"आमचे ध्यान"
💬 प्रतिसाद
(33)
व
विनायक प्रभू
Wed, 06/17/2009 - 09:49
नवीन
अरेरे.
ध्यानाचे काही खरे नाही.
एक चुचु अख्ख्या मिपाचे दही करते.
ध्यानाच्या नशिबात चुचु,आई,व बहीण.
अरेरे
- Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट
Wed, 06/17/2009 - 14:52
नवीन
गुर्जी... स्ट्रेट डाऊन द ग्राऊंड!!
बाकी लेख आवडला. पुलंनी म्हटलंच आहे "कुठल्याही 'पतिप्रमादप्रसिद्धीपरायण' स्त्री प्रमाणे...." वगैरे वगैरे... ;)
- Log in or register to post comments
अ
अनंता
Wed, 06/17/2009 - 09:55
नवीन
हा जो कुणी आहे त्याची मला दया येते.
सारखी डाफरणारी माणसं मला आवडत नाहीत.
माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोचवा.
विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
- Log in or register to post comments
श
शार्दुल
Wed, 06/17/2009 - 10:01
नवीन
=)) भारीच लिही लस्स्स्स्स्स्स्स,,, प्रसाद ला पण दे वाचायला म्हणजे तो परत एकदा म्हणेल,,, "जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीन" =))
नेहा
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 06/17/2009 - 10:04
नवीन
प्रसन्न ग ~X(
चुचु
- Log in or register to post comments
श
शार्दुल
Wed, 06/17/2009 - 10:06
नवीन
:S नेहा
- Log in or register to post comments
श
शार्दुल
Wed, 06/17/2009 - 10:09
नवीन
भारीच लिही लस्स्स्स्स्स्स्स,,, प्रसन्न ला पण दे वाचायला म्हणजे तो परत एकदा म्हणेल,,, "जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीन" =))
नेहा
- Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित
Wed, 06/17/2009 - 10:08
नवीन
ह्म्म......
अवघड आहे ग चुचु =))
- Log in or register to post comments
स
सहज
Wed, 06/17/2009 - 10:12
नवीन
जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीना त्या म्हणजे चुचु, चुचुची आई आणी चुचुची बहिण, आता बोला...................
खरे तेच बोलला ना? ;-)
भोंडल्याला एक गाणे म्हणतात ते बहुतेक तुम्हाला खूप आवडत / पटत असावे.
अवांतर - पहिल्या लेखाच्या मानाने ठिक्ठाकच असो अजुन येउ दे.
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 06/17/2009 - 11:14
नवीन
वाह ! लेख वाचुन प्रसन्न वाटले.
तुमच्या ध्यानाची तुमच्या विषयीची मते वाचायला अजुन मौज वाटेल. उद्या येताना लिहुन घेउन या.
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
- Log in or register to post comments
स
सायली पानसे
Wed, 06/17/2009 - 11:22
नवीन
:-) :-) :-))
- Log in or register to post comments
च
चिरोटा
Wed, 06/17/2009 - 11:55
नवीन
लेख की 'ध्यान'? :)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
- Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे
Wed, 06/17/2009 - 11:31
नवीन
चुचु अगं असतात काही काही लोक विसरभोळे त्यात येवढे काय झाले गं....
आता बिचार्या मराठे काकांना वाटले असेल घ्यावा एक अजुन खादिचा झब्बा. घेतला त्यांनी.... त्यात त्यांच काय चुकल गं... तुला घाबरुन सांगितले नसेल त्यांनी. कदाचित त्यांचा आवडिचे कपडे तु घेवु दिले नसतिल म्हणुन परत घेतला असेल झब्बा.
आता चहा ओतु जाणे ही खुप कॉमन गोष्ट आहे. बराच जणांचा जातो ओतु..... माझ्या घरी पण असे झाले आहे बर्याच वेळा नाही लक्षात रहात कधी कधी. त्यात परत तुला किती घाबरतात काका ते बघितलस का??? सगळे भांडे लपवुन ठेवले होते त्यांनी. त्यात उदबत्त्या लावुन वास घालवायचा प्रयत्न केला. कदाचित तुला आल्यवर त्रास होवु नये म्हणुन केला असेल.
आता तुच सांगितलेस त्याला कर फाईल डिलीट केल्या त्याने... होते कोणा कोणा कडुन... कालच माझ्या एका सहकर्मचार्याने सर्वर ची प्रोफाईल फाईल काढुन टाकली आणि मग रडत बसला सर्वर चालु होते नाही म्हणुन..
कपडे रंगित आणी पांढरे वेगळे काढणे हा गोंधळ बर्याच जणांचा होतो. नविन कपडा आणल्या नंतर तर त्याचा रंग जाणार का नाही हे कळतच नाही
रुमाल, सेल फ़ोन, छ्त्र्या तर एवढ्य़ा हरवुन झाल्यात कि त्याची गणनाच नाही, जाउ दे माझ्या मित्रा चा किस्सा ऐक एकदा तो बाजारात गेला... काहि तरी सामान घेतले... अचानक मी भेटलो त्याला तर माझ्या सोबत गप्पा मारायला शेजारच्या हॉटेलात आला. चांगल्या दिड दोन तास गप्पा झाल्यावर आम्ही आपाआपल्याघरी परत गेलो. रात्री त्याचा फोन " निखिल तुझ्या मुळे आज मी माझ्या बायकोला बाजारात विसरुन आलो" असे तर करत नाही ना तुझा नवरा.
जगात अक्कल फ़क्त तुम्हा ३ जणीना त्या म्हणजे चुचु, चुचुची आई आणी चुचुची बहिण
एकुणच मराठे काकांना बेनिफिट ऑफ डाऊट दिले पाहिजे
चांगला नवरा भेटला आहे तर उगिच त्याला ध्यान म्हणतेस... बिचारा किती घाबरुन राहातो तुला....
काय माहीती तुझ्या बद्दल तो पण कुठे तरी असेच लिहित असेल.
==निखिल
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Wed, 06/17/2009 - 11:45
नवीन
हा लेख चुचुकाकूंच्या नावाने 'ध्याना'नेच लिहिलेला दिसतो. कालचाही. ( तरीच म्हणतोय चुचुकाकू मराठी कशा लिहायला लागल्या?)
खराटा
(रंग माझा वेगळा)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 06/17/2009 - 11:46
नवीन
:S
हा हा हा...येउध्या अजुन असेच एक एक किस्से...
आता नीट टंकता आहात ते पाहुन आणि वाचुन आनंद झाला. :)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/17/2009 - 12:01
नवीन
:S
व्वा, सुंदर लेख आणि संबंधित चर्चा. जियो चुचु. :S
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 06/17/2009 - 12:07
नवीन
#o नक्कि सगळ्याना आवद्तेय ना लिहिलेल
मी माझी थट्टा कर्ताय :|
[( चुचु
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Wed, 06/17/2009 - 12:12
नवीन
:|
अवं बाई काळजी कशाला करतायसा ...ह्म्म?
तुम्ही "नीट" लिवल म्हणजे झाल.
अतिअवांतर :-- येथे कोणीही "नीट" या शब्दाचा "वेगळा" अर्थ काढु नये. ;)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/17/2009 - 12:16
नवीन
:S थत्ता अनि तुझि कभि नै!! #:S
नशिबाने केली ती काय कमी आहे की आम्ही करु! L)
(साभार एका आंतरजालीय 'मित्रा'कडून! आंतरजालावर कोणीही कुणाचे काहीही नसते याची जाणीव आहे.)
- Log in or register to post comments
श
शार्दुल
Wed, 06/17/2009 - 12:33
नवीन
नेहा
- Log in or register to post comments
ब
बाकरवडी
Wed, 06/17/2009 - 13:20
नवीन
=)) =)) =))
:B :B :B बाकरवडी :B :B :B
- Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 06/17/2009 - 12:39
नवीन
वा !!! क्षणभर वाटल आमच्या बधुराजा॑चच कौतुक चाललय की काय आमच्या वै॑नीकडुन !!
<<<रुमाल, सेल फ़ोन, छ्त्र्या तर एवढ्य़ा हरवुन झाल्यात कि त्याची गणनाच नाही>>>
एकदा महाराज कार ऑफीसमध्ये ठेवुन बसने घरी आली होते. नवीनच कार घेतली होती तेव्हा.आणी म्हणे लक्षात नाही राहील..लग्नाआधी ठीक होता त्यान॑तर ......काय सा॑गायच...
सुहास
- Log in or register to post comments
ब
बाकरवडी
Wed, 06/17/2009 - 13:26
नवीन
=)) =)) =))
मराठे आजोबांनी जर हा लेख वाचला तर ते तुला विमानातून ढकलून देतील खाली !!!!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Wed, 06/17/2009 - 14:40
नवीन
मी म्हणाले काल काय ते घेवुन झाले होते ना, मग आज परत का?
मी जोरातच पातेले कुठे आहे विचारले मग गुपचुप माळ्यावर टाकलेले पातेले खाली आले.
मग डॊळे मोठे करुन विचारले कि नक्की केलस काय
मी एकदा बोलले एवढा वेळ असतो, जरा कामे करत जा
अरेरे बिचारं ध्यानं. ~X( :S :(
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 06/17/2009 - 14:56
नवीन
सांभाळून रहा गं बाई!;)
अजून बायकोला विसरले नाहीयेत मराठेकाका......हे नशिबच म्हणायचं तुझं! त्यांच्यामुळेच ना तुला आज संधी मिळाली हा लेख लिहायची? आता तक्रार करू नकोस नाहीतर सिंकभर भांडी लख्ख घासायला लागतील.;)
एकूणच गोष्टं मस्त मस्त.
रेवती
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Wed, 06/17/2009 - 15:19
नवीन
मस्तच लिहीताये की तुम्ह्वी......
ध्यानाबद्दल छानच लिहीलत...
मला अशी शंका का बरं येतेय की हा लेख ध्यानाकडूनच टंकून घेतलाये तुम्ही....;-)
उत्तमोत्तम लेख येउ द्यात ....:S
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 06/17/2009 - 15:39
नवीन
किती जाचातून जात आहेत बिचारे, असो हळूहळू जातील हेही दिवस!! माझ्यातर्फे मराठेकाकांना शुभेच्छा!!
(ध्यानस्थ)चतुरंग
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 06/18/2009 - 03:06
नवीन
:S
चुचुलिया
- Log in or register to post comments
म
मस्त कलंदर
Wed, 06/17/2009 - 16:05
नवीन
सुंदर ते ध्यान...
उभे/बसले कुठेतरी...
चुचुच्या रागाला...
घाबरोनिया.... :))
मस्त लेख चुचु.. फक्त पूर्ण लेख "नीट" लिहायचं मनावर घ्याना.. म्हणजे मागचा लिहिला होता तसा.. यात मात्र शेवटी शेवटी चिकाटी कमी पडलेली दिसतीये.. बाकी पराशी [ध्यानाचं तुझ्याबद्दलचं मत जाणून घेण्याच्या इच्छेबाबतीत] सहमत!!! ;)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
Wed, 06/17/2009 - 16:11
नवीन
धन्यवाद,
पुढल्यावेळी नक्की लक्शात थेवेन ;;)
चुचु
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 06/17/2009 - 17:23
नवीन
नवर्याचे मनोगत चुचुनं लिहीलंय का ? असो !!
-कर्णल टार्झन कराटे
- Log in or register to post comments
स
समिधा
Wed, 06/17/2009 - 18:50
नवीन
काय गं नवर्याला किती धाकात ठेवलयस...
बिचारे भाऊजी काही चुकल तर धडधडीत सांगु पण शकत नाहीत तुला.:)
बघ हो एक दिवस चिडुन घरी सफरचंद आणायचे बंद करतील मग तुला ते ही खायला मिळणार नाही ;)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
- Log in or register to post comments
क
क्रान्ति
गुरुवार, 06/18/2009 - 04:46
नवीन
आहे ग चुचुताई! मस्त लिहिलंस.
=D>
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
- Log in or register to post comments