Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आकांत

क — क्रान्ति, Mon, 06/15/2009 - 17:42

प्रतिक्रिया द्या
3548 वाचन

💬 प्रतिसाद (20)
श
श्रावण मोडक Mon, 06/15/2009 - 17:49 नवीन
सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता या ओळी आवडल्या. धागे आणि भ्रांत मात्र तितकेसे नीटस बसत नाहीये.
  • Log in or register to post comments
न
निशिगंध Mon, 06/15/2009 - 17:57 नवीन
नेहमीसारखी सुरेख कवीता.. खुप खुप आवडली ____ नि शि गं ध ____
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 06/15/2009 - 18:54 नवीन
सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता अप्रतिम! किति सुंदर शब्द आहेत!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 06/15/2009 - 19:01 नवीन
वादळाचे धुमसणे हे का न होई शांत आता? सुरेख नेहेमीप्रमाणेच !! :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Mon, 06/15/2009 - 19:15 नवीन
सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता काय सुंदर ओळी आहेत. शब्दच नाहीत. -अनामिक
  • Log in or register to post comments
स
सायली पानसे Tue, 06/16/2009 - 07:01 नवीन
नेहेमी प्रमाणेच अप्रतिम कविता .............
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
र
राघव Fri, 06/19/2009 - 12:32 नवीन
खूप छान! तुमच्या कविता/गझलांच्या बाबतीतले माझे आधीचे मत आणखीच पक्के होत आहे म्हणायचे तर!! :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ध
धनंजय Mon, 06/15/2009 - 19:28 नवीन
इतका मिताक्षरी बेहर (वृत्त) घेऊन इतकी अर्थपूर्ण रचना करणे फारच कठिण. (शेवटचे यमक "शांत आता" हे प्रथम ओळीतही आलेले आहे. हे तुम्ही मुद्दाम केले असेल. पण माझ्या दृष्टीने थोडासा रसभंग झाला.) ही द्विपदी फार आवडली -
सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता
वाह! दुसर्‍या ओळीत पहिल्या ओळीला उत्तर मिळते, पण जे उत्तर मिळते ते अनपेक्षित मिळते, सुंदर मिळते. हा अनपेक्षित उत्तराचा आनंद याच द्विपदीत मला सर्वाधिक मिळाला.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/15/2009 - 21:21 नवीन
यायचे ना फिरुन येथे, सोडला हा प्रांत आता तोडले सारेच धागे, का पडावी भ्रांत आता? सु रे ख...! आपला, (फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Tue, 06/16/2009 - 03:02 नवीन
सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता वा! मस्त फार आवडले !! :) --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 06/16/2009 - 04:10 नवीन
धनंजयजी, नेटक्या आणि सहज अभिप्रायाबद्दल धन्यवाद. मृत्यूनंतरच्या पार्श्वभूमीवर ही गझल रचली आहे. प्राणपाखरू उडून गेलंय, जाताना सगळं इथेच सोडून गेलेलं आहे, पण शेवटच्या द्विपदीत पुन्हा वादळाच्या धुमसण्याचा उल्लेख पिंडदान विधीच्या निमित्ताने आलेला आहे. सगळं शांत आहे, ते वरवर! कुठेतरी काहीतरी अतृप्ती रहातेच, ती का? या अर्थाने ती द्विपदी शेवटी आलेली आहे. केवळ यासाठीच पहिल्याच यमकाची द्विरुक्ती. ती शांतता वादळापूर्वीची होती.[पिंडाला कावळा शिवत नाही, कुणी काही, कुणी काही सुचवत रहातात, जर सगळंच संपलं आहे, तर आत्म्याची ही तडफड कशासाठी?] क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Tue, 06/16/2009 - 06:39 नवीन
सुंदर कविता नंतरचे स्पष्टीकरणही छान. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 06/17/2009 - 15:24 नवीन
आणि त्या निमित्ताने बेहेर वृत्तही माहित झालं. तुझ्या स्पष्टीकरणामुळे अधिक भावलं सगळं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
म
मदनबाण Tue, 06/16/2009 - 07:17 नवीन
एकदम सॉलिट्ट्ट कविता... मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 06/16/2009 - 07:28 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 06/16/2009 - 15:28 नवीन
जरा उशीराच वाचली.. मात्र गझल आवडली. त्यातहि मिताक्षरी गझला लिहिणं हे कठीण काम छान पेललंय.. अभिनंदन ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे Wed, 06/17/2009 - 11:07 नवीन
गझल आवडली.
  • Log in or register to post comments
अ
अ-मोल Wed, 06/17/2009 - 11:33 नवीन
फारच छान, सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता आवडली!
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी Sat, 07/11/2009 - 05:00 नवीन
सावल्यांच्या संगतीने बोलतो एकांत आता - जोरदार! ही गझल अतिशय आवडली. सोनाली
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 07/11/2009 - 07:04 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा