Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चकवा

व
विशाल कुलकर्णी
Wed, 06/17/2009 - 12:56
💬 20 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
10432 वाचन

💬 प्रतिसाद (20)
श
शार्दुल Wed, 06/17/2009 - 13:11 नवीन
<:P क्रमशः न लिहील्याबद्दल आभार रे,,,, आधी बघितले क्रमशः आहे काय :? ,,,, आता वाचते रे,,,, :) नेहा
  • Log in or register to post comments
न
निशिगंध Wed, 06/17/2009 - 13:14 नवीन
मस्त कथा चकवा आवडला... ____ नि शि गं ध ____
  • Log in or register to post comments
प
प्रशु Wed, 06/17/2009 - 13:15 नवीन
तुमचे लिखाण वाचुन सुहास शिरवळकरांची आठवण होते. असेच लिहित रहा...
  • Log in or register to post comments
श
शार्दुल Wed, 06/17/2009 - 13:27 नवीन
नेहा
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 06/17/2009 - 13:28 नवीन
धन्यवाद सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
  • Log in or register to post comments
ब
बाकरवडी Wed, 06/17/2009 - 13:40 नवीन
उत्तम कथा !! आवडली :B :B :B बाकरवडी :B :B :B
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 06/17/2009 - 15:08 नवीन
मला वाटलं खरच चकवा होता कि काय? म्हणजे तुम्ही वाचकांना चकवलत.;) गोष्टं मस्त्...नेहमीप्रमाणेच. क्रमशः नसल्याने बरे वाटले. रेवती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 09:26 नवीन
रेवतीतैंशी सहमत... विशालभौ, जोरदार बॅटिंग! जियो..! तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
अ
अनिल हटेला Wed, 06/17/2009 - 15:57 नवीन
चकवा आवडला......:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Wed, 06/17/2009 - 16:02 नवीन
चकवा आवडला......:-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Wed, 06/17/2009 - 16:12 नवीन
"चकवा" मस्त आहे...!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Wed, 06/17/2009 - 16:17 नवीन
मस्तच आहे कथा. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 06/17/2009 - 16:24 नवीन
:P एवढ्या सगळ्या झंझटी त चढलेली उतरली असणार. =P~ खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/17/2009 - 17:48 नवीन
झकास
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Wed, 06/17/2009 - 18:06 नवीन
(पिंपळ)चतुरंग
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Wed, 06/17/2009 - 18:18 नवीन
छान कथा .. पिंपळ असतोच लै डेंजर :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 06/17/2009 - 23:07 नवीन
हेहे सही आहे न-चकवा! मला तर ही भानगड 'रिकर्सिव्ह चकव्याची' वाटली! :) http://www.bhagyashree.co.cc/
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 06/17/2009 - 23:19 नवीन
पण अजून थोडं घुमवायचं होतं यार त्या दोघांना म्हणजे खर्‍या चकव्याचा भास झाला असता.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 06/18/2009 - 06:20 नवीन
धन्स, मंडळी. येताळराव, सुन्यानी शेवटाला इचारलं हुतंच की पुन्यांदा खेळायचं का चकवा-चकवा म्हुन? त्यातच आलं की वो समदं ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 06/19/2009 - 10:22 नवीन
लय भारी रे विशाल :) चकवा आवडला...... बाकी, विशालच्या भयकथांचा शेवट नेहमी रियलिस्टिक असतो हे एक मी पाहुन ठेवलंय. म्हणजे आधी भूत भूत करुन सगळ्यांना घाबरवायचं आणि नंतर डोक्यावरची घोंगडी काढून "कसं फसवलं" करुन जोरात हसल्यासारखा :) सही है भिडू... येऊ दे अजुन. ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा