Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

'एअरपोर्ट' च्या निमित्ताने..

ब
बहुगुणी यांनी
Mon, 06/22/2009 - 07:24  ·  लेख
लेख

Book traversal links for 'एअरपोर्ट' च्या निमित्ताने..

  • ‹ एअरपोर्ट (अंतिम; वाचला नसल्यास आधी भाग ५ वाचा)
  • Up

प्रतिक्रिया द्या
7800 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

स
सहज Mon, 06/22/2009 - 08:04 नवीन
लेखकाचे मनोगत आवडले. बहुगुणी तुम्ही फार छान लिहता. अजुन येउ दे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Mon, 06/22/2009 - 08:20 नवीन
शेवटच्या भागात म्हातारी डेंजर वाटली नाही. बहुगुणी तुम्ही फार छान लिहता. अजुन येउ दे. असेच म्हणतो. - शशांक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
N
Nile Mon, 06/22/2009 - 09:08 नवीन
वा! मी खरंच अचंबीत होतो की काय कल्पना सुचल्यात तुम्हाला. आता नुसतं तेच नाही तर त्या घटनांना एकत्र गुंफण्याच्या कल्पकतेला ही दाद देतो. मजा आली वाचुन. सहजरावांसारखच म्हणतो: येउ द्या अजुन. :) (वरची कथा कुठे चांगल्या ठीकाणी प्रकाशीत (इंटरनेट नाही :) ) करण्याकरीता पाठवुन बघा! :) )
  • Log in or register to post comments
न
नीधप Mon, 06/22/2009 - 13:27 नवीन
वा हे पण छान. बहुगुणी तुम्ही नमूद केलेल्या घटनांसारख्या घटना सगळ्यांनीच (निदान मी तरी) अनुभवल्या आहेत. पण गोष्ट तुम्हाला सुचली. नुसतीच सुचली नाही तर ती तुम्ही लिहीलीत आणि तीही अतिशय अप्रतिम. शेवटपर्यंत कुठेही कथेचा वेग, उत्कंठा घालवू न देता, कुठेही अतार्किक आणि खोटी न वाटू देता लिहीलीत. ह्यातच सगळं काही आलं. ग्रेट.. अजून लिखाण येऊद्या पुलेशु! - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 06/22/2009 - 15:30 नवीन
लेखमालेच्या उगमाचा लेखही छान! आपण म्हणताहात तसे 'मानवी स्वभावाबद्दल असलेलं लिखाण' असाच विचार मनात आला. तीन वेगवेगळ्या अनुभवातून बांधलेली कथा फारच परिणामकारक झाली. फोटोंमुळे गोष्टीला नक्कीच उठाव आला. आपला हात दुखावलेला असतानाही केवळ वाचकांच्या आग्रहामुळे आपण टंकत होता, धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Mon, 06/22/2009 - 16:11 नवीन
रेवतीताईशी सहमत. असे वेगवेगळे अनुभव एकत्र गुंफून कथा अप्रतिम झाली आहे, मानवी स्वभावाचे हे विविध पैलू कथेत खूपच परिणामकारकरित्या आले आहेत. लेखही तसाच सुरेख. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ल
लिखाळ Mon, 06/22/2009 - 18:32 नवीन
मनोगत आवडले. तीन वेगळे प्रसंग गुंफून तयार झालेली कथा छानच. मानवी मनाचे कंगोरे शोधण्याचा प्रयत्न खरेच चांगला आहे. पुलेशु. -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 01/29/2020 - 22:02 नवीन
आज अमेरिकेतल्या एका शहराबद्दल मिपावर कुणी भटकंती सदरात काही लिहिलय का हे शोधत असताना ही कथामालिका सापडली. लगेच पूर्ण वाचून काढली. कथासुत्र उत्तम जुळवले आहे. शेवटचे धक्कातंत्र जोरदार आहे. कथेच्या जन्मकथेचे मनोगतही भावले. बहुगुणी साहेब - बर्‍याच वर्षांत तुमचे या प्रकारचे नवे लेखन मिपावर आढळत नाही. कृपया पुन्हा श्रीगणेशा करावा ही आग्रहाची मागणी.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 01/30/2020 - 07:17 नवीन
वाह! ही लेखमाला नजरेतून सुटली होती. अप्रतिम! पंतांना धन्यवाद धागा वर आणल्याबद्दल आणि त्यांच्या बहुगुणीजींना केलेल्या विनंतीला अनुमोदन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा