ईशाल भाउ लय उशिर करता राव कथा टाकायला
जरा पटापटा टाका ना राव
पन कथा मस्त आहे हा
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
वाह !
क्या बात है !
खुप खुप सुंदर पध्दतीने तुम्ही कथा लिहली, खुप दिवसानंतर सकस असे काही मिपावर वाचायला मिळाले... धन्यवाद मित्रा... !
जय हो !
थोडेसं नवीन !
जरा घाईत आवरता घेतलात की काय हा भाग?
एखाद-दुसरा क्रमशः चालला असता अजून
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
प्रतिक्रिया