Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

Summer Job

स
स्वाती२ यांनी
Mon, 06/22/2009 - 21:24  ·  लेख
लेख
  • Summer Job-२
  • Summer Job - last part

Book traversal links for Summer Job

  • Summer Job-२ ›

प्रतिक्रिया द्या
3676 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

म
मनिष Mon, 06/22/2009 - 21:41 नवीन
तुमचा लेक मोठा बिझनेसमन/उद्योजक होणार, लिहून घ्या! :)
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Tue, 06/23/2009 - 04:25 नवीन
१००% सहमत! मुलाचे पाय पाळण्यात दिसतात! भावी उद्योजकाला हार्दिक शुभेच्छा. क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
स
संदीप चित्रे Tue, 06/23/2009 - 19:51 नवीन
शिकताना कमवा हे जरी विद्यार्थ्यांचे सूत्र असले तरी तुझ्या मुलाकडे 'एन्टरप्रायजिंग डोकं' आहे हे नक्की ... क्युबिकल रेन्ट करण्याची आयडिया झकास :) त्या खूप शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
च
चतुरंग Tue, 06/23/2009 - 20:01 नवीन
लेक भारी आहे. पैशाचं महत्त्व त्यानं फारच लवकर ओळखलं आहेन असं दिसतं. त्याला शुभेच्छा! :) (लाला)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
श
शाहरुख Mon, 06/22/2009 - 23:53 नवीन
रिचर्ड ब्रॅन्सनच्या "हाऊ आय लॉस्ट व्हर्जिनिटी" या आत्मचरित्राची आठवण झाली. त्याला जे हवे ते करू द्यावे फक्त (लहान असल्याने) त्याच्या पॅसे खर्च करण्यावर लक्ष ठेवावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 06/23/2009 - 04:25 नवीन
लेख भारी व लेक देखील :-) पुढीला भाग वाचण्यास उत्सुक. अनेकोत्तम शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 06/23/2009 - 09:34 नवीन
स्वाती तै मस्त लेख
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Tue, 06/23/2009 - 14:46 नवीन
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. प्रभू सरांनी सुचवले म्हणुन लेख लिहायचे धाडस केले. माझ्या मुलासारखी इथे सर्वच मुलं धडपडत असतात. माझा मुलगा काही विशेष करत नाहिये. This is a way of life here. साधे लिंबू सरबत विकण्यापासुन ते county fair साठी वळू वाढवण्यापर्यंत अनेक प्रकारचे उद्योग ही मुलं करत असतात. जोडीला bake sale, car wash वगैरे करुन दूर कुठल्यातरी गरीब देशातील मुलांसाठी पुस्तकं, रंगित खडू , खेळणी पाठवतात. baseball सारखेच हे ही अमेरिकन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. This is a part of growing up.
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Tue, 06/23/2009 - 16:29 नवीन
आम्ही आमच्या लहानपणी फक्त व्यापार "खेळलो". त्यामुळे व्यापार "करणार्‍यांचे" कौतुक वाटते. फुडचा भाग वाईच म्होटा टाका की :)
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 06/24/2009 - 08:08 नवीन
स्वाती ताई , सुंदर लेख. पुढच्या भागाची वाट पहातोय. अवांतरः माझ्या बघण्यात आलेल्या एक दोन ८ वी तल्या मुली समर जॉब म्हणून बेबी सिटिंग चे काम करीत होत्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा