Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग ११

प
प्रसन्न केसकर यांनी
Tue, 06/23/2009 - 10:39  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
4630 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/23/2009 - 11:06 नवीन
मस्त रंगते आहे गोष्ट. पक्याला झकास सेट केलात आणि लचक्याही चांगलाच गेम झाला. लफडावाला आणि बोकील नावंही भारीच.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 06/23/2009 - 11:24 नवीन
मिष्टर पुनेरी, गोष्ट चांगली चालली आहे. पण आता भाग जरा मोठे टाका की राव. खूपच लहान होत आहेत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ऍ
ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला) Tue, 06/23/2009 - 11:45 नवीन
भाग पटापट टाकताय हे छानच आहे पण भाग अजून मोठे असतील तर अजून मजा येईल. इस्टोरीमधे घुसतोय न घुसतोय तोवर क्रमशः येतं :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
श
श्रावण मोडक Tue, 06/23/2009 - 12:43 नवीन
वाचतो आहे...
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 06/23/2009 - 12:44 नवीन
मस्तच. बाकी, नवख्या पत्रकारांकडून उत्साहाच्या भरात अशा तपशीलात चुका होतच असतील, नाही का? आणि डेडलाईनच्या टेंशनमध्ये डिटेलिंगकडं कुठे इतकं लक्ष जाणार? असो,साला फटक्या लटकला तर शेवटी! लय नडला पम्याला तो. पण मला अचानक असं का वाटतंय की पम्या हळूहळू हिरोमधून पुढे व्हिलनच्या रोलमध्ये जाणार आहे? :? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 06/23/2009 - 16:00 नवीन
असं वाटतंय की प्रवास 'वास्तव' किंवा 'फॅशन' सिनेमातल्या मध्यवर्ती कॅरेक्टरसारखा होणार आहे !! (अंदाज चुकला तर खूपच आनंद होईल !) -------- पक्याचे लाईफ सेट केलं आणि लफडावाला, लचके अशा लोकांना लटकवलं ते उत्तम झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
N
Nile Sat, 06/27/2009 - 00:41 नवीन
आहो वाचकजन, तुम्ही अंदाज आडाखे बांधताय पण त्यामुळे उगाच त्यांच्याकडुन डेड्लाईन चुकेल म्हणुन कायतरीच बद्ल करुन बातमीचा गोंधळ व्हायचा ओ! :) चालुद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे
व
विसोबा खेचर Tue, 06/23/2009 - 14:08 नवीन
पुणेरीबुवा, मस्त लेखन..! येऊ द्या अजूनही... तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Tue, 06/23/2009 - 15:21 नवीन
=D> =D> =D> =D> =D>
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 06/25/2009 - 05:53 नवीन
मस्त... हे प्रॉपर्टीवालं प्रकरण पुण्यात सध्या गाजत असलेल्या दीपक मानकर केसशी चांगलंच जुळतंय...
  • Log in or register to post comments
स
सातारकर गुरुवार, 06/25/2009 - 07:54 नवीन
कथा एक नंबर आहे पुनेरी. ह्या कथेत प्रव्रूत्ती आणि त्या त्या व्यवसायातील लोकांची बनवलेली आडनाव यांची सांगड ज्या पद्धतीने घातली आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा