Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चायपे बुलाया है...(भाग १)

स
सुबक ठेंगणी
Fri, 06/19/2009 - 09:46
💬 32 प्रतिसाद
  • चायपे बुलाया है...(अंतिम)

Book traversal links for चायपे बुलाया है...(भाग १)

  • चायपे बुलाया है...(अंतिम) ›

प्रतिक्रिया द्या
11109 वाचन

💬 प्रतिसाद (32)
व
विनायक प्रभू Fri, 06/19/2009 - 09:49 नवीन
भारी
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Fri, 06/19/2009 - 09:54 नवीन
सुगे... फोटू लय भारी. (निगोरी-झाके प्रेमी) विंजिनेर ---- कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Fri, 06/19/2009 - 10:00 नवीन
वाचतो आहे. फुडचे वर्णन आणि मिठाई लवकर येऊदेत. मी आलोच जरा चहा मारुन ... ;) ------ छोटा डॉन एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे. आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Fri, 06/19/2009 - 10:23 नवीन
फारच उत्कंठावर्धक आहे! (शायद... शादी का खयाल मन मे आया है इसीलिये ...)
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Fri, 06/19/2009 - 10:36 नवीन
...सुंदर वर्णन सुरू झालंय, उत्कंठावर्धक, पुढच्या भागांची (बरेच असावेत, कारण खूप elaborate ceremony असतो असं ऐकून आहे) वाट पहातोय.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 06/19/2009 - 11:14 नवीन
बेष्ट!!
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 06/19/2009 - 13:43 नवीन
<<<जपानमधे मिळणारे ओचा (green tea), ऊलॉंगटी, मुगीचा, हर्बल टी असे अनेक आचरट प्रकार मी केवळ ते चहा आहेत म्हणून सहन करते.>>> ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ,कृपया मिपाकरा॑साठी जपान हुन परतताना आणु नये हि विन॑ती... <<पण प्रत्यक्षात चहाचा मार्ग भलताच वळणादार होता>> ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ... <<<बसण्याची जागा मनाप्रमाणे नव्हे तर मानाप्रमाणे ठरवली जाते>>> कशा प्रकारे,वयानुसार का ??आणी ते क्लॉक वाईज वगैरै का ?? चु॑-हा॑न्च
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Sun, 06/21/2009 - 03:08 नवीन
आताच्या काळात वयानुसार...चहा करणा-या/रीच्या सर्वात जवळ बसलेला माणूस हा सर्वात महत्त्वाचा असतो. तोच सगळ्यांच्या वतीने यजमानांशी बोलतो. पूर्वी सामुराईच्या काळात होणा-या टी-सेरेमनीमध्ये मानाप्रमाणे बसत असावेत. सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे टी-सेरेमनीच्या वेळी यजमानाच्या मनात सर्व पाहुण्यांविषयी समभाव असावा अशी अपेक्षा असते. पण तरीही बसताना मात्र कुणी कुठे बसायचं ह्याचे नियम! :) "ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ,कृपया मिपाकरा॑साठी जपान हुन परतताना आणु नये हि विन॑ती..." आणते कसली...माझ्यासाठीच इतरांना पाठवावा लागतो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Fri, 06/19/2009 - 13:50 नवीन
<<<दम मारो दम’वाली हेलन >>> हेलन नसावी बहुतेक...कि॑वा मग दम मारो दम नसावा... चु॑-हा॑न्च
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 06/19/2009 - 19:37 नवीन
हेच म्हणायचे होते... दम मारो दम वाली झिनत अमान (हेलन नाही).... बाकी पुढचा लेख लवकर येऊ द्या! -अनामिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
स
सुबक ठेंगणी Sat, 06/20/2009 - 00:03 नवीन
हेलन, झीनत अमान आणि तुमच्या सगळ्यांना मनापासून स्वारी... :S लग्गेच करते बदल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ध
धमाल मुलगा Fri, 06/19/2009 - 14:03 नवीन
मजा येत्येय वाचायला.... चला, मिठाई आणा लवकर तोपर्यंत मीही डान्यासोबत एक पेश्शल कटींग चहा मारुन आलोच :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 06/19/2009 - 14:34 नवीन
मी पण जाऊन एक कटींग मारून येते, पेस्शल दूधवालं! ;-) मस्त वाटत आहे हे प्रकरण आणि लेखनतर भारीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
स
संदीप चित्रे Fri, 06/19/2009 - 14:07 नवीन
सुरू व्हायची वाट बघतोय... कॅरॅक्टर्सवगैरे नीट एस्टॅब्लिश झालीयेत :)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 06/19/2009 - 14:59 नवीन
चहा हे जपान्यांसाठी निसर्गाशी किंवा स्वतःशीच तादात्म पावण्याचं एक साधन आहे. दहा डिक्शन-या सरसावल्या पण कुणालाही अर्थ सांगता आला नाही. एकदम सुगोई लेखन :) --(बारा गावचा चहा प्यायलेला) लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Fri, 06/19/2009 - 15:13 नवीन
वाटच पहात होते सईच्या नव्या लेखाची. मस्त वाटली सुरुवात. आता चहापार्टी लवकर येऊ दे. :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 06/19/2009 - 15:25 नवीन
'हाय टी 'चा पहिला भाग फारच मस्त! काही विनोदी वाक्यांमुळे मनात गुदगुल्या झाल्या. क्रमश: आल्यानं पुन्हा चक्का टांगल्यासारखं वाटतय. रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/19/2009 - 15:56 नवीन
मजा येते आहे. लवकर लिही. वाट पहाते आहे. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वर्षा Fri, 06/19/2009 - 18:55 नवीन
मस्त गं! लवकर लवकर लिही...ओनेगाई शिमास!:)
  • Log in or register to post comments
प
पक्या Fri, 06/19/2009 - 21:21 नवीन
"एक गरम चाय की प्याली हो कोई उसको पिलानेवाली हो". वा मस्त झालाय लेख. बाकी सुहासशी सहमत. हेलन साठी हवे तर मोनिका माय डार्लिंग ह्या गाण्याचा उल्लेख करा. इतक्या छान लेखात अशी चूक नको.
  • Log in or register to post comments
N
Nile Fri, 06/19/2009 - 22:45 नवीन
काय एकेक वाक्य टाकली आहेत यार! बेष्ट! चहाचीत कमाल असणार, ;) बाकी असंच हाय टीच नुसतंच नाव हाय, बाकी काय नाय तिथे! आपला कट्ट्या वरचा कटिंगच खरा हाय! :) (टी-टोटल-र) ;) नाईल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/20/2009 - 04:52 नवीन
लेखन अंमळ मजेशीरच! :) आवडले! तात्या.
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 06/20/2009 - 09:09 नवीन
पुढचे लवकर टाक.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 06/20/2009 - 09:17 नवीन
मस्त .. कोबेमधल्या दिवसात घेऊन गेलीस ग मला तू... स्वाती
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sat, 06/20/2009 - 09:23 नवीन
लेख अगदी चहासारखा कडक, स्वादपुर्ण आणी तरतरी आणणारा झाला आहे. :) पुढचा भाग लवकर येऊ द्या. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Sat, 06/20/2009 - 14:43 नवीन
त्या आजीबाईंचा फोटो नाहियेका किमोनोमधला??? मला भेटलेल्या जपानी मुलीला मी एकदा विचारलं तेव्हा तो एकसंध एक पोषाख नाही तर बरेचसे कपड्यावर कपडे असतात नि सहसा कुणी ते वापरत नाही असेही तिने सांगितले... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Sun, 06/21/2009 - 03:16 नवीन
अहो व्हिडिओच आहे...मी जागेवर बसून घेतलेला...पुढच्या लेखात टाकते. नुसता किमोनो हा एकच अंगरख्यासारखा असतो. पण बरोबरचे उपकपडे बरेच असतात. किमोचेही खूप प्रकार आहेत्..त्याबद्दल पण लिहीन केव्हातरी... किमोनो नेसायला किचकट आणि वावरायला गैरसोयीचा असतो. त्यामुळे नाही वापरत कुणी रोज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर
अ
अनिल हटेला Sat, 06/20/2009 - 17:11 नवीन
चाय ,आजी आणी मिठाइच्या प्रतीक्षेत आहोत.. (चायबाज) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 06/20/2009 - 17:11 नवीन
चाय ,आजी आणी मिठाइच्या प्रतीक्षेत आहोत.. (चायबाज) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 06/20/2009 - 19:01 नवीन
पुढचा भाग लवकर टंका. :) मदनबाण..... Success is never permanent, and failure is never final. Mike Ditka
  • Log in or register to post comments
प
पक्या Sun, 06/21/2009 - 00:23 नवीन
हेलन च्या गाण्याचा बदल केलेला पाहिला. पण या गाण्यात (मुंगडा) हेलन तुम्ही वर्णिलेल्याच वेषात आहे...म्हणजे नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, त्यावर गजरा वगैरे. (म्हणजे आता नटीचा उल्लेख बरोबर आहे पण गाण्याचा चुकला.)
  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Sun, 06/21/2009 - 00:58 नवीन
माझं हिंदी चित्रपटांविषयीचं ज्ञान अगाध आहेच! पण मिपाकर मला मोठ्या मनाने माफ करतील ही खात्री असल्याने अनेकदा चुकायची हिंमत करत्येय... :) आज "हेलन दिवस"साजरा करावा लागणार आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा