Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव

प
पर्नल नेने मराठे
Sat, 06/13/2009 - 12:06
💬 77 प्रतिसाद
  • लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २

Book traversal links for लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव

  • लग्नाच्या बाजारातील एक विनोदी(?) अनुभव भाग - २ ›

प्रतिक्रिया द्या
29459 वाचन

💬 प्रतिसाद (77)
अ
अवलिया Sat, 06/13/2009 - 12:10 नवीन
वा! मस्त अनुभव कथन !! अजुन येवुद्या पूर्ण कथानक... किती घरातील भांडी घासली, धुणी धुतली, ;) आणि नंतर मग कायमस्वरुपी एका घरात तुम्हाला ठेवुन घेतले वगैरे येवु द्या पटापट :) आणि हो, फटु वगैरे असतील तर ते ही येवु द्या!! छान लिहिले आहे. लिहित्या रहा :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Sat, 06/13/2009 - 12:24 नवीन
वा मस्तच अनुभव कथन.... असेच येवु दे ग अनुभव कथन... मराठे काकांच्या घरी पण काय काय अनुभव आले ते एखाद्या लेखात येवु द्या.. लेख आवडला लेखिका पर्नल नेने मराठे काकुंचे अभिनंदन ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ब
बाकरवडी Sat, 06/13/2009 - 16:15 नवीन
मराठे काकांच्या घरी पण काय काय अनुभव आले ते एखाद्या लेखात येवु द्या.. असेच म्हणतो. :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
प
पर्नल नेने मराठे Sat, 06/13/2009 - 12:11 नवीन
:S ह्म्म चुचु
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/13/2009 - 12:16 नवीन
:S चुचु -दिलीप बिरुटे (चुचु)
  • Log in or register to post comments
अ
अनंता Sat, 06/13/2009 - 12:19 नवीन
सर्वप्रथम एवढा दीर्घ लेख लिहिल्याबद्दल मी चुचुच्या अभिनंदनाचा एक ओळीचा ठराव मांडत आहे. अवांतर : छान लेख. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/13/2009 - 12:24 नवीन
>>सर्वप्रथम एवढा दीर्घ लेख लिहिल्याबद्दल मी चुचुच्या अभिनंदनाचा एक ओळीचा ठराव मांडत आहे. खर्रर्रच खूप आनंद झाला ! :S चुचु -दिलीप बिरुटे (अनुमोदक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंता
अ
अवलिया Sat, 06/13/2009 - 14:24 नवीन
अनुमोदन आहे :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्राजु Sun, 06/14/2009 - 02:13 नवीन
नीट वाचता येण्याजोगा आणि चांगला लेख लिहिल्याबद्दल चुचु चे अभिनंदन! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मदनबाण Sat, 06/13/2009 - 12:24 नवीन
/:) (चीची) मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 06/13/2009 - 13:54 नवीन
Image removed. घ्या......... चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Sat, 06/13/2009 - 13:59 नवीन
धन्यवाद... अजुन लिहावे आपण...वाचावयास आवडेल. मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
प
परिकथेतील राजकुमार Sat, 06/13/2009 - 12:26 नवीन
फारच कष्टकरी अनुभव होता काय ? अवलिया म्हणतात तसे बाकीच्या घरातही तुम्हाला आलेले वेगवेगळे अनुभव येउ द्या अजुन. येव्हड्या अनुभवातुन गेल्यानंतर मिळालेला नवरा कसा आहे ? सासु कशी आहे ? सध्या घरात धुणी भांडी, आमटी , पोळ्या कोण करते ? सगळे कसे विस्ताराने येउ दे. अवांतर :- चुचुवाणी अथवा चुचुभाषेत लेख न लिहिल्याबद्दल धन्यवाद. º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Sat, 06/13/2009 - 12:27 नवीन
चुचुवाणी अथवा चुचुभाषेत लेख न लिहिल्याबद्दल धन्यवाद. ==निखिल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/13/2009 - 12:29 नवीन
>>चुचुवाणी अथवा चुचुभाषेत लेख न लिहिल्याबद्दल धन्यवाद. चुचु :S
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे
द
दशानन Sat, 06/13/2009 - 13:48 नवीन
=)) अनुमोदन. * चुचु मस्त लिहले आहेस, आवडले ! Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अवलिया Sat, 06/13/2009 - 14:26 नवीन
पुढचा लेख चुचुवाणीत चुचुव्याकरणात येवु द्या !! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
न
नितिन थत्ते Sun, 06/14/2009 - 08:02 नवीन
>>चुचुवाणी अथवा चुचुभाषेत लेख न लिहिल्याबद्दल धन्यवाद. चुचुवाणीला हसताय सगळे. २०० वर्षांनी हीच भाषा 'शुद्ध भाषा' होईल. आणि तात्यांना पुन्हा तिला (भाषेला) फाट्यावर मारायला लागेल. :) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मस्त कलंदर Sat, 06/13/2009 - 14:42 नवीन
लेखाचं नाव पाहून तो किमान दहाएक ओळींचा तरी असेल असे वाटले होते.. नि तो चुचुवाणीत असेल.. तर तो समजायला किती वेळ लागेल.. असा विचार करतच शीर्षकावर टिचकी मारली.. पान उघडले.. नि हुश्श झालं.. 8} मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
निशिगंध Sat, 06/13/2009 - 12:26 नवीन
मस्त आहे.. अनुभव आवडला.. ____ नि शि गं ध ____
  • Log in or register to post comments
श
शार्दुल Sat, 06/13/2009 - 13:05 नवीन
वा मस्तच अनुभव कथन.... लेख आवडला,,,,, अजुन येवुदेत,,, :) नेहा
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sat, 06/13/2009 - 13:06 नवीन
छान लेख. मुलींना गृहीत धरण्याची प्रवृत्ती अजुनही आहेच. अवांतरः हा लेख चुचु काकूंनी वाचता येणार्‍या भाषेत टंकला आहे. नेहमी काय होते? खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
स
सहज Sat, 06/13/2009 - 13:45 नवीन
चुचु लेख भारी आहे. आवडला. अजुन येउ दे.
  • Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित Sat, 06/13/2009 - 13:53 नवीन
आता धुण-भांडी कोण करत ग ? तु का नवरा ? :? (मस्त लिहिल आहेस ग :)
  • Log in or register to post comments
व
वेताळ Sat, 06/13/2009 - 14:01 नवीन
आणि तो अनुभव तुम्ही खुप छान लिहला आहे. पुढचा अनुभव येवुदे लवकर. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sat, 06/13/2009 - 14:10 नवीन
नेहमी लिहिताना घासलेली भांडी आथवतात. चान लेक
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 06/13/2009 - 15:20 नवीन
मास्तर प्रमाणे चुचु ने लिहीण्याचं आउटसोर्सिंग णाणा&नाना कंपनी ला नाही ना दिलं ? च्यायला ..अंमळ छाण लिहीलंय म्हणून म्हंटलं !! बाकी थोर विचारवंत प्रा.डॉ. डिलीट बिरूटे साहेब सुद्धा आज पेटलेत की ;) खवाट चिमटे काढलेत - कर्नल टार्झन पराठे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
प
पर्नल नेने मराठे Sat, 06/13/2009 - 15:27 नवीन
:O नाना :( सान्ग ना ह्या लोकाना मिच लिहिलेय ते चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अवलिया Sat, 06/13/2009 - 15:32 नवीन
का रे टा-या उगाच त्या चुचुला रडवत आहेस ? --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/13/2009 - 15:32 नवीन
>>बाकी थोर विचारवंत प्रा.डॉ. डिलीट बिरूटे साहेब सुद्धा आज पेटलेत की हम्म :S चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अनामिक Sat, 06/13/2009 - 14:10 नवीन
म्स्तं अनुभ्व कथ्न क्लेसं चुचु. प्ण आज एव्ढं असुद कं लिव्ल्स? नित वाच्ता नै अलं. -अन्मिक
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Sat, 06/13/2009 - 14:27 नवीन
सहिच लिहिल आहे चुचु .. अजुन येउदे खुप ...
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sat, 06/13/2009 - 14:28 नवीन
सध्या घरात धुणी भांडी, आमटी , पोळ्या कोण करते ? दस्तूरखुद मराठसाह्येब. त्याना सोयीच पडाव म्हनुन चान्ग्ला साबन कोन्ता त्याच कव्ल काड्तात चुचुबाय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Sat, 06/13/2009 - 16:05 नवीन
धन्यवाद :D चुचु
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 06/13/2009 - 16:13 नवीन
हा लेख लिहून आपण 'मराठी' साठी काय केलेत ? ति. लोणचांबा मा. हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Sun, 06/14/2009 - 22:40 नवीन
""""हा लेख लिहून आपण 'मराठी' साठी काय केलेत ?"""" आपल्या प्रतिसादाने जे केलं त्यापेक्षा नक्कीच जास्त काही केलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
अ
अनिल हटेला Sat, 06/13/2009 - 17:00 नवीन
खुसखुशीत लेखन आवडले... चुचुवाणीत न लिहील्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे... त्याबद्दल फुटाणे टाकुन केलेले गुलाबजामुन आपणास भेट देण्यात येत आहेत्,ते आपण स्विकारावेत आणी आम्हाला उपकॄत करावे ही नम्र विनंती...;-) :S (हं घेशीलच ) :S बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
स
समिधा Sat, 06/13/2009 - 17:17 नवीन
खुपच मस्त लिहीला आहेस अनुभव. काय पण एक एक लोक भेटतात नाही...:) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 06/13/2009 - 17:47 नवीन
चुचुताई, तुमचा लेख खूप आवडला. सर्वप्रथम, हा लेख तुमच्या नेहमीच्या मोडी लिपीत न लिहिता देवनागरीतून लिहिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!!!:) तुमचं मोडी वाचतांना मला नेहमी आपल्याला डिस्लेक्सिया होईल की काय अशीच भीती वाटते! असो!! तुम्ही तुमचा अनुभव सुरेख वर्णन केला आहे. मला तर त्याचा चेहराच आठ्वेना एकदाच पाहिला होता जेमतेम. आता ऒळ्खायचे कसे? बहिण म्हणाली चुचे तुच बघ आता काय ते. बहिणीचं बरोबर आहे! अहो लग्न तुमचं, मग तिने का उगीच अनोळ्खी पोरांच्या तोंडाकडे पहात बसायचं? आणि ते ही वसई टेशनवर!!! अरे सियावर रामा!!!!:) वसईहुन फ़ोन येउन गेला होता, आणी नकार आला होता. म्हणजे एव्हढी घासलेली भांडी फुकटच गेली म्हणा की!!!:) एनिवे, ही मालिका क्रमशः करून असेच तुमचे लग्नाच्या बाजारातले अनुभव लिहीत जा. त्याचं काय आहे, आम्ही लग्नाच्या वयाचे व्हायच्या आधीच एका पोरीने आम्हाला पटवल्यामुळे आम्हाला हे चहा-पोहे वगैरे कधी अनुभवताच आले नाहीत हो!!! (एकदम गडगनेराचं मटणच मिळालं!!!) पुढील भागांसाठी शुभेच्छा!!! -पिडांकाका
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 06/13/2009 - 19:18 नवीन
सर्वप्रथम, हा लेख तुमच्या नेहमीच्या मोडी लिपीत न लिहिता देवनागरीतून लिहिल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!!!Smile तुमचं मोडी वाचतांना मला नेहमी आपल्याला डिस्लेक्सिया होईल की काय अशीच भीती वाटते! असो!! =)) मेलो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
स
स्वाती दिनेश Sun, 06/14/2009 - 08:18 नवीन
चुचु , अनुभव चांगला रंगवला आहेस, लेख आवडला. स्वाती
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sun, 06/14/2009 - 08:41 नवीन
वा! मस्त अनुभवकथन. म्हणजे एव्हढी घासलेली भांडी फुकटच गेली म्हणा की!!! हेच म्हणतो. बहिण म्हणाली चुचे काय तो विचार कर, सासुचे राज्य आहे, मुलाचे काहिच चालत नाहिये, असला बुळ्चट नवरा चालेल का तुला? घ्या म्हणजे पुरुषांनी आईचे ऐकले कि ते बुळ्चट, आणी बायकोचे ऐकले कि येडपट. चांग्ला न्य्यय आहे. चुचु :S आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 06/14/2009 - 16:37 नवीन
काय पण ती मुलाची आई! पहिल्यांदा घरी आल्यावर अशी कामं करायला लावायची म्हणजे जरा......:( "तिकडॆ जरा कमी बोला" असे बजावुन पाठ्वले. हे बहुतेक सगळ्या आया सांगतात. =)) ते लग्नं झालं नाही हे बरच झालं. रेवती
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Sun, 06/14/2009 - 16:45 नवीन
प्रेमप्रकरणात हातपाय मारुनही यश हाती आले नाही इशयी पन लिवा आक्शी डिटेलम्धी. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
न
नीधप Sun, 06/14/2009 - 16:51 नवीन
हा हा मस्त.. त्या मुलाला टाळायची आयडिया तर लई झ्याक.. म्हणजे केवळ बायको आपल्यापेक्षा उंच वाटेल का ह्या शंकेने ग्रस्त होऊन जो लग्न मोडतो त्याची लायकीच नव्हती... - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
प
प्रसाद लेले Sun, 06/14/2009 - 18:32 नवीन
हा वसईकर कोण कळल्ल तर बर ? मी वसईकर आहे म्हणून विचारल्.........हाहाहाहा
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 06/15/2009 - 08:09 नवीन
वसई, पापडीला राहात होता रे तो =)) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद लेले
आ
आपला अभिजित Sun, 06/14/2009 - 19:36 नवीन
चुचू, तुमच्या हलक्याफुलक्या शैलीतील लेख आवडला. लेखावर बर्‍याच जणांनी तशाच स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे माझ्या जरा गंभीर प्रतिक्रियेने त्या वातावरणावर कदाचित विरजण पडेल. तरीही, लिहिल्याशिवाय राहवत नाही. कपडे, परफ्युम, चप्पल खरेदीतही आपण जेवढी विचक्षण आणि उत्साही व्रुती दाखवतो, पारखून घेतो, त्याच्या १० टक्केही आपला आयुष्याचा जोडीदार निवडताना दाखवत नाही, हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. एकविसाव्या शतकातही ही परिस्थिती बदललेली नाही. म्हणून तर अमेरिकेतून ८ दिवसांसाठी भारतात आलेला मुलगा दिवसाला तीन या वेगाने (आईने आधीच शोर्ट-लिस्ट करून ठेवलेल्या)वीस-पंचवीस मुली पाहतो आणि त्यातली एक पसंत करून परदेशी रवानाही होतो. मग पुन्हा लग्नासाठी ८ दिवस भारतात येतो. परदेशी गेल्यावरच मुलीला कळतं, तिथलं वातावरण, त्याचा स्वभाव, तिथे आपण राहू शकतो की नाही ते! आता तुमचंच उदाहरण घ्या. तुम्हीच म्हणता, साखरपुड्यापर्यंत निर्णय आला होता. पण तुम्ही ज्या घरी राहायला जाणार, ते घर तुम्ही पाहिलेलं नाही. घरातल्या माणसांच्या स्वभावांचा अंदाज घेतलेला नाही. त्याच्या आईचं `डॉमिनेशन' तुम्हाला जाणवलेलं नाही. त्याबाबत मुलाशी तुम्ही बोललेला नाही आणि मुलानंही घरच्यांविषयी तुम्हाला काही सांगितलेलं नाही. उद्देश तुमच्या किंवा अन्य कुणाच्या त्रुटी दाखवण्याचा नाही. अजूनही लग्न हा विषय एकतर चेष्टेचा किंवा कॅज्युअली घेण्याचाच आहे. मुला-मुलींना एकमेकांची पूर्ण ओ़ळख करून घेऊन, पारखून निर्णय घेऊ देण्याची संधी पालकही देत नाहीत, हे दुर्दैव आहे. `आमचेही संसार झालेच की' म्हणून पालक त्यांच्या पुढच्या पिढीलाही अंधार्‍या विहिरीतच उडी मारायला लावतात!! त्यामुळेच मुले-मुलींना परिचयातून साथीदार निवडण्याची संधी देणार्‍या `साथ-साथ'सारख्या संस्था ओस पडतात आणि वधु-वर सूचक केंद्रांची कार्यालयं गर्दीने (ती देखील पालकांच्या. विवाहेच्छू मुला-मुलींच्या गर्दीने नव्हे!) दुथडी भरून वाहतात!!!
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 06/14/2009 - 20:16 नवीन
माझ्या जरा गंभीर प्रतिक्रियेने त्या वातावरणावर कदाचित विरजण पडेल. कदाचित? तुम्हाला संदेह वाटतो त्यात?:) अमेरिकेतून ८ दिवसांसाठी भारतात आलेला मुलगा दिवसाला तीन या वेगाने (आईने आधीच शोर्ट-लिस्ट करून ठेवलेल्या)वीस-पंचवीस मुली पाहतो आणि त्यातली एक पसंत करून परदेशी रवानाही होतो. मग पुन्हा लग्नासाठी ८ दिवस भारतात येतो. परदेशी गेल्यावरच मुलीला कळतं, तिथलं वातावरण, त्याचा स्वभाव, तिथे आपण राहू शकतो की नाही ते! आता बघा, चुचुताईच्या लेखातला मुलगा वसईचा! त्याच्या घरी चुचुताईंना आणि बहिणीला एकट्यानंच जायची त्यांच्या आईने परवानगी दिली त्याअर्थी त्या सुद्धा त्यावेळेस भारतातच रहात असाव्यात (बहुदा मुंबईत!) इथे परदेशातल्या मुलाचा संबंध येतोय कुठे? तरी तुम्ही देशी वडाची साल अमेरिकन पिंपळाला चिकटवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
न
नीधप Sun, 06/14/2009 - 20:48 नवीन
टू गुड सिनीयर डॉग! ;) - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा