वा! मस्त !!
राजपुत्राला जूने दिवस आठवत आहेत....
राजपुत्र म्हातारा झाला असे समजायचे काय?
कारण, काल पर्यत राजपुत्र "रात गयी बात गयी" बोलत बोलत होता..
आज अचानक "गेले ते दिन गेले".
असे कसे ? :?
--अवलिया
वाटून झाला की सांगा :) उरला तर दुसरी कडे वाटू :)
तुम्ही एक पाहिलं का ? पुरातन काळी सुद्धा राजपुत्राने समुपदेशनाने बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले होते .. नाय तर आम्ही तेच्यामायला .. गॅलरीत उभ र्हायची चोरी ... रुपाली केसं विचरायला आली की आम्ही आपले केस खाजवत (डोक्यावरचे) घरात मान घालून .. नाय तर घरातनं आमची आय नं खालून तिची आय .. असं पघायचे जसं काय ....... असो ....
(गॅलरीतून एकटाच पावसात भिजलेला) टाराजपुत्र
वा वा मास्तर, सकाळ सकाळ ही काय नवी टुम काढलीत ...
एकदम "पावसात फिरताना धरला मी हात तुझा" चे गान सुरु केलेत.
लेख नॉस्टलेजीक समजावा काय ?
जरुर गान गात रहा, काही हरकत नाही ...
सुरेश भटांचे " ... वय निघुन गेले" ही गझल आपल्यासाठी नाहीच असेच मानुन धुंद पावसाचे स्वागत करत रहा ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
बघणारे म्हणतात, म्हातारा खुळावला. पण त्याला पर्वा नसते त्याची.
पावसात भिजुन आल्यावर तीच गरमागरम कांदा भ़जी, तोच आल्याचा वाफाळलेला चहा आणि वर परीची साथ. मग राहीलेल्या पुर्ण वर्षाची ३६३ दिवसांची लढाई लढायला हा पहील्या पावसाचा दिवस राजपुत्राला पुरतो.
अहाहा, क्या बात कही सर, लगे रहो !
-दिलीप बिरुटे
आजही राजपुत्र पहील्या पावसाचे जंगी स्वागत करतो. बघणारे म्हणतात, म्हातारा खुळावला. पण त्याला पर्वा नसते त्याची.
तद्माताय! म्हातारा झाला तरी अजूनही राजपुत्र की राजपुत्तर ?
मंग राजा कधी व्हनार म्हन्तो म्या?
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
तद्माताय! म्हातारा झाला तरी अजूनही राजपुत्र की राजपुत्तर ?
मंग राजा कधी व्हनार म्हन्तो म्या?
ते ठाण्याचे प्रिन्स चार्ल्स आहेत, प्रमोदराव!
आजन्म राजपुत्र!!!!:)
बरसते बारीश की हर याद के साथ
मै भीगा हुं
वो कमसे कम ख्वाबों मे तो मिले इस आस मे
अनगिनत राते जागा हुं
उन पुरानी यादों को कैसे मै मिटाऊ यारो
वो कुछ चन्द पल ही तो मेरी महेफील बनाते है
प्रतिक्रिया