Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रंग-रंगिले छैल-छबिले!!

भ
भाग्यश्री
Tue, 06/16/2009 - 22:23
💬 23 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
5705 वाचन

💬 प्रतिसाद (23)
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 06/16/2009 - 22:40 नवीन
क्या बात है भाग्यश्री!!! मुक्तक शैलीत छानच लिहिलंय. लहानपणी (वय वर्षे ५) मी एका नाटकात 'शहरातला माणूस' झालो होतो. माझ्या आजोबांनी हौसेने बेल बॉटम पँट घेतली होती, त्यावर फुलाफुलांचं डिज्जायन होतं... अजून लक्षात आहे. या लहानपणच्या आठवणी आपल्या मेंदूतल्या 'रॉम' वर पर्मनंटली स्टोअर झालेल्या असतात. पटकन कधीही रिट्रिव्ह होतात. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे Wed, 06/17/2009 - 06:58 नवीन
मला लहानपणी कृष्ण केले होते. पिताम्बर वैग्रे नेस्वुन स्टेजवर जायला लावले. मी गेले तोच पब्लि़क मधे हशा.. :S कारण माझे कॅनवासचे बुट तसेच पायात होते.. :D वर पिताम्बर व खाली कॅनवासचे बुट काय पात्र दिसत असेल नाहि 8} चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
भ
भाग्यश्री Wed, 06/17/2009 - 07:00 नवीन
हेहे सहीच गं चुचु!! :) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे
व
विनायक प्रभू Fri, 06/19/2009 - 09:51 नवीन
असेच बोल्तो. फक्त शहरातला माणुस च्या ठीकाणी पोस्ट ऑफिसचा डब्बा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
N
Nile Tue, 06/16/2009 - 23:54 नवीन
मला व्यसन लागलंय लिहायचे.. कुठेही गेले फिरायला की डोक्यात संवाद सुरू .. अरे हे मस्त ठिकाण आहे.. लिहीता येईल याच्यावर..फोटोज काढले की हा चांगलाय.. असला मॅक्रो कोणीच काढला नसेल.. टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली/मिपावर वगैरेवर.. किंवा चक्क जोक झाला तरी मला तो पटकन ब्लॉगवर टाकावासा वाटतो.. तसं प्रत्येक वेळेला करता येत नाही, आणि होत नाही तेच बरं.. नाहीतर प्रत्येक महीन्याची मे सारखी परिस्थिती व्हायची!पण काल हाईट झाली! म्हणजे खरंच हाईट.. मला मानसोपचारतद्न्याकडे जावं लागेल.. काल रात्री अर्धवट झोपेत मला या पोस्टचा विषय सुचला.. नुसताच विषय नाही! तर सगळं पोस्ट मी झोपेत फ्रेम केले.. सुरवात अशी.. मग असं लिहूया वगैरे...
same pinch!!! त्यामुळे आता जीमला जायला सुरुवात केलीये! ;) बाकी एकदम लहानपणीचे रंग आठवले. एकदा मला असच बळजबरीने स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात घेतलं होतं आणि मग मी काय रंग उधळले होते हे न सांगणेच बरे. :D
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Wed, 06/17/2009 - 00:52 नवीन
मी पण ह्या नाटकात काम केले होते. पण खूपच छोटा रोल होता :P .. सरांचा.. पहिले आणि सगळ्यात शेवटी फक्त काम होते. पण सॉलिड मजा आली होती काम करताना सगळ्यांबरोबर... त्यानंतर अजून एक केले होते कसले तरी फळ भाज्यांचे (नाव आठवत नाहीये आत्ता पट्कन).. त्यात पडवळाचे काम केले होते.. लंबूटांग ना आम्ही :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 06/17/2009 - 04:16 नवीन
सुरुवात खूपच आवडली. सर्फितिकिट पण भारी! लहानपणी एखादा शब्द स्वतःला हवा तस्साच बदलून म्हणायची सवय किती मजेदार असते नै! मस्त रंगरंगील्या आठवणी! बालपणात घेऊन जाणा-या. शाळेत असताना कधीतरी एकांकिकेत छोट्या स्वप्नाळू मुलीची भूमिका केली होती, त्यानंतर कुणाची हिंमत नाही झाली अभिनय कर असं सांगायची! ;) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 06/17/2009 - 04:28 नवीन
माझ्याही लहानपणीचं आवडतं गाणं होतं. माझ्या मामीने शिकवलं होतं. लेखाचा विषय आणि शीर्षक दोन्ही आवडलं. ------ सही तयार करण्याच्या वेबसाईटबद्दल स्पेशल धन्स. आता जरा प्रयत्न करून बघतो सही सही 'सही' करता येतेय का ते :) माझ्यातर्फे एक मॉर्ल्टन चॉकलेट नक्की ... कधी भेटतेस सांग :)
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 06/17/2009 - 04:45 नवीन
आठवणी के व ळ अ प्र ति म !!!! -(टारंगिला) Image removed.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 06/17/2009 - 04:33 नवीन
मस्त लिहिलंस गं :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 06/17/2009 - 05:37 नवीन
सगळ्यांना थॅंक्स माझे बालिश चिमखडे बोल ऐकून घेतल्याबद्दल..!! :) यशो,क्रांती,नाईल, बिपिनदा धन्यवाद! लंबूटांग तूही झांबोकाकांकडेच जायचास की काय! बायदवे, मीही त्या भाज्यांच्या नाटुकलं/गाण्यात भाग घेतला होता.. मी भेंडी का वांगे होते.. :)) रंगीत प्रतिसादासाठी धन्यवाद टारंगिला! संदीप मोल्टन केक साठी वाट्टेल ते! :) बीएमएमला येऊ का सांग! http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Wed, 06/17/2009 - 06:04 नवीन
टाकूया उद्या ब्लॉग/मायबोली/मिपावर वगैरेवर आप्ल मिपा तिस्र्या नंबरावर? :( आसो. सहि मराठीमंदी करा कि, पिलिज. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 06/17/2009 - 06:33 नवीन
का बुआ या दोन्ही गोष्टींचा अट्टहास?? मी "यादी आवडीनुसार" असे लिहीले नाहीये.. तसेच सही कुठल्या भाषेतून रादर लिपीतून करावी हा वैयक्तिक प्रश्न आहे माझा.. धन्यवाद एनीवेज.. http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यन्ना _रास्कला
य
यन्ना _रास्कला Wed, 06/17/2009 - 06:46 नवीन
तुमी त रागावले. घुस्सा थूक दो. चिढु नका. मी आप्ल आसच बोल्लो. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
स
स्वाती दिनेश Wed, 06/17/2009 - 07:58 नवीन
शीर्षक वाचून हे नाटुकलेच आठवले आणि चक्क तू त्याच्यावरच लिहिले आहेस आणि मस्त लिहिले आहेस. माझ्या बहिणीने ह्या नाटकात काम केले होते आणि ते नाटक कुमारकलाकेंद्राच्या स्पर्धेत नेले होते,गडकरीला स्पर्धा झाली होती, मी विंगेत .. सगळे नीट होते की नाही पहात.. २रे बक्षिस मिळाले होते नाटकाला.. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या..मस्त वाटलं.. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Wed, 06/17/2009 - 16:32 नवीन
भाग्यश्री, छान जसं सुचलं तसं लिहिलं आहेस्...बाकी झोपेत पोस्ट मला पण होतं कधी कधी... बाकी ती 'सही' साईट कुठली बरं?
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Wed, 06/17/2009 - 17:32 नवीन
भाग्यश्रीच्या सहीवर टिचकी मारा म्हणजे उघडेल ती 'सही' साईट आपला अंगठाछाप - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबक ठेंगणी
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/17/2009 - 16:57 नवीन
लेख झोपेत लिहील्या सारखा वाटत नाही... <<गालाला निळे रूज आणि केसात निळी चमकी ओतली होती!>> एकदम निलाश्रीच की... मला माझ्या मास्तरानी घेतल होत ते राधा म्हणुन्,,,आणी मला घागरा-चोलीच ते जाड-जुड कापड.काय -काय त्याला लावलेल घालुन ऊभ केल होत ,ती चोली सारखी बोचत होती..त्यादिवशी सर्वा॑ना अ॑ग खाजविण्यार्‍या राधेच दर्शन घडल होत्..कृष्ण म्हणजे साक्षात माझे बधु॑राज्..तो अजुन कधी-कधी "सुराधा खाजवेकर" म्हणतो.. सुहास
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 06/17/2009 - 17:59 नवीन
हेहे सुराधा खाजवेकर!! :)) भारी किस्सा! बायदवे मी लेख झोपेत लिहीलाच नाहीये! लिहीला तेव्हा चांगली टळटळीत दुपार होती, रामराणा जन्मला ती! :) सर्वांना धन्यवाद! एकुणात झोपेत पोस्ट्स सुचणे आणि हे नाटक, या दोन्ही गोष्टी मला नविन असल्या आणि एकदम वेगळ्या वाटल्या तरी बर्‍याच जनतेला माहीत आहेत/आधीपासून होतात अशी नव्याने माहीती कळली! हे नाटक इतके फेमस आहे याची कल्पना नव्हती.. रंगसप्तक नावाने हेच नाटक सादर होतं असंही कळले.. असो.. सर्वांना धन्यवाद! :) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
घ
घाटावरचे भट Wed, 06/17/2009 - 18:38 नवीन
रंगपुराण आवडेश...
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/17/2009 - 18:40 नवीन
सह्ही! रंगबिरंगी लेखन आवडलं. सर्फीतीकीट तर मस्तच! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 06/17/2009 - 19:57 नवीन
हीहीही! छोटी मुले नाटक सादर करतायत असं डोळ्यासमोर आलं. आपण लहान असताना फक्त नाटकासाठी म्हणून वापरायचे कपडे असेच कुणाकुणाकडून जमवायला लागायचे, आजकाल लगेच विकत आणताना बघते. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 09:34 नवीन
रंगीबेरंगी लेख आवडला..! आपला, (भाग्यश्रीचा फ्यॅन) तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा