Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'फिटे अंधाराचे जाळे' - एक सुरेल अनुभव

स
सर्वसाक्षी
Mon, 06/15/2009 - 19:10
💬 7 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3866 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
विसोबा खेचर Mon, 06/15/2009 - 20:59 नवीन
साक्षीदेवा, उत्तम वृत्तांत रे! श्रीधरपंतांकडून मलाही या कार्यक्रमाचं आवर्जून बोलावणं होतं परंतु वेळेअभावी जमलं नाही.. माझे गुरुजी स्वर्गीय बाबुजी, माझी लाडकी ललितामावशी (बाबूजींची पत्नी) आणि श्रीधरपंत ही सारी मंडळी माझ्या अत्यंत घरोब्यातली आणि जिव्हाळ्याची! आता खुद्द श्रीधरपंतांनाच या लेखाचा दुवा देतो म्हणजे तेही वाचतील! :) सूत्रसंचालन धनश्री लेले यांनी सांभाळले होते. धनश्री लेले हे एक विद्याव्यासंगी व्यक्तिमत्व आहे. वक्तृत्व कलेत तिचं विशेष प्राविण्य आहे. 'गुरुमहिमा', 'कवी - तात्याराव सावरकर' इत्यादी विषयांवर बोलतांना ती लोकांना अक्षरश: खिळवून ठेवते. आपण एकदा ठाण्याला मिपा कट्टा करूया तेव्हा तिला अवश्य बोलावूया. धनश्री ही माझी मैत्रीण आहे याचा मला अभिमान वाटतो! आपला, (बाबुजींचा शिष्य) तात्या.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Mon, 06/15/2009 - 21:14 नवीन
सुं द र. स ग ळे च!
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 06/16/2009 - 04:32 नवीन
हेच म्हणतो ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
स
सहज Tue, 06/16/2009 - 04:42 नवीन
हेच म्हणतो. कार्यक्रम नक्कीच उत्तम झाला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 06/16/2009 - 09:41 नवीन
हेच म्हणतो. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
स्वाती दिनेश Tue, 06/16/2009 - 08:53 नवीन
सुं द र. स ग ळे च! हेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
क
क्रान्ति Tue, 06/16/2009 - 04:27 नवीन
प्रत्यक्ष कार्यक्रम पहातोय, असं वाटलं वाचून. छायाचित्रेही सही. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा