Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ७

प
प्रसन्न केसकर
Wed, 06/17/2009 - 11:12
💬 10 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
3830 वाचन

💬 प्रतिसाद (10)
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/17/2009 - 11:21 नवीन
पुन्हा एकदा मस्तच. लचके इन्स्पेक्टरचं नावही भारीच शोधलं आहेत ... उद्या दुपारपर्यंतच पुढच्या भागाची वाट पहायची तयारी आहे, तेव्हा लवकर टाका पुढचा भागही.
  • Log in or register to post comments
N
Nile Wed, 06/17/2009 - 11:43 नवीन
ह्येच म्हणतो! येउद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ह
हर्षद आनंदी Wed, 06/17/2009 - 11:39 नवीन
छान च
  • Log in or register to post comments
ह
हर्षद आनंदी Wed, 06/17/2009 - 11:32 नवीन
"पोलिस स्टेशन मधे जावून आत्मविश्वास मिळवणारा मी बहुधा पहिलाच माणूस असेन. " हे मात्र खरेच !! पण तांदळात खडे तसे काही चांगले लोक असतात... बाकी डायरी अप्रतिम, पहिल्या भागापासुन वाचतोय, एकदम ओघवते लिखाण, कुठेही संदर्भ सुटत नाही पुढील भाग लवकर टाका
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Wed, 06/17/2009 - 13:48 नवीन
काय महाशय? कोणत्या पेप्राचा क्राईम बीट सांभाळता? नाही म्हटलं सहाव्या भागात रायटचे सेक्शन अगदी बरोबर लिहिलेत? =D>
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/17/2009 - 14:12 नवीन
पुणेरी भाउ, इतका वेळ नका हो घेउ पटापट टाका की पुढचे भाग
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 06/17/2009 - 14:32 नवीन
आता गोष्टी अजूनच विंटरेष्टिंग होयला लागल्यात.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 06/17/2009 - 16:05 नवीन
झक्कास पुणेरीभाऊ.... नवीन पत्रकारांमधे नैतिकता शिल्लक आहे हे पाहून फार बरे वाटले.. नाहीतर टीव्हीवरील सवंग बातम्यानी कंटाळा आला होता. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 06/17/2009 - 17:26 नवीन
झक्कास. येऊ देत अजून. या आकाराचे भाग खूप होतील पण, त्यामुळे मोठे लिहा की राव अजून थोडे.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 06/19/2009 - 07:45 नवीन
पम्या खरच मानल यार तुला लगे रहो पुणेरीशेट लगे रहो मस्त अजुन येउ द्या !!! ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा