Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सहजिवनात आली ही .....

ट
टारझन
Sun, 06/14/2009 - 23:12
💬 51 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
13588 वाचन

💬 प्रतिसाद (51)
अ
अनामिक Sun, 06/14/2009 - 23:28 नवीन
अगदी ओघावत्या शब्दात मांडलायेस लेख... फोटूमुळे अजून आकर्षक झालायं. -अनामिक
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sun, 06/14/2009 - 23:38 नवीन
टार्‍या कडून असल्या लेखाची अपेक्षा नव्हती...... ( असल्या म्हणजे इतक्या सरळ आणी प्रेमळ शब्दाची) त्यामुळे थोडासा इमेजला धक्का बसल्या सारखे वाटले....असो.... अपकमींग पोपटाच्या प्रतीक्षेत.....;-) (पोपटशिरोमणी) :-D बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
न
नंदन Sun, 06/14/2009 - 23:34 नवीन
लिहिलंय टारूभाऊ. एकदम दिल से आणि ओघवत्या शैलीत. शेंशेशणल लेख येऊ दे लवकर.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
अ
अनामिक Sun, 06/14/2009 - 23:45 नवीन
हो.. आणि त्यातले फोटू मात्र तुझेच असू दे रे... :) -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
घ
घाटावरचे भट Mon, 06/15/2009 - 02:34 नवीन
ऐसेच बोल्ता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
च
चतुरंग Mon, 06/15/2009 - 00:10 नवीन
टारु खरं सांगू तुझ्याकडून अशा लेखाची मुळीच अपेक्षा नव्हती! मला वाटलं पुन्हा धुतलंस कोणत्यातरी एक ओळिच्या धाग्याला!! माहीत आहे तू काय म्हणशील, कानफाट्या नाव पडले म्हणून कोणी खरं मानत नाहीत तुझ्या भावनांना. पण असं नाहीये, खरंच सांगतो. तुझा लेख एक नंबर झालाय, एकदम मनापासून, अगदी प्रामाणिक! हॅट्स ऑफ!! (खुद के साथ बातां : रंग्या, टारुने असे प्रेमळ लिखाण करणे म्हणजे डब्ल्यूडब्ल्यूएफ खेळणार्‍या रॉकने एकदम भिकारसावकार खेळावे तसे झाले! ;) (सावकार)चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/15/2009 - 01:39 नवीन
माझा पोपट झाला की रे! काहीतरी हास्यकल्लोळ करणारं वाचायला मिळेल या अपेक्षेन आले आणि पहाते तर काय.. चक्क टारूभाय आपली प्रेम कथा तेही "वो प्यार.. प्यार ही क्या जिसमें दर्द ना हो, एहसास ना हो , इंतजार ना हो.." च्या ष्टाईल मध्ये लिहिते झालेले आहेत. वाह! देव आपणांस अशीच सद्बुद्धी देवो. लवकर गोड बातमी दे रे लग्नाची. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Mon, 06/15/2009 - 03:09 नवीन
छान पैकी टोकाची वात सोलुन हळुच उदबत्तीने फटाका पेटवावा.... जरा दुर जावुन "धऽऽडाऽऽऽऽऽम ....." असा आवाज येईल या अपेक्षेने कानावर हात गच्च दाबुन घ्यावे.... आणि प्रतिक्षा करावी ...... सर सर... वात जळत असते... आत्ता.... मग.... आत्ता.... मग ... आणि.... कुठलाही आवाज न करता तो फटाका हळुच आकाशात जावा... आणि नयनमनोहर रंगांची उधळण त्यातुनत व्हावी... ती बघतांना कानावरचे हात काढुन घ्यायचे भान राहु नये ... की विस्फारलेले तोंड बंद करायचे विसरुन जावे... बास ! असेच काहीसे झाले रे तुझा हा लेख वाचतांना .... जियो !!!! --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 06/15/2009 - 07:41 नवीन
अगदी सहमत!! आवडला लेख! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
श
शाहरुख Mon, 06/15/2009 - 08:53 नवीन
अवलिया साहेब, प्रतिक्रिया आवडली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
संदीप चित्रे Mon, 06/15/2009 - 15:56 नवीन
१००% सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
क
केवळ_विशेष Tue, 06/23/2009 - 07:53 नवीन
पावरबाझ प्रतिक्रिया... :) टारझनभौ, लै बेष्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
संग्राम Wed, 12/02/2009 - 03:30 नवीन
जितका सुंदर लेख ..तितकीच सुंदर प्रतिक्रिया !!! मस्तच ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
स
सहज Mon, 06/15/2009 - 03:41 नवीन
"तूणे भी प्यार किया" फेम टारमानखान :-) लेख छान आहे. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत. :-)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 06/15/2009 - 04:58 नवीन
टारु मस्त लिहिलास लेख. अगदी मनातलं आणि मनापासून आलंय! खूप आवडला. :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
न
नीधप Mon, 06/15/2009 - 06:17 नवीन
वरच्या सगळ्यांना +१ - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
N
Nile Tue, 06/16/2009 - 19:38 नवीन
यांना +१. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीधप
श
शार्दुल Mon, 06/15/2009 - 06:26 नवीन
"टारझनीण बाईन्चा" फोटु दाखवा बरे आम्हास्,,,,,त्यान्च्यामुळेच आपल्यात हा एवढा मोठा बदल झालेला दिसतोय,,,, लवकर लिही रे "पोपट" नेहा
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Mon, 06/15/2009 - 06:51 नवीन
मस्तच लेख रे.... फोटो तर लई भारी.... जमल तर त्यातला एकाचे चित्र काढुन टारझन आणी जेन अस नाव देउन देइन हो तुला भेट. खुपच मस्त आहे लेख.
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Mon, 06/15/2009 - 07:06 नवीन
जबहरया. रे टारया. टारु कडून असला लेख-- एकदम खुर्चीतून उडालो!!
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Mon, 06/15/2009 - 07:13 नवीन
मस्त.... मांडलेल्या विचांराना दृष्यजोड देण्याची कल्पना एकदम भारी!! लेख एकदम रोमँटीक आणी तो पण टारझण शैलीत. काँबिनेशन आवडले.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Mon, 06/15/2009 - 07:18 नवीन
मस्त.... लेख एकदम रोमँटीक चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
न
नितिन थत्ते Mon, 06/15/2009 - 07:22 नवीन
मस्त. (टारझणभौंचं काय खरं दिसेना झालंय, जेणवहिणी भेटलेल्या दिसतात) खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे Mon, 06/15/2009 - 07:42 नवीन
मस्त लिवलस रे टार्‍या.... काही तरी हि& हि लिहिले असेल असे विचार करत लेख उघडला... एकदम मस्त धक्का दिलास रे ==निखिल
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 06/15/2009 - 07:57 नवीन
काय लिवलयस काय लिवलयस र टार्‍या !! टार्‍या हे काय झाले रे बाबा अचानक तुला ? मुंबईचे हवा पाणी मानवत नाहिये का तुला ? का त्या राजाच्या संगतीने होतय असे ? असो, टार्‍या फक्त हि & हि नाही तर सुंदर आणी हळुवारही लिहु शकतोस हे सिद्ध केलेस त्याबद्दल खुप बरे वाटले. पर्‍या º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 06/15/2009 - 08:13 नवीन
टार्‍या .... फारच सही आणि अनपेक्षित... हाडं बीडं, बोळे क्लब, ब्वना या रांगेत अगदीच चुकार आहे लेख.. पण एकदम मनापासून आलेला वाटतोय. फोटो झकास आहेत.. (शेवटचा सगळ्यात बेष्ट)... येऊदे अजून ... वरिजिनल फोटोसह...
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/15/2009 - 08:13 नवीन
सुखद धक्का, टारुभाऊ... मस्तच... नॉस्टॅल्जिया जागवलास ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... अंतीम : http://www.misalpav.com/node/8120
  • Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित Mon, 06/15/2009 - 08:19 नवीन
सहीच लिहिल आहेस रे !!!! आवडला लेख खुप
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 06/15/2009 - 08:53 नवीन
टार्‍या, काय हे? तुझा एकदम टाराजे झाला? एकदम राज्याच्या प्रांतात घुसखोरी? आणि 'त्या' गाण्याचं काय झालं? असो. छान लिहिलंयस. फॉर अ चेंज वर्जिनल लेख टाकलास, आता नेहमीच असं लिहित जा. हा लेख अगदी मनाच्या कुपितून म्हणजे अगदी मनापासून आलाय हे अगदी जाणवते. आता कामकी बातें: ०१. कोणताही महत्वाचा उद्योग करताना काही प्रीकॉशन्स घेणं आवश्यक असतं. महत्वाच्या प्रसंगी फोन बंद / सायलेंट ठेवणे हे काय सांगायला पाहिजे? दोष दुसर्‍यांच्या माथी मारू नकोस. पुढच्या वेळी लक्षात ठेव. आणि तरी फोन आला तर घेऊच नकोस. आणि घेतलास तरी, 'ए थांब ना...' असं अचानक ओरडू नकोस. ;) ०२. ती जेन एकदा भेटूच दे मला. त्यानंतर तू दु:खी होणारेस. ०३. तुझ्या ब्रह्मांडाच्या ट्रिपमधे एकदा व्यत्यय आला तर त्यानिमित्ताने तुला एवढा छान लेख सुचला. असा व्यत्यय नेहमीच आणावा म्हणतो. काय? શું ટારુભાઇ, બ્રહ્માંડની ટ્રિપમાં ડિસ્ટર્બન્સ ચાલસે કે તમે? બિપિનભાઇ કાર્યકર્તા
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 06/15/2009 - 08:56 नवीन
अरे किती छान लिहिलं आहेस, एकदम मनापासून लिहिलं आहेस हे समजतच आहे.. स्वाती
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 06/15/2009 - 09:53 नवीन
लेखकाचे नाव बाजूला ठेवून वाचला. मग लेखकाचे नाव डोक्यात आणले. त्याची काही छायाचित्रे मनासमोर आणली. कशाचीच टोटल लागेनाशी झाली. शेवटी हेही आपले स्टिरिओटाईपच एकेक. मग पुन्हा लेखकाचे नाव बाजूला सारले. लेख पुन्हा डोक्यात घुसला. छान. असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 06/15/2009 - 10:05 नवीन
मस्त रे. छान लिहिले आहेस. और भी ऐसाही आने दो. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
  • Log in or register to post comments
श
शाल्मली Mon, 06/15/2009 - 10:08 नवीन
टार्‍या, तुझ्याकडून अश्या लेखाची वगैरे अजिब्बात अपेक्षा नव्हती हो.. मस्त लिहिला आहेस. चतुरंग म्हणतात त्याप्रमाणे सुरुवातीला वाटलं की कुठल्यातरी लेखाचं नक्कीच 'विडंबण' पाडलयंस की काय!!
जाहीरात : अपकमींग शेंशेशनल लेख .... "माझे प्रेमाचे ३ पोपट " लवकरच कमींग सुन
हे खास टारु टच लै भारी! लवकर कमूदे :) अवांतर :- 'वैणी' कशा आहेत? --शाल्मली.
  • Log in or register to post comments
ज
जेन Mon, 06/15/2009 - 11:28 नवीन
:) ;;) टार्या तु फारच एमोतिओनल आहेस रे!! मलाही हे माहित नहव्ता..... खरोखर अप्रतिम आहे तुझी स्वप्ना.....आणि त्यातली तुझी स्वप्नासुंदरी.... फारच खर्या भावना आहेत तुझ्या ह्या....... मी तुझी फॅन झाली आहे...... तुझ्या पुढ्च्या लेखाची वाट पाहते आहे,..... (तुझी पंखी) जेन ;) :) =D> =D> =D>
  • Log in or register to post comments
M
mamuvinod Mon, 06/15/2009 - 12:12 नवीन
णमस्कार्स लोक्स जाहीरात : अपकमींग शेंशेशनल लेख .... "माझे प्रेमाचे ३ पोपट " लवकरच कमींग सुन हे मात्र टारु टच
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/15/2009 - 13:53 नवीन
टार्‍या, तू ठीक आहेस ना? आम्हा सर्व मिपाकरांना तुझी काळजी वाटते. इतका कसा बदललास? जेनकृपेमुळे की काय? लेख छान लिहिलायस. आता नेहमीसारखे ते 'पोपट 'झाल्याचे लेख येऊ देत. रेवती
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Mon, 06/15/2009 - 15:12 नवीन
अनपेक्षित पण छान लेख..!!!! मला गीतकार लोकांचं नि कवींचं (चांगल्या) नेहेमी आश्चर्य वाटतं. आपल्या स्वतःच्या भावनाच कधी कधी आपल्याला जमू नये इतक्या नेमक्या शब्दांत ते मांडतात... कसं काय जमतं त्यांना कुणास ठाऊक..!!! आज मला हा लेख वाचताना अगदी तस्संच वाटलं!!!! :) लगे रहो टारूभाई!!!! =D> मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/15/2009 - 15:45 नवीन
सुहास
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 06/15/2009 - 19:58 नवीन
सर्व प्रतिसाद देणार्‍यांचं मन:पुर्वक आभार प्रदर्शन !! ह्या असल्या भावणिक कोलन मधे आमच्यासारख्या कुख्यात आय.डी. नं हात घातल्याने आपणास धक्का बसणे सहाजिक आहे :) तरी पण संभाळून घेतल्याबद्दल आणंद आहे :) राज ठाकरे च्या टोण मधे :- ध्यानात ठेवा .. हिणकस लेख बंद करणार नाहीत .. मिसळपाव नवनिर्माण सेना एक लाईनीच्या बिहारी आणि पुचकट कौलाच्या युपीवाल्या धाग्यांना फाट्यावर मारल्या शिवाय रहाणार नाही .. हे हे हे मी तुमच्या टाळ्या(सॉरी) प्रतिसाद मिळवण्यासाठी नाही बोलत .. मला त्याचं काही नाही !! पण म्हणतात ना काळ सोकावतो .. (असो पुढचं भाषण आपलं पाठ असावं ) - टारझन
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Mon, 06/15/2009 - 20:18 नवीन
टार्‍या, एकदम मस्त लेख..!! स्वप्निल
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 06/15/2009 - 20:49 नवीन
भारतात पावसाळा सुरू झालेला दिसतोय.... म्हणूनच, "माझा णवीण पोपट हा, लागलाय मिठूमिठू बोलायला..." :) अजून येऊदे...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 06/16/2009 - 12:46 नवीन
काय रे टार्‍या, डांबिसकाका काय म्हणताहेत? ;) अवांतरः लेख एकदम जंक्षान लिव्हलायस की रे चोच्या. हाबिणंदण :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
N
Nile Tue, 06/16/2009 - 19:39 नवीन
LOL!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
न
निखिलचं शाईपेन Tue, 06/16/2009 - 09:46 नवीन
लोक्स, हे सगळे फोटोझ टा-याचे (आणि टारीचे) आहेत. हे एफ वाय आय. छान लिहिलेस रे, आता लोकांना सरप्राईज देतोस आहे वेगळं लिहून तर, एक दोन स्केचेस हि टाक तू केलेली. -निखिल.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 06/16/2009 - 09:52 नवीन
चे पाणी लागले म्हणावे की काय?
  • Log in or register to post comments
म
मनिष Tue, 06/16/2009 - 10:20 नवीन
मस्त झाला आहे रे! मला धक्का नाही बसला, तो आहे खरच संवेदनशील, उगाच टारगटपणा करत असतो. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत. :)
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/16/2009 - 13:19 नवीन
<<त्यावेळी एक मराठी सिनेमा पाहिलेला .. नाव नाही आठवत .. त्यात एक अत्तिशय सुंदर गाणं होतं .. "सहजिवनात आली ही स्वप्नसुंदरी">>> बहुधा " मु॑बईचा फौजदार" मधल हे गाण आहे...तु ही सध्या मु॑बईला आहेस्...गाण्याचा असर की मु॑बईचा ??? सुहास
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 06/17/2009 - 02:35 नवीन
टारझन हे फार छान लिहितात. (मागे त्यांनी पूर्व आफ्रिकेतील प्रवासवर्णन लिहिले होते, तेही अव्वल होते.) असेच वैविध्यपूर्ण उत्कृष्ट लेखन करत राहावे - त्यांनी जाहिरात केलेल्या लेखाची वाट बघत आहे.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 06/23/2009 - 10:32 नवीन
भांचोद, कसला जबरा लिव्हला आहेस लेख एकदम ... अगदी हटके आहे पण तुझ्या शैलीतलाच आहे, आवडला एकदम ... बाकी मोडकसाहेबांशी सहमत, लेखातील कंटेन्ट आणि लेखकाची मनातली प्रतिमा अजिबात मेळ खात नाहीत, कदाचित हेच ह्या लेखाचे यश ... असेच अजुन येऊदेत टारबा ... बाकी ते एका ओळीच्या धाग्याला ठोकणे चालुद्यात, आमचा सपोर्ट आहे तुम्हाला. वेळ आली तर आमचे कार्यकर्ते ( बिका नव्हे ) रस्त्यावर उतरतील तुमच्यासाठी ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 06/23/2009 - 11:29 नवीन
भन्नाट लेख. पोपट झाला रे लवकरच टाका. तुमचे लिखाण खुपच छान झाल आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा