Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पावसाची गाणी

अ
अनंत छंदी यांनी
Tue, 06/23/2009 - 17:35  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
19694 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

श
श्रावण मोडक Tue, 06/23/2009 - 17:43 नवीन
१. चिंब पावसानं रान झालं आबादानी... २. (हे गंभीर आहे) पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने...
  • Log in or register to post comments
अ
अनंत छंदी Tue, 06/23/2009 - 17:49 नवीन
श्रावणजी तुमच्या निवडीला सलाम! खरं तर "पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने" हे माझंही आवडतं गाणं आहे पण ते जरा वेगळ्या मूडमध्ये ऐकायला आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
घ
घाटावरचे भट Tue, 06/23/2009 - 17:55 नवीन
हम्म्म... गार वारा, पाऊस, धुक्याची शाल वगैरे गोष्टींशी वारुणी वगैरे जुळत नाय बॉ. तिथे वाफाळता इलायची चहाचा कपच हवा. असो, आवड आपली आपली. बाकी गाण्यांमधे वर लिहिलेली गाणी आहेतच. शिवाय एखादा मल्हार वगैरे सुद्धा चालेल. वरच्या यादीत भर - १. घन घन माला नभी दाटल्या
  • Log in or register to post comments
म
मैत्र Wed, 06/24/2009 - 12:15 नवीन
मी तुमच्या सारखा चहा वाला आणि तो सुद्धा इलायची वगैरे नाही. आलं घातलेला कडक चहा. गवती चहा पण झकास लागतो या दिवसात... चालते हो सोनेरी पेय सुद्धा... जगजितसिंगची एक छान गजल आहे - अल्बम युनिक. मान मौसम का कहा.. छायी घटा.. जाम उठा !! मल्हारांमध्ये सूर मल्हारची पंडितजी अर्थात अण्णांची एक कॅसेट आहे गरजत आये... ही विलंबित एकतालातली चीज आणि "बादरवा बरसन लागी ... नन्ही नन्ही बूंदन गरज गरज चहूं ओर .. बिजलि चमकत... " ही अप्रतिम द्रुत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
क
क्रान्ति Tue, 06/23/2009 - 19:43 नवीन
१] आला पाऊस मातीच्या वासात ग मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग २] रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणी चोहिकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे? ३] अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले दाटुनी आभाळ आले, मेघ बरसू लागले अशा चिंब ओल्या क्षणी पुकारे तुझी साजणी ४] अंबरातल्या निळ्या घनाची शपथ तुला मयुरा रे फुलवित ये रे पिसारा क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
अ
अथांग सागर Tue, 06/23/2009 - 20:20 नवीन
घन ओथंबून येती, वनात राघू हो फिरती... --अथांग सागर
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 06/24/2009 - 08:44 नवीन
पाउस असा रुनझुनता, पैंजने सखीची स्मरली - संदीप खरे तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाउस ही..
  • Log in or register to post comments
अ
अश्विनि३३७९ Wed, 06/24/2009 - 08:57 नवीन
बरसून गेला अश्विनि ....
  • Log in or register to post comments
ज
जागु Wed, 06/24/2009 - 09:47 नवीन
निशाणा तुला दिसला ना मायेच्या हळव्या स्वप्नांनी झुलते
  • Log in or register to post comments
त
तर्री Wed, 06/24/2009 - 16:11 नवीन
नभ मेघानी आक्रमिले.....
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/24/2009 - 16:21 नवीन
गाणी तर भरपुर आठवतात.. पण आता बाहेर पाऊस नसल्याने आठवत नाहीत. तरी ही १)ये रे ये रे पावसा ,तुला देतो पैसा(हे सर्वात पहिले आठवत.) २) गारवा...वार्‍यावर भिर-भिर पारवा... ३)सध्या तरी ...बरसो रे मेघा मेघा बरसो रे(गुरु..) सुहास आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे, काळ्या - पांढर्‍या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर, उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे, कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे, मधे अडल्यास इश्वरास विनवायचे सौजन्य : प्राजुताई
  • Log in or register to post comments
य
यन्ना _रास्कला Wed, 06/24/2009 - 16:29 नवीन
लाग्ली कळ पानी थेम्ब थेम्ब ग्ळ. Image removed. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!
  • Log in or register to post comments
म
माधुरी दिक्षित Wed, 06/24/2009 - 16:38 नवीन
रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाये मन्,भिगे आज ईस मौसम मे लगी कैसी ये अगन...................... लगी आज सावन की फिर वो झडी है, वही आग सिने मे फिर जल पडे है..... नैनो मे बदरा छाये,बिजलि सी चमके हाये , ऐसे मे बलम मोहे ...........
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/24/2009 - 16:49 नवीन
१.तुझ्या माझ्या सवे कधी गायचा पाऊसही... २.मेघ नसता वीज नसता मोर नाचू लागले. ३. पाउस पहिला जणू सानुला.. ४. पुन्हा पावसाला सांगायचे कुणाला कितीथेंब वाटायचे.. ५. ऋतू हिरवा ऋतू बरवा.. आता इतकीच . :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सागर Wed, 06/24/2009 - 17:18 नवीन
१. आला आला वारा संगे पावसाच्या धारा २. आला आला पाऊस आला पाऊस आला (बालगीत) ३. ये रे ये रे पावसा रुसलास का, माझ्याशी कट्टी केलीस का (बालगीत) ५. भेट तुझी माझी स्मरते...अजून त्या दिसाची... धुंद वादळाची होती... रात्र पावसाची.... (अरुण दाते) (पाऊसप्रेमी) सागर
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 06/24/2009 - 17:41 नवीन
तम्मा तम्मा लोगे .. तम्मा तम्मा लोगे तम्मा !! तु प्रेमी आहा .. मै प्रेमी आहा .. एक तुही मिला .. असो !! भिगे होंट तेरे .. प्यासा दिल मेरा .... ऑल टाईम फेव्हरिट आहे बॉस .. उन्हाळा-पावसाळा-हिवाळा .. वाचवा दिवस रात्र
  • Log in or register to post comments
स
सागर गुरुवार, 06/25/2009 - 07:49 नवीन
टारुबाळा, हिंदी गाण्यांची पण मोठी यादी प्रत्येकाकडे असेन बारिश, बादल, बरसात अशी कित्येक शब्दांची गाणी आहेत "फक्त मराठी च" हा स्वाभिमान बाळगा राव.... एकाने हिंदी सुरु केले तर मराठी गाण्यांवरचा झोत हिंदी गाण्यांवर वळेन... मराठी गाणी कोणाला माहितीच होणार नाही... सर्व प्रकारच्या मराठी गोष्टींना उत्तेजन द्या,... आपण स्वतःच प्रसार केला मराठीचा तर माहित नसलेल्या गाण्यांची माहिती पण आपला इतर मराठी बांधवांना होईन :) जय मराठी जय महाराष्ट्र - सागर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मस्त कलंदर Wed, 06/24/2009 - 19:47 नवीन
थेंब थेंब तळ्यात.... टपटप पानांत.... पावसाच्या रेघा.... झर झर धार... झाडांची भिजली इरली.. वाटतं जणू पाऊसच पडतोय.. हातातलं सगळं काम टाकून पावसात चिंब भिजावंसं वाटतं!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
स
सचीन जी गुरुवार, 06/25/2009 - 05:58 नवीन
माझी आवड - १. मेघा छाई आधी रात - शर्मीली २. ओ सजना - परख ३. सुन सुन बरसात की धुन - सर
  • Log in or register to post comments
प
प्रमोद्_पुणे गुरुवार, 06/25/2009 - 08:36 नवीन
झुन्जूर मुन्जूर पाऊस ..आशा भोसलेन्चे एक खूप छान गाणे आहे (बहुदा मधु काम्बीकरान्वर चित्रीत झाले आहे.)
  • Log in or register to post comments
क
कापूसकोन्ड्या Tue, 07/29/2014 - 20:15 नवीन
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता ती आई होती म्हणुनी घनव्याकुळ मीही रडलो त्यावेळी वारा सावध पाचोळा उडवित होता अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता - ग्रेस
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Wed, 07/30/2014 - 05:30 नवीन
ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा तरी चिंब चिंब होऊ दे आणि वादल वारं सुटल गं, वार्‍यानं तुफान उठलं गं भिरिभर वार्‍यांत, पावसाच्या मार्‍यात, सजनानं होडीला पान्यात लोटलं वादल वारं सुटलं गं गडगड ढगांत बिजली करी फडफड शिडात, धडधड उरी एकली मी आज घरी बाय संगतीला माझ्या कुनी नाय सळसळ माडांत, खोपीच्या कुडांत जागणार्‍या डोल्यांत सपान मिटलं सरसर चालली होडीची नाळ दूरवर उठली फेसाची माळ कमरेत जरा वाकूनिया पान्यामंदी जालं फेकूनिया नाखवा माझा, दर्याचा राजा लाखाचं धन यानं जाल्यांत लुटलं गीतकार : शांता शेळके, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा