Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पहिला पाउस

ज — जागु, Tue, 06/23/2009 - 08:15

प्रतिक्रिया द्या
2234 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अनंता Tue, 06/23/2009 - 09:03 नवीन
वा जागु, एकदम लहानपणाची आठवण करुन दिलीत. आपल्या पिढीच्या मनातला पाऊस असाच काहीसा होता. एकदम शालेय जिवनाची आठवण झाली. एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)
  • Log in or register to post comments
म
मसक्कली Tue, 06/23/2009 - 09:56 नवीन
लइ झक्कास यार...........!! आत्ता पावसात भिजल्या सरख वट्तय बग..........!! :) पावसाळा माझा आवड्ता ॠतु आहे.......!! मस्त वाट्त बग वातावरन ते............!! ;;) धरति मता हिरवा शालु नेसते जशि काय...........!! :) सगळे वतवरण कसे मनमोहक वाटते.....!! मुळात मी निसर्ग प्रेमी आहे.....!! आणी आश्या वातावरनात गरम गरम भजी,वडापाव्,कनिस...........!! =P~ दिल खुश कर दिया यार तुने..........!! ;) :)
  • Log in or register to post comments
ज
जागु Tue, 06/23/2009 - 10:00 नवीन
मसक्कलीतिन वेळा आवडली का कविता ? धन्यवाद. अनंता तुम्हालाही धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 06/23/2009 - 14:04 नवीन
पहिला पाउस वृद्ध मनाचा ब्लॅकेटमध्ये लपेटण्याचा कांदा भजी अन गरम चहाचा वाकड्या दांड्याच्या घत्रीचा आठवणींच्या पागोळ्यांचा सु रे ख..! तात्या.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा