Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ती तात्या अभ्यंकरांची भयंकर ओळ.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Wed, 06/24/2009 - 05:48  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
4438 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

व
वेताळ Wed, 06/24/2009 - 06:04 नवीन
एका बापाची भुमिका मांडली आहे इथे सामंतकाकानी.खुपच भावस्पर्शी लेख मला तरी आवडला. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 06/24/2009 - 06:38 नवीन
वेताळबुवांशी सहमत... आमच्या श्रीकृष्ण म्हातार्‍याने अंमळ हळवेपणाने लिहिलं आहे. कृष्णा, सुंदर रे..! तुझा, तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
प
पक्या Wed, 06/24/2009 - 07:48 नवीन
सामंतकाका , छान लेख. अनुराधा बाईंची कविता पण छान. ईथे शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 06/24/2009 - 08:14 नवीन
सामंत काका !! लेखाची लांबी कमी असल्यानंही लेख आवडला !!! हा लेख सुंदर झालाय !! कर्काच्या रिसेंट पोस्ट्स वाचून करमणूक झाली !! मस्त रे णाण्या !!! सामंतकाका आपण प्लिज लिहीत रहावे .. जेवणाला खेकड्याचं काल्वान करावे
  • Log in or register to post comments
ल
लवंगी Fri, 06/26/2009 - 02:31 नवीन
=)) =)) =)) =)) सामंतकाका नक्की करा.. इतक्या सुंदर लेखाला नको त्या प्रतिक्रीया देतोय म्हणजे काय!! कायच्या काय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
य
यशोधरा Wed, 06/24/2009 - 08:38 नवीन
दोन्ही कविता आवडल्या. मला आवडला लेख काका.
  • Log in or register to post comments
स
सूहास (verified= न पडताळणी केलेला) Wed, 06/24/2009 - 10:47 नवीन
अवलिया,टारुभाऊ,राजे आणी तात्याशी सहमत.... सुहास नास्तिक = ३३ कोटी देवा॑वर विश्वास ठेवुन्,स्वतावर न ठेवणारा...
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 06/24/2009 - 15:22 नवीन
प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिली नाही तरी तुमचं लेखन वाचत असतो... कोण काय म्हणतंय त्यापेक्षा तुम्ही उत्साहाने लिहिता आहात ते महत्वाचं.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Wed, 06/24/2009 - 15:37 नवीन
काका, तुमचे लेख नेहमीच वाचतो... आणि ते आवडतातही! पण नेहमीच प्रतिक्रिया देणे होते असे नाही. -अनामिक
  • Log in or register to post comments
क
क्रान्ति Wed, 06/24/2009 - 16:03 नवीन
सामंतकाका, लेख नेहमीप्रमाणेच अत्यंत सुंदर, मनापासून लिहिलेला! दोन्ही कविताही आवडल्या. तुमचं लिखाण नेहमीच आवडतं मला. ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 06/24/2009 - 18:09 नवीन
लेख आवडला. आपण लिहिलेली कविताही आवडली. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 06/25/2009 - 05:26 नवीन
सामंतकाका .. छान लेख !! कर्करावांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळ्यालेला पाहुन मन उचंबळुन आले ;) असो गेले ते दिवस .. संपले ते आयडी !! :D
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 06/25/2009 - 06:15 नवीन
सामंतकाकांच लेखन नेहमीच अंतर्मुख करणार असत. संवेदनशीलतेच भय वाटत म्हणुन कदाचित आम्ही नाकारत असु.
मित्र मंडळी…तिकडे आम्हाला भरभरून म्हणे मिळतील गप्पागोष्टीत…नी थट्टा मस्करीत तुम्हाला विसरण्यात जातील
या ओळी आपल्याला विशेष आवडल्या ब्वॉ! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
द
दत्ता काळे गुरुवार, 06/25/2009 - 15:39 नवीन
वडलांचं चुकतं की मुलांचं चुकतं ह्याचा सर्व साधारण न्याय देणं कठिण आहे. - हे मला पटलं. हल्ली बापसुध्दा मुलाचं अनुकरण करताना दिसतात.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा