Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

-: माझे कौलारू घर :-

प — पाषाणभेद, Mon, 06/22/2009 - 16:33

प्रतिक्रिया द्या
3738 वाचन

💬 प्रतिसाद (7)
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Mon, 06/22/2009 - 16:38 नवीन
घर आवडले... अवा॑तर : कुठे होतास रे !!! सुहास
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 06/22/2009 - 16:50 नवीन
धन्यवाद भाऊ, सध्या 'शिप्ट डुटी' च्या चरकात पिळवुन घेतो आहे म्हणून ईच्छा असूनही येथे येता येत नव्हते. कवितेचे नाव आधी "माझ्या घराचा पत्ता" असे ठेवले होते. पण नंतर विचार केला की आपल्याकडे (मराठीत) "कौलारू घराची" (बंगला, ईमला, राजवाडा आदी. नव्हे हो. मराठी माणुस ना.) फॅशन आहे, चला बनवून टाकू कौलारू घर. बाकी असा असणारा निसर्गातील भागात एकदा गेलो होतो त्यावरून कविता सुचली. असो. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास
क
क्रान्ति Mon, 06/22/2009 - 17:56 नवीन
मस्त आहे खेड्यामधले घर कौलारू! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 06/22/2009 - 17:58 नवीन
सुंदर कविता !
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर Mon, 06/22/2009 - 18:22 नवीन
माझ्या आईच्या पाठ्यपुस्तकात एक कविता होती... "खेड्यामधले घर कौलारू"!!! लहानपणी कधी ऐकली होती.. आता शब्द आठवत नाहीयेत.. पण तुमच्या कवितेच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा आठवली.. ते खेड्यातले घरही असेच असावे असे वाटते.. बाकी कविता अगदी छान... कोणतेही जडजव्याळ(हाच शब्द किती जड नि जव्याळ आहे!!!) शब्द न वापरता... अगदी साध्या-सोप्या शब्दांत डोळ्यांसमोर घर उभे केले!!!! :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
न
नाना बेरके Wed, 07/01/2009 - 08:01 नवीन
पाषाणभेद तुमची कविता छान आहे. मला एकदम आमच्या पाठ्यपुस्तकातल्या माधव ज्युलीयनांच्या देवद्वार छंदामधल्या कवितेची आठवण झाली. त्या कवितेचे पहिले कडवे असे होते : आमुचे घर छान शेजारी वाहे ओढा कागदी होड्या सोडा दूर जाती . . . . . ह्याची चाल आम्हाला सरांनी जात्यावरच्या ओवी सारखी लावून शिकवली होती
  • Log in or register to post comments
द
दिपक Wed, 07/01/2009 - 08:19 नवीन
सहज आणि सुंदर कविता. अगदी पाठ्यपुस्तकात शोभेल अशी.. मस्त कलंदर म्हणतात तसे साध्या-सोप्या शब्दांत डोळ्यांसमोर घर उभे केले!!!! आवडली !:)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा