45 नवीन
चिदंबरम हे अर्थमंत्री होते, ते अर्थतज्ञ होते किंवा आहेत हे "प्रथमच" समजले. "त्यांची भविष्याकडे पाहण्याची नजर किती सुक्ष्म आणि व्यवस्थित आहे हे आपण त्यांच्या अर्थमंत्री पदाच्या काळात पाहिलंच आहे"" हे वाक्य मात्र अवलियाप्रमाणे आवडलं . अतिश्य हुच्च दर्जाचे वाक्य.
  • Log in or register to post comments
न
नानबा Sat, 06/13/2009 - 15:58 नवीन
हो ना???? त्यांच्या कार्याबद्दल फारसं न बोलणंच ईष्ट..... पण पुस्तक वाचल्यावर मनात एक तुच्छ शंका आली..... जर जसवंत सिंगांच्या इतक्या गोष्टी यांन्ना खटकल्या, तर त्या गोष्टींचं निराकरण त्यांनी स्वतः अर्थ मंत्री असताना का नाही केलं??? "आम्ही कोण म्हणुनि काय पुसता आम्ही असू लाडके"
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 06/13/2009 - 16:55 नवीन
लुंगी नेसली की साधेपणा होय? बाकी त्याच्या पत्नी च्या कंपनीला ह्याच्या कारकिर्दीत फायदा होत असे काही नतदष्ट्र लोक अफवा पसरत असत.त्यावरील टिका देखिल ते सुक्ष्मपणे घेत. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा