Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नाना कुलकर्णी

द
दिनेश५७
Fri, 06/19/2009 - 04:33
💬 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1870 वाचन

💬 प्रतिसाद (6)
अ
अनिरुध्द Fri, 06/19/2009 - 06:08 नवीन
नाना कुलकर्णी फारच थोडे असतील आजच्या जगात. नानांसारखाच विचार प्रत्येकाला करायला जमला असता तर आज आपल्या देशातही प्रगती दिसली असती. असो. हे ही नसे थोडके. माणुसकीचा झरा हा असाच अखंड चालू राहूदे.
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Fri, 06/19/2009 - 06:40 नवीन
आवडली. धन्यवाद दिनेश५७! असे नाना कुलकर्णी पायाचे दगड असतात... ज्यांच्या आधारावर कोठेतरी कधीतरी काहीतरी उभे राहण्याची आशा जागती राहते.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 06/19/2009 - 09:31 नवीन
एकलव्यासारखेच म्हणतो.. डायरीतली नोंद आवडली... तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अजय Fri, 06/19/2009 - 14:52 नवीन
पुन्हा एकदा नाना कुलकर्णी मिपा वर भेटले. यापूर्वी ते सकाळमधून भेटलेच होते. आता पुस्तकातूनही भेटू द्या..... अजय
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 06/19/2009 - 16:02 नवीन
पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे पाहण्यासाठी मनाचा एक कोपरा जिवंत असावा लागतो. छान आठवण. नाना कुलकर्णी ग्रेट म्हणायला हवेत. रेवती
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sat, 06/20/2009 - 18:32 नवीन
नोंद आवडली. एकलव्याशी सहमत आहे. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा