एअरपोर्ट (४)
Book traversal links for एअरपोर्ट (४)
💬 प्रतिसाद
(29)
स
सायली पानसे
गुरुवार, 06/18/2009 - 06:15
नवीन
मस्तच लेख ...पण आता क्रमशः नका करु ..लवकर द्या पुढचा भाग...
उत्सुकता एकदम...शिगेला पोचली आहे...
पुढचा भाग द्या लगेच..
:-)
- Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे
गुरुवार, 06/18/2009 - 09:35
नवीन
फोन नम्ब्रर अस्ता तर ह्या बहुगुन्याला फोनच लाव्ला अस्ता ;)
चुचु
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 06/18/2009 - 06:23
नवीन
च्यामारी म्हातारी तंबाखु पण ओठते !!!
पुढचा भाग लवकर येउ ध्या.
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 06/18/2009 - 06:24
नवीन
काय अचूक टायमिंग आहे क्रमशः चे.
लवकर येउ दे पुढचा भाग. :-)
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 06/18/2009 - 06:24
नवीन
सुपर्ब! लै भारी! कान्ट वेट फोर दी नेक्स्ट पार्ट.
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 06/18/2009 - 07:13
नवीन
बहुगुणी, अतिशय रोचक कथा, खूपच आवडत आहे. आणि क्रमशः पण अगदी योग्य ठिकाणी येत आहे. तुम्ही भागही पटापट टाकत आहात त्यामुळे तुम्हाला 'क्रमश:' माफ!
पण एकच सूचना: इंग्लिश वाक्य रोमन लिपीत लिहा किंवा सरळ मराठीत रुपांतर करून टाका. इंग्लिश भाषा आणि देवनागरी लिपी हे कठीण जात आहे वाचायला. मधूनच रसभंगही होत आहे.
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
गुरुवार, 06/18/2009 - 07:51
नवीन
बहुगुणी, अतिशय रोचक कथा, खूपच आवडत आहे. आणि क्रमशः पण अगदी योग्य ठिकाणी येत आहे. तुम्ही भागही पटापट टाकत आहात त्यामुळे तुम्हाला 'क्रमश:' माफ!
अदितीशी सहमत...
स्वाती
- Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी
गुरुवार, 06/18/2009 - 06:32
नवीन
बहुगुण्या, आता फटके खाशील बर्का ! लवकर येवु दे पुढचा आणि शेवटचा भाग ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
- Log in or register to post comments
न
नीधप
गुरुवार, 06/18/2009 - 07:23
नवीन
आईशप्पथ... कसल्या प्वायंटाला क्रमश केलंयत... आता पुढचं एकदम टाका हो!
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
छ
छोटा डॉन
गुरुवार, 06/18/2009 - 09:49
नवीन
काय लिव्हलय, काय लिव्हलय ...
येउंद्या फुडचा भाग बिगीबिगी ...
मस्त जमते आहे, वाचतो आहे, पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
- Log in or register to post comments
अ
अनामिक
Fri, 06/19/2009 - 13:43
नवीन
हेच म्हणतो... लवकर टाका बॉ पुढचा भाग.
-अनामिक
- Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला
गुरुवार, 06/18/2009 - 08:52
नवीन
कसल्या प्वायंटाला क्रमश केलंयत
तुमीबी आम्च्यावानी असुध्द लिवाय्ला लागलात त कस व्हायाच. आनेकान्ना दुख्ख व्हइल.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
मेंदु गेला वाया,
फ़िदीफ़िदी हसती बाया,
शिनल्या मेंदुला चाळे नवे,
जुन्या घराला टाळे नवे!
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 06/18/2009 - 10:09
नवीन
अतिशय उत्कंठावर्धक लिखाण! मस्त!
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
गुरुवार, 06/18/2009 - 11:12
नवीन
टू गूड यार. मस्तच.
लवकर टाका पुढचा भाग.
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
गुरुवार, 06/18/2009 - 11:51
नवीन
मस्त कथा ..
पुढचा भाग टाका लवकर....
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
गुरुवार, 06/18/2009 - 12:53
नवीन
शिकवणी लावली आहेत का हो, एका भागात किती लिहायचं ह्यासाठी?
नाही, क्रमशः तेही असंच जीवघेण्या ठिकाणी टाकायचे म्हणून विचारतोय!
नाऊ इनफ इज इनफ, टेल अस दी सिक्रेट डूड!! ~X(
(क्रमशः)चतुरंग
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 06/18/2009 - 15:08
नवीन
आला तो क्रमश:!
आता पुढच्या भागाची वाट पाहणं आलं!
कसलं भन्नाट लिहिताय बहुगुणी!
रेवती
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 06/18/2009 - 18:53
नवीन
कधी येणार पुढचा भाग?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
श
श्रावण मोडक
गुरुवार, 06/18/2009 - 19:27
नवीन
कलाने लिहा. सुंदर लेखन.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 06/19/2009 - 05:21
नवीन
मोडकगुरुजींशी सहमत..
बहुगुणी, सह्ही जा रहे हो!
तात्या.
- Log in or register to post comments
स
स्वप्निल..
गुरुवार, 06/18/2009 - 20:27
नवीन
बहुगुणीजी मस्त सुरु आहे कथा..तुमचा वेग पण मस्तच!!
लवकर पुर्ण करा आता..
स्वप्निल
- Log in or register to post comments
स
सुहास
गुरुवार, 06/18/2009 - 22:24
नवीन
सहमत..
--सुहास
- Log in or register to post comments
न
नीधप
Fri, 06/19/2009 - 09:02
नवीन
एअरपोर्ट ५ कुठेय? सापडत नाहीये?
की अजून आलाच नाहीये?
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Fri, 06/19/2009 - 10:24
नवीन
या रविवार पर्यंत टाकायचा (टंकायचा
) प्रयत्न करतो, वेळ लिमिटेड आहे, त्यातच मला लिखाण वेळ मिळेल तसं अंशतः लिहून ठेवून हळू हळू पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली "अप्रकाशित ठेवा" ची कळ संपादकावर कुठे दिसत नाहीये, त्यामुळे सलग एकटाकी लिहिणं भाग आहे.
आतापर्यंतच्या सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Fri, 06/19/2009 - 11:46
नवीन
टेक युअर ओन टाईम सर :)
बरं, तुम्ही एक काम करु शकता, जीमेलवर मराठीत टंकून ड्राफ्ट्समध्ये ठेऊन द्या...जसं जमेल तसं थोडं थोडं लिहित रहा...ड्राफ्ट सेव्ह करा. आणी एकदमच प्रकाशीत करा :)
कशी आहे ही आयडियाची कल्पना? :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Fri, 06/19/2009 - 13:52
नवीन
स्वतःलाच व्यक्तीगत संदेश लिहून पाठवून ठेवावा.. आणि वेळ मिळेल तशी भर घालत राहावी. पूर्ण झाले की प्रकाशन :) !! असा उपाय करून पाहावा..पुढल्या भागाची वाट पाहतो आहे :)
कळावे..
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
- Log in or register to post comments
ज
जोशी पुण्यात दन्गा
Fri, 06/19/2009 - 22:58
नवीन
थरारक कथा!!
पुढील भागाची आतुरतेने वाट!!!
- Log in or register to post comments
ट
टुकुल
Sat, 06/20/2009 - 00:31
नवीन
जरा वेळ काढुन टंका कि भौ...
- Log in or register to post comments
अ
अम्रुताविश्वेश
Sat, 04/24/2010 - 16:13
नवीन
एकदम झकास जमली आहे स्टोरी.
:)
- Log in or register to post comments