कारण
💬 प्रतिसाद
(15)
अ
अवलिया
Sat, 06/20/2009 - 14:43
नवीन
वा! मस्त !!
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
- Log in or register to post comments
द
दत्ता काळे
Sat, 06/20/2009 - 14:44
नवीन
नेहमीप्रमाणेच छान कविता.
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण?
. . . फार सुंदर
- Log in or register to post comments
अ
अनिल हटेला
Sat, 06/20/2009 - 17:04
नवीन
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण? :-)
जीयो........
(अहंकारी & आंधळा)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Sat, 06/20/2009 - 15:13
नवीन
चांगली आहे.. तुमच्या कवितांचा ठेका मस्त असतोच. आशयही आवडला
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
- Log in or register to post comments
ध
धनंजय
Sat, 06/27/2009 - 07:57
नवीन
या आशयासाठी हा ठेका निवडणे माझ्यासाठी अनपेक्षित आणि कल्पक आहे. पण दुसर्या वाचनात ही जोडणी मला पटते.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Sat, 06/20/2009 - 17:23
नवीन
तपे लोटली तरी न कळले
माझ्या अगतिकतेचे कारण
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण?
व्वा.मस्तच... :)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
- Log in or register to post comments
र
रेवती
Sat, 06/20/2009 - 17:37
नवीन
कविता वाचून अंगावर सर्रकन् काटा आला!
रेवती
- Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी
Sun, 06/21/2009 - 02:49
नवीन
"अतिरेकी हळवेपण"..सहीच...!!!
- Log in or register to post comments
ब
बहुगुणी
Sun, 06/21/2009 - 04:07
नवीन
अतिशय आशयघन, आणि वेडया करणार्या लयीतली सुंदर कविता!
(वैवाहिक आयुष्यातल्या न जुळणार्या तारांविषयीची कविता आहे असा माझा समज आहे, तसं असेल तर) दुर्दैवाने अशी जोडपी, तीन-चार पिढ्यांपासून आतापर्यंतही (शिक्षणाचा काहीही परिणाम न होता) कायमच अधूनमधून दिसतात याची खंत वाटते.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sun, 06/21/2009 - 10:30
नवीन
तुझा आंधळा अहंकार की
माझे अतिरेकी हळवेपण? ... हेच तर आहे .
कविता आवडली !
- Log in or register to post comments
च
चन्द्रशेखर गोखले
Sat, 06/27/2009 - 05:17
नवीन
विचार करायला लावणारे प्रकटन !
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 06/27/2009 - 05:28
नवीन
विलक्षण प्रभावी कविता....!
तात्या.
- Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत
Sun, 06/28/2009 - 02:07
नवीन
कविता छान आहे.
मी तर म्हणेन,
तुझा अतिरेकी अहंकार की
माझे आंधळे हळवेपण?
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
- Log in or register to post comments
स
सहज
Sun, 06/28/2009 - 06:36
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
स
सुवर्णमयी
Sat, 07/11/2009 - 04:55
नवीन
क्रान्ति, ही कविता फार सुरेख आहे यात शंकाच नाही.
तुझ्या सर्व कवितांना एक उत्तम लय, ठेका असतो. हिला सुद्धा आहेच.
कवितेचा शेवट सर्व काही सांगून जातो.
वा॓!
सोनाली
- Log in or register to post comments