Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"द्वार"

व
विशाल कुलकर्णी
Fri, 06/19/2009 - 10:01
💬 11 प्रतिसाद
  • द्वार : अंतिम

Book traversal links for "द्वार"

  • द्वार : अंतिम ›

प्रतिक्रिया द्या
5561 वाचन

💬 प्रतिसाद (11)
अ
अनिरुध्द Fri, 06/19/2009 - 10:24 नवीन
हा क्रमशः किती जीव खातो. येऊद्यात पुढचा भाग लवकर.
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर Fri, 06/19/2009 - 10:31 नवीन
मस्त आहे.. मागील पानावरून पुढे असले तरी भाषा अधिक ओघवती झाली आहे आणि प्रसंग निर्मितीत सुधारणा आहे लक्षणीय.. तुमचे लिखाणातले कष्ट जाणवता आहेत. अजून एक उगवत्या मिपालेखकाचे अभिनंदन... (आगंतूक समीक्षक)विंजिरायण धारप..
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 06/19/2009 - 13:54 नवीन
आले बाबा सन्मित्र भागवत परत ह्या कथेत!!! आता किति क्रमश आणतो आहेस विशाल ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ Fri, 06/19/2009 - 13:45 नवीन
आले बाबा सन्मित्र भागवत परत ह्या कथेत!!! आता किति क्रमश आणतो आहेस विशाल ************************************************************** नकार देण ही कला असेल पण होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
  • Log in or register to post comments
र
रेवती Fri, 06/19/2009 - 18:53 नवीन
पुढच्या भागाची वाट पहात आहे. रेवती
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 06/22/2009 - 05:52 नवीन
धन्यवाद. सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 06/22/2009 - 07:37 नवीन
विशालराव, उत्तम..! येऊ द्या अजूनही.. तात्या.
  • Log in or register to post comments
M
Meghana Mon, 06/22/2009 - 12:55 नवीन
मायबोली किंवा मनोगता वर. पण फारच छान
  • Log in or register to post comments
प
पोलिसकाका_जयहिन्द Mon, 06/22/2009 - 23:54 नवीन
पुढचा भाग लवकर येऊ द्या. "Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples." My blog .... just to spread smiles... http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
समिधा Tue, 06/23/2009 - 01:18 नवीन
खुपच छान लिहीला आहे हा भाग. पुढचा भाग कधी.. :T समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Tue, 06/23/2009 - 09:09 नवीन
लवकरच सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... आमचं नवीन पाडकाम : चकवा : http://www.misalpav.com/node/8223
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा