Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एअरपोर्ट (३)

ब
बहुगुणी
Tue, 06/16/2009 - 05:59
💬 26 प्रतिसाद

Book traversal links for एअरपोर्ट (३)

  • ‹ एअरपोर्ट (२)
  • Up
  • एअरपोर्ट (४) ›

प्रतिक्रिया द्या
14817 वाचन

💬 प्रतिसाद (26)
य
यशोधरा Tue, 06/16/2009 - 06:04 नवीन
अजून क्रमशः आहेच! मस्त लिहित आहात!
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 06/16/2009 - 06:29 नवीन
सर्व प्रसंग डोळ्यासमोर घडतो आहे असे वर्णन. पुढचा भाग लवकर येउ दे. (सध्या मिपावर परा व बहुगुणी दोघांच्याही लेखमाला भलत्याच रोमहर्षक आहेत.)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/16/2009 - 06:45 नवीन
पुढे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
N
Nile Tue, 06/16/2009 - 07:37 नवीन
+१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
स
सायली पानसे Tue, 06/16/2009 - 06:58 नवीन
उत्सुकता एकदम वाढली आहे. मस्त लेखन.
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Tue, 06/16/2009 - 08:25 नवीन
उत्सुकता एकदम वाढली आहे चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सायली पानसे
अ
अवलिया Tue, 06/16/2009 - 07:38 नवीन
फारच छान! येवु दे अजुन पुढचा भाग लवकर लवकर !! अवांतर - संभाषण मराठीतुन दिले असते तर माझ्यासारख्याला अजुन लवकर समजले असते असे वाटते. --अवलिया तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त सौजन्य - प्राजु
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 06/16/2009 - 08:30 नवीन
कथा फारच रंगतदार झालेय. मराठीतून संवादाबद्दल अवलियांशी सहमत आहे. हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
म
मराठी_माणूस Tue, 06/16/2009 - 07:55 नवीन
उत्सुकता खुप वाढलि आहे
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 06/16/2009 - 07:59 नवीन
पुढे काय झाले? उत्सुकता ताणली गेली आहे, लवकर टंका .. स्वाती
  • Log in or register to post comments
न
नीधप Tue, 06/16/2009 - 08:09 नवीन
पुढे लवकर लिहा. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
म
मैत्र Tue, 06/16/2009 - 08:36 नवीन
एकदम उत्कंठा वाढवत नेली आहे. क्रमशः चं टायमिंग दर वेळी जबरदस्त आहे. (काल म्हातारीने बॅग नाकारली... आज पडलीच...) पुढे काय चा ताण मस्त तयार केला आहे... आणि वर्णनातले बारकावे आणि प्रसंग छान मांडले आहेत. लग्गेच लिहा.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Tue, 06/16/2009 - 10:25 नवीन
आयला ब(हु)गु(णी)नाना, क्रमश:चे टाईमिंग जबरा आहे. विंग्रजीतले संवाद वातावरण अजून खुमासदार बनवित आहेत. लवकर येऊद्या पुढचा भाग... ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
श
शार्दुल Tue, 06/16/2009 - 08:37 नवीन
लवकर लिहीरे पुढचा भाग,,,, 8| नेहा
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 06/16/2009 - 09:49 नवीन
उत्सुकता वाढत्ये. लवकर येवुदेत पुढचा भाग.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 06/16/2009 - 11:01 नवीन
म्हातारी धाडकन कोसळली. जल्ला ...म्हातारी कोसलली...बापरे !!! लिवा पटकन पुढचा पार्ट. मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Tue, 06/16/2009 - 11:58 नवीन
डोक्यात घुसतीये कथा.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 06/16/2009 - 12:12 नवीन
कस्सला गेम केला राव!! म्हातारी लयच मुरलेली दिसतीये. पुढे काय झालं बहुगुणीनाना ???? गोष्ट मस्त चालु आहे. वाट पाहतोय. पु.भा.शु. - ध ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Wed, 06/17/2009 - 09:11 नवीन
म्हातारी लयच मुरलेली दिसतीये. १६ आने खर. हाल्ली कोनाला मदद करायाची पन सोय र्‍हायलेली नाय. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
र
रेवती Tue, 06/16/2009 - 15:01 नवीन
मग पुढे? रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 06/16/2009 - 21:23 नवीन
सॉल्लिड टर्न!!! लवकर लवकर लिहा. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Tue, 06/16/2009 - 22:02 नवीन
इंटरेस्टींग !!! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
अ
अर्चिस Wed, 06/17/2009 - 07:08 नवीन
..................................................................................................................................................................... अर्चिस
  • Log in or register to post comments
उ
उपास Wed, 06/17/2009 - 18:32 नवीन
ज्याचं करावं भलं, तो म्हणतो माझचं खर! >>"Hope you don't have an immediate connection" आजीबाईंना उद्देशून तो म्हणाला. त्या उत्तरल्या "No, we are OK for another hour". आँ! म्हणजे म्हातारीच्या बरोबर अजून कोणीतरी नक्की होत तर.. :)
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 06/17/2009 - 19:41 नवीन
आयला.. झाला का नसता ताप डोक्याला... पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 06/18/2009 - 03:28 नवीन
सुरेख लिहता तुम्ही बहुगुणी साहेब. येऊद्यात अजुन, पहिल्या भागापासुन वाचतो आहे सर्व ... पहिला भाग प्रवासवर्णनाचा वाटला, दुसर भाग समाजजिवनाचा वाटला, आता तिसर्‍या भागातल्या ट्विस्टने उत्कंठा ताणाली गेली आहे. लवकर येऊद्यात चौथा भाग ... लेखन आवडले, पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत ... अवांतर : जाता जाता एक विनंती , जे इंग्रजी संवाद आहेत ते कॄपया इंग्रजीमध्येच लिहावेत, कारण "आय डोन्ट केअर" असे वाचण्यापेक्षा "I don't care" हे केव्हाही सोपे जाते व शिवाय वाचनाचा फ्लो ही कायम रहातो ... आग्रह नाही पण विनंती आहे ... ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा